विशेष बातमी
राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची भेट**
![]()
**राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनजी आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची भेट** आज राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णनजी यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छ भेट घेतली. या भेटीदरम्यान उच्च व तंत्र शिक्षण विभागातील विविध महत्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. राज्यपालांनी शिक्षण क्षेत्रातील सुधारणा […]
प्रेमचंद अहिरराव यांना काव्यसाधना सन्मान जाहीर
![]()
प्रेमचंद अहिरराव यांना काव्यसाधना सन्मान जाहीर धुळे- येथील प्रसिद्ध कवी तथा शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव यांच्या ‘जंगल सहल’ या कवितासंग्रहाला इंदौर (मध्यप्रदेश) येथील कवि वसंत राशिनकर काव्यसाधना अखिल भारतीय सन्मान २०२४ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘जंगल सहल’ या लोकप्रिय कवितासंग्रहाला अखिल भारतीय काव्यसाधना सन्मान २०२४ पुरस्कार जाहीर करण्यात […]
कार्यसम्राट कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कार्यतत्परता नवी मुंबई मधील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक संपन्न.
![]()
कार्यसम्राट कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कार्यतत्परता नवी मुंबई मधील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक संपन्न. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)नवी मुंबई,बेलापूर, मुख्यालयात महानगर पालिकेतील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय , कार्यसम्राट, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे , आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अति.आयुक्त श्री. सुनील पवार, शिक्षण उपायुक्त संघरत्ना […]
आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात- अनिल बोरनारे रवींद्र नाट्यमंदिरात आर्ट व्हिजन चे १३ वे राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन
![]()
आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात- अनिल बोरनारे रवींद्र नाट्यमंदिरात आर्ट व्हिजन चे १३ वे राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) चित्रकलेच्या शिक्षणातून शाळेतील आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवितात असे प्रतिपादन मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केले आर्ट व्हिजन मुंबई यांच्यातर्फे रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला […]
अंतर योग फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती घेऊन युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगविद्येचा अंगिकार केला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*अंतर योग फाउंडेशनच्या उपक्रमांची माहिती घेऊन युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगविद्येचा अंगिकार केला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई, ०९ एप्रिल : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई येथे ‘अंतर योग फाउंडेशन’ला सदिच्छा भेट दिली. युवा पिढीने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी […]
समाधान माळी ‘ कला समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित !…. पुरस्काराने ऊर्जा मिळते : समाधान माळी ( कलाकार )
![]()
समाधान माळी ‘ कला समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित !…. पुरस्काराने ऊर्जा मिळते : समाधान माळी ( कलाकार ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी व मनसे शहर उपाध्यक्ष तथा चित्रपट सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान सुरेश माळी यांना नुकतेच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात ‘कला […]
आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील सर्व पिण्याचे पाण्याच्या मुख्य स्रोतांचे स्वछता सर्वेक्षण
![]()
आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागातील सर्व पिण्याचे पाण्याच्या मुख्य स्रोतांचे स्वछता सर्वेक्षणकरण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ पवन सुशीर, डॉ अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येत आहे. आज दिनांक- 9 एप्रिल 2025 बुधवार रोजी आरोग्य वर्धीनी […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुनिता मोरे सन्मानित.
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुनिता मोरे सन्मानित. अमळनेर: येथील सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांना जळगाव येथील ‘ सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन ‘ च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा सुनिता मोरे यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, केंद्रीय […]
नाशिक व जळगांवमध्ये पाण्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी दोन दिवसीय TOT प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न
![]()
नाशिक व जळगांवमध्ये पाण्याच्या साधनसुविधांच्या विकासासाठी दोन दिवसीय TOT प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न अमळनेर प्रतिनिधी राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM) मुंबई, जल जीवन मिशन, आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव व नाशिक यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली नाशिक व जळगाव जिल्ह्यातील प्रशिक्षकांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षकाचे प्रशिक्षण (TOT) […]
हिंदू नववर्ष निमित्त शिंपी समाजातर्फे जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.* *मानवसेवेचा वसा घेतलेले मनिलालभाऊ शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत:* *समाजाध्यक्ष सौ.सुषमाताई सावळे.*
![]()
*हिंदू नववर्ष निमित्त शिंपी समाजातर्फे जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न.* *मानवसेवेचा वसा घेतलेले मनिलालभाऊ शिंपी हे समाजातील सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत:* *समाजाध्यक्ष सौ.सुषमाताई सावळे.* धुळे( प्रतिनिधी)हिंदू नववर्षा निमित्ताने अहिर शिंपी पंच संस्था धुळे व धुळे शहर शिंपी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *जागर स्त्री समर्थाचा जागर स्त्री शक्तीचा* महिलांसाठी होम […]

