मुंबई
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार
![]()
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन – अजित पवार श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ… अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद मुंबईत अवतरली…* मुंबई दि. ९ जुलै – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात […]
माळी समाज ठरविणार महाराष्ट्र राज्यात राजकीय लोक प्रतिनिधित्वाची दिशा
![]()
माळी समाज ठरविणार महाराष्ट्र राज्यात राजकीय लोक प्रतिनिधित्वाची दिशा कोकण ठाणे मुंबई विभागीय बैठक मुलुंड येथे माळी समाज हक्क परिषद संपन्न ============= मुंबई :- प्रतिनिधी महाराष्ट्रात माळी समाजाची मतदार संख्या ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. परंतु त्या तुलनेत महाराष्ट्रात राजकीय प्रतिनिधित्व माळी समाजातील बांधवांना लाभलेले नाही. प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित राजकीय सामाजिक चाणक्याकडून माळी समाजाची बांधवांची गाव […]
मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण
![]()
मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईमध्ये काल रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दाणादाण उडालेली आहे मुंबई महानगरपालिकेने मदत कक्ष निर्माण केला आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी सकल भागात पाणी साचले येथील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे. महापालिका कक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच […]
मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकषबदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार- मंत्री दीपक केसरकर
![]()
मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकषबदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार- मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शाळांना मुख्याध्यापक नियुक्त करण्याबाबतच्या निवेदनावर शिक्षण आयुक्तांकडून प्राप्त अहवालानुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, ज्या प्राथमिक शाळांची […]
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात किशोरभाऊ दराडे विजयी..
![]()
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात कर्मचाऱ्यांची किशोरभाऊ दराडे यांना पसंती 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व राज्यातील 26 हजार पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून अधिवेशन पूर्वी मार्गी लावतील…. पेंशन पीडित कर्मचाऱ्यांना अपेक्षा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक खूपच चुरशीची झाली होती.. विद्यमान किशोरभाऊ दराडे यांनी […]
वेब मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचा आ.बबनदादा शिंदेंसोबत वंदे भारत ट्रेनने कुर्डुवाडी ते मुंबई प्रवास..
![]()
वेब मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचा आ.बबनदादा शिंदेंसोबत वंदे भारत ट्रेनने कुर्डुवाडी ते मुंबई प्रवास.. मुंबई प्रतिनिधी शेती, दुग्धव्यवसाय, साखर कारखाना दारी आणि शेतीच्या पाणी व्यवस्थापनाचा जबरदस्त अनुभव आणि त्यावरील आपली पक्की मांड राखत माढा तालुका सुजलाम् सुफलाम् करणारा लोकनेता अशी प्रतिमा असलेले आ.बबनदादा शिंदे..त्यांचे आणि माझे गेल्या चाळीस वर्षांपासून ऋणानुबंध आहेत. आज योगायोगाने कुर्डुवाडी-मुंबई […]
भर पावसात मुंबईकर पाण्यासाठीच रस्त्यावर !
![]()
भर पावसात मुंबईकर पाण्यासाठीच रस्त्यावर ! मुंबई -(विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई उपनगरातील कांदिवली समतानगरमध्ये पाण्यासाठी रहिवाशांची परवड झाल्याने हजारे नागरिक रस्त्यावर उतरले. 25 मार्च पासून रहिवाश्यांना 15 मिनिटे पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बिल्डर एसडी कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन करून त्यांना जाब विचारण्यासाठी रहिवाशांनी विकासाशी संपर्क साधला असता बिल्डर एसडी कॉर्पोरेशनमधून दिली […]
राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस
![]()
राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि.२९ : अनादी काळापासून भारत साहित्य, तत्वज्ञान, संगीत, नृत्य कला व संस्कृतीची भूमी आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचे या देशात कार्यारंभी स्मरण केले जाते. शाळा […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) डोंबिवली येथील शासन अनुदानीत के. व्ही.पेंढारकर महाविद्यालय विना अनुदानित करून गोर गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क हिराऊ पाहणाऱ्या कॉलेजच्या व्यवस्थापनाचा डाव […]
महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. १ लाख कोटी रुपयांच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्वल करणारा आहे. महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा […]

