ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
1 min read

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

Loading

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे नुकताच ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तृत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सर्वश्री श्री मदन पवार,श्री सतिश विठ्ठल भोसले, पत्रकार श्री शिवराज काटकर, श्री हरेश रामजी गोगरी, श्री संपत पांडुरंग शेंडगे, श्री हणमंतराव दुधाळ ,पत्रकार श्री संजय राजाराम थोरात, श्री शिवाजीराव नानासाहेब देशमुख, सौ.यमुना अमोल शिवतरे, सौ.मधुरा भरत खामकर,सौ.माधुरी अनिल पाटील,श्री बाळकृष्ण देवाप्पा अदाटे व सौ.लता बाळकृष्ण अदाटे,श्री राजाराम खंडू व्हनखंडे,डॉ.संजय कुंडेटकर ,प्राचार्य प्रशांत देसाई, प्रा.धनराज पाटील ,श्री तानाजी शिवाजी सुतार,श्री सुरेश वामन खैरनार, श्री संभाजीराजे पाटील, प्रा.डॉ.मोहन गोविंद लोंढे,शशिकला हरी गावडे,सौ.मनिषा सर्जेराव कोळी, सौ.रुपाली संजय पाटील,
शैला गंगाधर बैसाणे, सौ.वृषाली अमोल सोनवणे,सौ.शिल्पा दिपरत्नाकर अंजनीकर,सौ.वर्षा संदिप पाटील ,आशरफ मुबारक सनदी ,श्री गणेश विलास पाटील,श्री संदिप बबनराव वाघमारे, श्री अण्णासाहेब दामु एखंडे,प्रा.अरीफ शेख,श्री रघुनाथ विठ्ठल अडसूळ, तू लढ~ उत्कृष्ट लघुपट पुरस्कार, श्री बिरु कोळेकर,प्रा.डॉ.बिरु ज्ञानू राजगे, सौ.भारती मोहन खोत, श्री आनंदा वासुदेव पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी खा.निवेदिता माने, उद्योजक श्री एन.सी.संघवी, सनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी,
सामाजिक कार्यकर्ते श्री प्रविण काकडे, डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त ,श्री सुर्यकांत तोडकर,उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर, काकासाहेब देशमुख, सौ.संगिता शिंदे,डॉ.सायली पवार ,डॉ.चंद्रकांत बाबर,आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ईगल फोंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले.
या सोहळ्यासाठी ईगल फौंडेशनचे पदाधिकारी श्री सागर पाटील, प्रा.प्रकाश वंजोळे, श्री शेखर सुर्यवंशी ,दिपक पोतदार, श्री विजय जगताप, प्रतापराव शिंदे,संजय गायकवाड, अशोक शिंदे,दिनेश कांबळे,संजय नवले,पत्रकार अनिल उपाध्ये,शशिकांत सुर्यवंशी,आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *