12 Aug, 2026

शाळा व ज्युनिअर कॉलेजला मिळणार लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक , राज्यातील अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता, अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

Loading

शाळा व ज्युनिअर कॉलेजला मिळणार लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक राज्यातील अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई प्रतिनिधी): राज्यातील अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस अखेर शासनाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात […]

1 min read

राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने मुरलीधर बेडगे सन्मानित समाजसेवा, वृक्षसंवर्धन व जनजागृतीच्या कार्याची दखल

Loading

राज्यस्तरीय सह्याद्री रत्न पुरस्काराने मुरलीधर बेडगे सन्मानित समाजसेवा, वृक्षसंवर्धन व जनजागृतीच्या कार्याची दखल छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कार्य, वृक्षसंवर्धन, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणारे मुरलीधर बेडगे यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री रत्न पुरस्कार–२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे नालंदा फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा […]

1 min read

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे , परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार

Loading

पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे परभणीतील महाराष्ट्र राज्य केडर कॅम्पमध्ये पत्रकारांच्या हक्कांसाठी व्यापक लढ्याचा निर्धार परभणी जिल्हा प्रतिनिधी : राज्यात, देशात आणि जगभरात पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी पत्रकारांच्या प्रश्नांशी संबंधित लढा आणखी तीव्र करण्यात येणार असून, या लढ्यामध्ये देशभरातील सर्व पत्रकारांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम […]

1 min read

मंत्री – राज्यमंत्र्यांकडील छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाबाबत सरकारकडून २४ तासांत यू-टर्न….निर्णय बदलला,वृतपत्रे पूर्ववत सुरू राहणार!*, *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघानेही नोंदविला होता विरोध!*

Loading

*मंत्री – राज्यमंत्र्यांकडील छापील वृत्तपत्र खरेदीवरील निर्बंधाबाबत सरकारकडून २४ तासांत यू-टर्न….निर्णय बदलला,वृतपत्रे पूर्ववत सुरू राहणार!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघानेही नोंदविला होता विरोध!*   मुंबई प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांनी वृत्तपत्रांऐवजी केवळ ई-पेपर व नियतकालिके विकत घेण्याबाबतच्या निर्णयात राज्य सरकारने अवघ्या २४ तासांत अंशतः बदल करत आपल्याच निर्णयावर ‘यू-टर्न’ घेतला. त्यामुळे आता सर्वच मंत्र्यांना ऑनलाइन […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला मोठे यश!, मंत्री कार्यालयांतील छापील वृत्तपत्र सेवा सुरूच राहणार; सरकारने काढला स्पष्ट आदेश

Loading

व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याला मोठे यश! मंत्री कार्यालयांतील छापील वृत्तपत्र सेवा सुरूच राहणार; सरकारने काढला स्पष्ट आदेश मुंबई प्रतिनिधी मंत्री व राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये तसेच शासकीय निवासस्थानी छापील वृत्तपत्रांच्या खरेदीवर निर्बंध आणल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली होती. या निर्णयाविरोधात व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमने […]

1 min read

बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेस उत्साहात सुरुवात*

Loading

  *बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेस उत्साहात सुरुवात* नवी दिल्ली, २७ जुलै २०२६ : बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Just Rights for Children (JRC) यांच्या वतीने “Access to Justice for Children – National Consultation on Ensuring a Child’s Rights, Potential & Prosperity” या राष्ट्रीय […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी, देशभरातून पदाधिकाऱ्यांची दिल्लीकडे वाटचाल; पत्रकारिता,पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वाचे ठराव होणार मंजूर

Loading

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाची जय्यत तयारी देशभरातून पदाधिकाऱ्यांची दिल्लीकडे वाटचाल; पत्रकारिता,पत्रकारांच्या हितासाठी ३० महत्त्वाचे ठराव होणार मंजूर नवी दिल्ली (प्रतिनिधी) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम’ यांच्या वतीने भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील विश्व युवक केंद्रात २७ व २८ जुलै रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी […]

1 min read

देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन

Loading

देशाच्या राजधानीत पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा दिल्लीत २७ व २८ जुलै रोजी व्हॉईस ऑफ मीडिया राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली | प्रतिनिधी देशातील पत्रकारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी आणि पत्रकारितेच्या भविष्यासंदर्भात दिशा ठरविण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया (व्ही ओ एम ) व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने २७ व २८ जुलै रोजी नवी दिल्ली येथील विश्व […]

1 min read

राज्यातील विद्यापीठांच्या क्रीडा प्रमुखांशी राज्यपालांचा संवाद, ·विद्यापीठांनी खेळांसाठी पोषक वातावरण तयार करण्याची सूचना

Loading

राज्यातील विद्यापीठांच्या क्रीडा प्रमुखांशी राज्यपालांचा संवाद ·विद्यापीठांनी खेळांसाठी पोषक वातावरण तयार करण्याची सूचना   मुंबई, दि. २१ : राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील सर्व राज्य विद्यापीठांमधील क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा संचालकांशी संवाद साधला. आज खेळ अतिशय स्पर्धात्मक झाले असून त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ व क्रीड़ा प्रकारांना […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडिया’चे जंतर-मंतरवर विराट आंदोलन; , २९ जुलैला देशभरातील पत्रकारांची दिल्लीत हुंकार

Loading

‘‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जंतर-मंतरवर विराट आंदोलन; २९ जुलैला देशभरातील पत्रकारांची दिल्लीत हुंकार नवी दिल्ली : व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या ५० सूत्रीय राष्ट्रीय मागण्यांसाठी २९ जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विराट राष्ट्रीय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडिओ, डिजिटल, वेब पोर्टल, युट्यूब, […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?