18 Apr, 2026

गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*गुन्हेगारासोबत फोटो काढल्यामुळे त्या गुन्ह्यात आमचा सहभाग होत नाही – मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : कोथरूड परिसरातील अलीकडील गुन्हेगारी प्रकरणांबाबत आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शहरात […]

1 min read

“सरदारांचे विचार आजही जिवंत” — खासदार मेधाताई कुलकर्णींचा प्रेरणादायी संदेश! ,सेवेतील साधकांचा सत्कार — डॉ. रवींद्र भोळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मता परिषद यशस्वी!

Loading

“सरदारांचे विचार आजही जिवंत” — खासदार मेधाताई कुलकर्णींचा प्रेरणादायी संदेश! सेवेतील साधकांचा सत्कार — डॉ. रवींद्र भोळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मता परिषद यशस्वी! पुणे प्रतिनिधी: पद्मश्री डॉ. मनी भाई मानवसेवा ट्रस्ट निती आयोग भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने येथे राष्ट्रीय एकात्मता परिषद, सरदार वल्लभभाई पटेल जयंती, व हिंदू रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचा सहभाग

Loading

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचा सहभाग   उरुळी कांचन: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन ,जिल्हा परिषद आरोग्य विभाग व उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचनद्वारा विविध ठिकाणी पल्स पोलिओ बुध वर पल्स पोलिओ लसीकरण […]

1 min read

आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार

Loading

आजची द्रौपदी — सबलीकरणाची प्रतीक! ‘द्रौपदी – काल, आज, उद्या’ कादंबरी प्रकाशन सोहळ्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) “द्रौपदी ही केवळ पौराणिक व्यक्तिरेखा नसून ती स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे — ती स्वयंभू, स्थितप्रज्ञ, बुद्धिमान, कुशल आणि सहनशील आहे. आजची द्रौपदी ही अन्यायातून न्यायाकडे, दुर्बलतेतून सबलतेकडे जाणारी आहे,” अशा भावपूर्ण शब्दांत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ […]

1 min read

सेवा सप्ताह निमित्ताने वृक्षारोपण ,खाऊ वाटपचे कार्यक्रम

Loading

सेवा सप्ताह निमित्ताने वृक्षारोपण ,खाऊ वाटपचे कार्यक्रम पुणे उरुळी कांचन: भारताचे यशस्वी प्रधानमंत्री पूज्यनीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संत यादव बाबा हायस्कूल येथील जागेत व शिंदवणे घाट, येथे ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक हिंदू रत्न पुरस्कार विजेते डॉ.रवींद्र भोळे यांचे सहकार्याने वृक्ष वाटप , वृक्षारोपण करण्यात आले. तसेच […]

1 min read

पुणे-नाशिक महामार्गावर रात्रभर भीषण ट्रॅफिक जाम – हजारो प्रवासी अडकले; प्रशासन मात्र ढिम्म!

Loading

पुणे-नाशिक महामार्गावर रात्रभर भीषण ट्रॅफिक जाम – हजारो प्रवासी अडकले; प्रशासन मात्र ढिम्म! अमळनेर प्रतिनिधी – पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळीपर्यंत तब्बल अकरा तास वाहतूक ठप्प राहिली. रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत हजारो वाहने जागच्या जागी अडकली होती. यातून खान्देशातील शेकडो प्रवासी, भाविक भक्त, रुग्ण आणि लहान बालके यांना प्रचंड हाल सोसावे लागले. […]

1 min read

नवसमाज निर्मितीचे भरीव कार्य सत्यशोधक समाजाने केले. – सौ भारतीताई गोरे

Loading

नवसमाज निर्मितीचे भरीव कार्य सत्यशोधक समाजाने केले. – सौ भारतीताई गोरे   खंडाळा प्रतिनिधी- समाजातील उपेक्षित, वंचित,दीनदलित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. समाजातील विषमता नष्ट करणे , तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सर्वांसाठी खुला होता. मानवता धर्माची शिकवण,समता, बंधुता, शिक्षण,लोकप्रबोधन, लोकजागरण, लोकसंघटन व नवसमाज निर्मितीसाठी सत्यशोधक चळवळीने खूप मोठे योगदान दिले […]

1 min read

“पुणे विद्यापीठातील ३०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण उफाळले – कुलगुरू व प्र-कुलगुरू अडचणीत” , NSUI पदाधिकारी अँड. कौस्तुभ पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका; निलंबनासह कॅग चौकशीची मागणी

Loading

“पुणे विद्यापीठातील ३०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण उफाळले – कुलगुरू व प्र-कुलगुरू अडचणीत” NSUI पदाधिकारी अॅड. कौस्तुभ पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका; निलंबनासह कॅग चौकशीची मागणी   पुणे प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संपूर्ण जगभरात नावाजलेले विद्यापीठ आहे. परंतु सध्याचे कुलगुरू सुरेश गोसावी व प्र-कुलगुरू पराग काळकर यांच्या आशीर्वादामुळे विद्यापीठ भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. अधिकार नसतानाही […]

1 min read

जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीची आसक्ती असावी.. ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे महाराज

Loading

जीवनात खऱ्या आनंदासाठी शांती व मोक्ष प्राप्तीची आसक्ती असावी.. ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे महाराज पुणे शिंदवणे : तमगुण हा तापदायक नरका समान असून जीवनात दुःख निर्माण करतो. रजगुणामुळे प्रबळ मायाजाळ निर्माण होते. त्यामुळे धनाची आसक्ती निर्माण होते. सत्व गुणाच्या सामर्थ्यामुळे अहर्निश परमार्थ करण्याची चालना मिळते, त्यामुळे आत्मिक समाधान मिळते म्हणून सत्वगुणाचा अंगीकार […]

1 min read

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलींना शिक्षण शुल्क माफी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलींना शिक्षण शुल्क माफी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* सोलापूर : विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी नवीन शिक्षण प्रणाली अमलात आणून मुलींसाठी शुल्क माफी करण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वालचंद महाविद्यालयात आयोजित कृतज्ञता सोळाव्यात मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी सोलापूर येथील वालचंद […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?