18 Mar, 2026

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांना डी.लिट पदवी प्रदान

Loading

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबादच्या वतीने ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांना डी.लिट पदवी प्रदान औरंगाबाद (संभाजी नगर)- आदिवासी, शेतकरी, मजूर, निसर्गासोबत राहणे, कष्टकरी समाजासोबत गेल्या ४५ वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. महात्मा गांधी मिशन विद्यापीठातर्फे ३० नोव्हेंबर रोजी ही पदवी प्रदान करण्यात […]

1 min read

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !…,”आदर्श महामाता ” पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार – पी डी पाटील.

Loading

अहिल्यानगर येथे पी डी पाटील यांच्या “आदर्श महामाता ” पुस्तकाचे दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन !… “आदर्श महामाता ” पुस्तकाच्या माध्यमातून महामातांचे विचार घरा-घरात पोहोचविणार – पी डी पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल शाळेचे आदर्श शिक्षक यांचे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथील […]

1 min read

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Loading

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – प्रतिनिधी : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३-२०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी राज्यातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्त वृत्तवाहिनी प्रतिनिधी आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्य पुरस्कार […]

1 min read

सुनील इंगळे यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर

Loading

सुनील इंगळे यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर :अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले सुनील इंगळे यांनी विविध सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल जॉय ऑफ गिविंग संस्थेने घेऊन त्यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर केला त्यांनी गेली 34 वर्षापासून विविध सामाजिक संस्थेमधून आपला समाजसेवेचा वसा जपला आहे. लेवा सेवा मंडळे, जायंन्ट्स इंटरनॅशनल ग्रुप,उल्हासनगर वेल्फेअर असोसिएशन, जनजागृती […]

1 min read

शिक्षक प्रभाकर क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सन्मान

Loading

शिक्षक प्रभाकर क्षिरसागर सेवानिवृत्त निमित्ताने सहपत्निक सन्मान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे शाळेचे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री प्रभाकर नामदेव क्षीरसागर हे नियत वयोमानानुसार‎ वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. त्यांना शाळेच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आला. शाळेचे प्रशासन अधिकारी माननीय श्री जी.टी.टाक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ डिसेंबर रविवार रोजी हा कार्यक्रम पार […]

1 min read

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; गोलमेज परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी मांडले व्हिजन

Loading

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची; गोलमेज परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी मांडले व्हिजन (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई : “माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच आमच्या आदरणीय भारतीय संसदेत […]

1 min read

मनरेगा अंतर्गत कुशल कामांसाठी 3 मीटरची अट शिथिलतेसाठी खासदारांना साकडे जळगांव लोकसभेचे खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे मागणी

Loading

मनरेगा अंतर्गत कुशल कामांसाठी 3 मीटरची अट शिथिलतेसाठी खासदारांना साकडे जळगांव लोकसभेचे खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे मागणी पारोळा (प्रतिनिधी) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम महाराष्ट्र योजनेतंर्गत कुशल प्रमाणात सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक यासारखी कामे लोकसभा निवडणुकापूर्वी शासनाने मोठ्या प्रमाणावर मंजुर केलेली होती, त्या कामांना तालुका प्रशासनाने प्रस्ताव अंती ग्रामपंचायत स्तरावर सुध्दा […]

1 min read

महिला मंच ट्रस्टच्या वतीने आयोजित केले जात आहे **सामान्य ज्ञान स्पर्धा!**

Loading

  महिला मंच ट्रस्टच्या वतीने आयोजित केले जात आहे **सामान्य ज्ञान स्पर्धा!** 📅 **तारीख:** २९ डिसेंबर 🕘 **वेळ:** सकाळी ९ ते १०:३० 📍 **ठिकाण:** द्रौ.रा.कन्याशाळा 💵 **प्रवेश फी:** ₹५० 💡 **माहिती व संपर्क:** – प्रा. शीला पाटील: 94224 09959 – सौ. लीना पाटील: 94222 92222 🌟 **लवकर नाव नोंदणी करा आणि मोठा बक्षीस मिळवा!** 🌟 […]

1 min read

आर एस पी युनिट कमांडर- डॉ.मनिलाल शिंपी, “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ने सन्मानित, ठाणे येथे भाजपा शिक्षक आघाडी व समन्वय प्रतिष्ठान तर्फे वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.

Loading

*आर एस पी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी “वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ने सन्मानित.* *ठाणे येथे भाजपा शिक्षक आघाडी व समन्वय प्रतिष्ठान तर्फे वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.* *ठाणे जिल्ह्यात आर एस पी युनिटचे कार्य उल्लेखनीय व अभिमानास्पद आहे: आ. निरंजन डावखरे.* ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी) दि.१/१२/२४ रविवार रोजी एम एच हायस्कूलचे […]

1 min read

प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार

Loading

प्रा. डॉ. रमेश माने यांच्या ग्रंथाला राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. रमेश माने यांनी मराठीतील सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांच्या कवितेवर संपादित केलेल्या व मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘संजय चौधरींच्या कवितेचा कोलाज’ या संपादित काव्यसमीक्षा ग्रंथाला गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे २०२३ या […]

1 min read