विशेष बातमी
महात्मा फुले हायस्कूल शाळेत सावित्रीमाईंच्या लेकींची उंच भरारी !…. शाळेतुन प्रथम नंदिनी भोई , द्वितीय चेतना जावरे व तृतीय तेजस्विनी माळी
![]()
महात्मा फुले हायस्कूल शाळेत सावित्रीमाईंच्या लेकींची उंच भरारी !…. शाळेतुन प्रथम नंदिनी भोई , द्वितीय चेतना जावरे व तृतीय तेजस्विनी माळी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. १३ मे, २०२५ ला दहावीचा […]
संच मान्यतेच्या जाचक अटी असलेला जीआर रद्द मंत्रालयात धडक.* *राज्यातील कोणत्याही शिक्षकांचे समायोजन करू नये व पगार थांबवू नयेत मा.शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षण सचिवांना आदेश.
![]()
*संच मान्यतेच्या जाचक अटी असलेला जीआर रद्द मंत्रालयात धडक.* *राज्यातील कोणत्याही शिक्षकांचे समायोजन करू नये व पगार थांबवू नयेत मा.शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षण सचिवांना आदेश.* ठाणे: कल्याण(मनिलालशिंपी) दिनांक 15.03.2024 रोजीच्या शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या संच मान्यतेचा जीआर रद्द करावा व त्यातील असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात त्याच बरोबर राज्यातील माध्यमिक, प्राथमिक शाळा वाचाव्यात, […]
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम
![]()
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम अमळनेर वार्ताहर- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च- 2025 घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा माध्यमिक विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून कु.निशा पुरुषोत्तम पाटील या विद्यार्थिनीने 88.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.तर कु.सपना बळीराम बैसाणे हिने 85.00 टक्के गुण […]
निष्ठावंतांना संधी देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार : शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ* *उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत फायदा होणार*
![]()
*निष्ठावंतांना संधी देणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदे हेच खरे वारसदार : शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव आडसूळ* *उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी आयोजित केलेल्या शिबिराचा आगामी निवडणुकीत फायदा होणार* पुणे,(विशेष प्रतिनिधी उदय नरे): पायात चप्पल घालण्यासाठी पैसे नव्हते पण व्यक्ती कर्तृत्ववान होती म्हणून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत अनेक निष्ठावंत शिवसौनिकांना आमदार, खासदार,मंत्री केल्याची अनेक […]
पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य. खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान
![]()
पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य. खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) सातारा येथील कुंडल कृष्णाई या “आम्ही पुस्तकांचे देणं लागतो” हे ब्रीद वाक्य घेऊन साहित्य विषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे सन २०२५ चे कथा, कविता बाल साहित्य, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले . त्यामधील कथा […]
माध्यमिक विद्यालय निंभोराचा दहावीचा 💯%निकाल
![]()
माध्यमिक विद्यालय निंभोरा 💯%निकाल अमळनेर प्रतिनिधी आज ssc board, Feburary 2025 चा 10 वीचा निकाल लागलेला असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे (‘माध्यमिक विद्यालय निंभोरा’चे मुख्याध्यापक एन.आर.चौधरी, माजी मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कङून) मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस भविष्यासाठीहार्दिक शुभेच्छा. प्रथम पाच विद्यार्थ्यांची नावे 1) भाग्यश्री प्रविण पारधी 86.60% 2)गायत्री मणिलाल सैदाणे 83.60% 3) रोहित […]
नूतनीकरण होत असलेला हेडावे -सारबेटा रस्ता अमळनेरकरांसाठी ठरणार वरदान आमदार अनिल पाटील यांनी केली कामाची पाहणी
![]()
नूतनीकरण होत असलेला हेडावे -सारबेटा रस्ता अमळनेरकरांसाठी ठरणार वरदान आमदार अनिल पाटील यांनी केली कामाची पाहणी अमळनेर-माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेला नवीन हेडावे-सारबेटा रस्ता अमळनेरकरांसाठी ठरणार वरदान असून सदर रस्त्याचे काम जोमाने सुरू असल्याने आमदार अनिल पाटील यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. प्रामुख्याने अमळनेर येथून जळगाव जाणाऱ्यांसाठी हा रस्ता […]
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध करा-आ.अनिल पाटील अमळनेरात झाली खरीप हंगाम 2025-26 साठी तालुकास्तरीय आढावा बैठक
![]()
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध करा-आ.अनिल पाटील अमळनेरात झाली खरीप हंगाम 2025-26 साठी तालुकास्तरीय आढावा बैठक अमळनेर-खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे तसेच बोगस बियाणे, खते व औषधी विक्रीबाबत कठोर कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री […]
बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेचा चमकदार निकाल: प्रणाली श्याम बडगुजर ९१% गुणांसह प्रथम!
![]()
बालाजी विद्यालय गांधली-पिळोदेचा चमकदार निकाल: प्रणाली श्याम बडगुजर ९१% गुणांसह प्रथम! अमळनेर प्रतिनिधी बालाजी विद्यालय, गांधली-पिळोदे 10 वी च्या परीक्षेत शे. 91%गुण मिळवून प्रणाली श्याम बडगुजर प्रथम…शाळेचा निकाल 87% लागला..ग्रामविकास शिक्षण संस्था, मुडी संचलित बालाजी विद्यालय, गांधली -पिळोदे शाळेचा निकाल 87% टक्के लागला असुन प्रथम क्र.कुमारी.प्रणाली श्याम बडगुजर* शे. गुण (91.00%) ,द्वितीय क्र. : – […]
व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड 10 वी चा निकाल शंभर टक्के
![]()
व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड 10 वी चा निकाल शंभर टक्के अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी संचलित व्हि .झेड.पाटील हायस्कूल शिरूड चा निकाल 100 % टक्के लागला असुन 32 विदयार्थी प्रविष्ट झाले आहेत त्यापैकी 32 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्र. :-कुमारी .रोहिणी नंदलाल कुंभार (89.60%) निखिल रवींद्र माळी (89.60%),द्वितीय क्र.:- कुमारी. आदिती दिलीप पाटील […]

