05 Mar, 2026

अकोला पत्रकार हल्लाप्रकरणी लोकस्वातंत्र्यचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन* *धमक्यांच्या तक्रारीवरच योग्य वेळी कडक कारवाई करण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अभिवचन*

Loading

*अकोला पत्रकार हल्लाप्रकरणी लोकस्वातंत्र्यचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन* *धमक्यांच्या तक्रारीवरच योग्य वेळी कडक कारवाई करण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाला अभिवचन* *अकोला* – अकोला येथील दैनिक सुफ्फा वृत्तपत्राचे संपादक हाजी सज्जाद हुसेन व त्यांच्या मुलांवर कोयते आणि ईतर प्राणघातक शस्त्रांनी हल्ले करण्याची गंभीर घटना गेल्या शनिवारी घडली.स्थानिक ईराणी वसाहतीमधून अवैध धंदे करणाऱ्या तेथील गुलाम अली औलद हुसेन […]

1 min read

सीएसआरचा प्रभाव ग्रामीण विकासासाठी निर्णायक – डॉ. अनिता मोहिते यांचे स्पष्ट मत सीएसआरद्वारे परिवर्तनाचा मंत्र: ‘उदयकाळ-उदयगिरी’तर्फे प्रेरणादायी परिषद

Loading

सीएसआरचा प्रभाव ग्रामीण विकासासाठी निर्णायक – डॉ. अनिता मोहिते यांचे स्पष्ट मत सीएसआरद्वारे परिवर्तनाचा मंत्र: ‘उदयकाळ-उदयगिरी’तर्फे प्रेरणादायी परिषद पुणे प्रतिनिधी “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था धडपड करीत असतात. त्यांच्या या कार्याला व्यापक करण्यासह परिवर्तनशील विकास साकारण्यासाठी निधीची गरज असते. ही गरज भागविण्याचे काम उद्योगांची सामाजिक बांधिलकी (सीएसआर) करते. ‘सीएसआर’चा चांगला विनियोग करण्यासाठी स्वयंसेवी संस्था […]

1 min read

विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला दोष देऊ नये; उलट त्यातून बोध घेऊन आपलं उत्तुंग ध्येय साध्य करावं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला दोष देऊ नये; उलट त्यातून बोध घेऊन आपलं उत्तुंग ध्येय साध्य करावं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे, ०३ ऑगस्ट : पुण्यातील “राष्ट्रप्रथम” ही संस्था वस्ती भागात विद्यादानाचे कार्य करते. या संस्थेच्या कार्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा आज […]

1 min read

IISER मध्ये न्याय न मिळाल्याने विद्यार्थी कोर्टात; शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह , संस्थेच्या रॅगिंग समितीवर UGC नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; अँड कौस्तुभ पाटील यांच्याकडून याचिका दाखल

Loading

IISER मध्ये न्याय न मिळाल्याने विद्यार्थी कोर्टात; शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह संस्थेच्या रॅगिंग समितीवर UGC नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप; अँड कौस्तुभ पाटील यांच्याकडून याचिका दाखल पुणे प्रतिनिधी पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन आणि रिसर्च या संस्थेत रॅगिंग विरोधी नियमांचा आधार घेऊन विद्यार्थ्याच्या विरोधात पूर्वीचा राग मनात धरून कारवाई केल्याचा प्रकार घडला आहे. या बाबत […]

1 min read

“राजेंद्र शंकरपुरे यांना राष्ट्रीय समाजरत्न व कृषी उद्योजक पुरस्काराचा दुहेरी गौरव!”

Loading

“राजेंद्र शंकरपुरे यांना राष्ट्रीय समाजरत्न व कृषी उद्योजक पुरस्काराचा दुहेरी गौरव!” नांदेड (प्रतिनिधी) – दि. 31 जुलै 2025 रोजी फरांदे पार्क, नांदेड येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सभागृहात एक प्रेरणादायी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांना ‘भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ तसेच ‘कृषी उद्योजक पुरस्कार’ […]

1 min read

हिंगोली रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम

Loading

हिंगोली रेल्वे स्थानकावर इसार संस्थेच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम   हिंगोली  प्रतिनिधी जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त इन्स्टिट्युट ऑफ सोशल अवेअरनेस & रिफॉर्म-इसार संस्था, हिंगोली या संस्थेच्या वतीने ‘एक्सेस टू जस्टिस’ प्रकल्पाच्या सहयोगाने हिंगोली रेल्वे स्थानकावर ३० जुलै २०२५ जागतिक बाल तस्करी विरोधी दिन साजरा करून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. […]

1 min read

पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड

Loading

पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड लोणी काळभोर- गोल्डन स्पोर्ट अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष, माहिती सेवा समिती हवेली चे उपाध्यक्ष अजित साळुंके यांची ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. साधना सहकारी बँक माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक बाळासाहेब कोळपे व ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. या […]

1 min read

होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन

Loading

होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन पुणे शिंदवणे: महसूल विभाग ,छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम येथे राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. उरळीकांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी होमिओपॅथीच्या समस्या सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ […]

1 min read

स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण*

Loading

*स्वराज्य देशा व श्री श्री वृक्ष बॅंक यांच्या तर्फे वृक्षारोपण व बीजाचें यशस्वी रोपण*   अमळनेर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर वाळूज महानगर जवळ भांगशीमाता गड येथे व श्री श्री बीज वृक्ष बॅंक यांच्या तर्फे २०० रोपटे वृक्षारोपण व ५० अधिक प्रजाती झाडाच्या बियांचे रोपण करण्यात आले. हे वृक्षारोपण व बीज रोपण करण्यासाठी श्री श्री बॅक चे […]

1 min read

35 वर्षांच्या सेवेला सलाम – डॉ. भोळे यांचा गौरव, पद्मश्रीसाठी कार्यकर्त्यांची मागणी”

Loading

“35 वर्षांच्या सेवेला सलाम – डॉ. भोळे यांचा गौरव, पद्मश्रीसाठी कार्यकर्त्यांची मागणी” उरुळी कांचन प्रतिनिधी ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार व अपंगसेवक ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे यांचा राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने जाहीर सत्कार करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात गेली ३५ वर्षे समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या भोळे महाराजांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांना भारत सरकारचा पद्मश्री […]

1 min read