09 Mar, 2026

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा 96.17% निकाल*

Loading

*साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा 96.17% निकाल* नुकत्याच घोषित झालेल्या शालांत परीक्षा मार्च 2025 मध्ये साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर चा 96.17% निकाल लागला. विद्यालयातील एकूण सात विद्यार्थी 90% च्या वर मार्क्स मिळवले. विद्यालयातून प्रथम दर्शन अनिल ठाकरे (94%), द्वितीय रोहित कृष्णराव पाटील (92.40), तर तृतीय राज संजय जैन(91.80) येण्याचा मान मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे […]

1 min read

अमळनेर आर्मी स्कूलच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या त्रिसमितीने केली निवड

Loading

अमळनेर आर्मी स्कूलच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या त्रिसमितीने केली निवड अमळनेर- येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कमांडंट पदी लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक यांचे प्रतिनिधी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा सैनिकी अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील व माजी […]

1 min read

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवश्री बापूराव ठाकरे सर यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार.

Loading

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवश्री बापूराव ठाकरे सर यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार. अमळनेर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार सोहळा. नासिक येथे सुप्रीम ह्यूमन राइट्स इंटेलिजेन्स इंडिया या संस्थेमार्फत “आपला महाराष्ट्र, आपल्या गौरवाचं व्यासपीठ!” महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळा एम. आय. आर. टी. कॉलेज सभागृह, गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख […]

1 min read

स्पर्धा परीक्षा: व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली, आत्मविश्वासाचा पाया”- सह आयुक्त कपिल पवार दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

Loading

“स्पर्धा परीक्षा: व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली, आत्मविश्वासाचा पाया”- सह आयुक्त कपिल पवार दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप अमळनेर प्रतिनिधी स्पर्धा परीक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवतात आत्मविश्वास वाढतो व प्रवास सुकर होतो असे प्रतिपादन पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचालित साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित दोन दिवशीय स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास […]

1 min read

बौद्ध धर्मात भिक्खूणी संघाचे मोठे योगदान आहे : जयसिंग वाघ

Loading

बौद्ध धर्मात भिक्खूणी संघाचे मोठे योगदान आहे : जयसिंग वाघ भुसावळ :- बुध्दपूर्व काळात महिलांचे धार्मिक , सामाजिक जीवनातील स्थान नाममात्र होते , महिलांना प्रतिष्ठा नव्हती . गौतम बुद्ध यांनी भिक्खू संघाची स्थापना केली आणि महिलांना सुध्दा भिक्खूणी बनऊन स्वतंत्र भिक्खूणी संघ तयार केला त्यामुळे महिलांचे धार्मिक , सामाजिक , मानसिक , सार्वजनिक जीवन पार […]

1 min read

शालांत परीक्षा निकाल उद्या जाहीर

Loading

शालांत परीक्षा निकाल उद्या जाहीर ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र बोर्डाच्या SSC परीक्षेचा निकाल टार्गेट लर्निंग व्हेंचर्सच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध ! : नुकत्याच जाहीर झालेल्या HSC बोर्ड परीक्षेच्या निकालास मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर, टार्गेट लर्निंग व्हेंचर्स प्रा. लि., महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने आता इयत्ता दहावी (SSC) च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे […]

1 min read

**“सेवानिवृत्त सार्जंट उतेकर आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांचा शौर्यगाथांनी भारलेला मनमोहक सन्मान सोहळा”**

Loading

जवान कृतज्ञता दिन संपन्न गणेश हिरवे मुंबई प्रतिनिधी १० मे १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील वीरजवानांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी जवान कृतज्ञता दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सेवा संघ,पारले आयोजित प्रणाम वीरा या कार्यक्रमात उपस्थित ऑपरेशन पवन मध्ये विशेष योगदान असलेले सेवानिवृत्त सार्जंट (ॲड.)दत्तात्रय अर्जुन उतेकर भारतीय हवाई दल तसेच वीरमाता अनुराधाताई गोरे यांचा कार्याध्यक्ष उदय तारदाळकर यांनी […]

1 min read

अमळनेरतील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सवात राजे संभाजी मित्र परिवाराचा ३० वर्षांचा थंड पुदिना शरबत वाटपाचा गौरवपूर्ण परंपरा जोपासली”

Loading

“अमळनेरतील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सवात राजे संभाजी मित्र परिवाराचा ३० वर्षांचा थंड पुदिना शरबत वाटपाचा गौरवपूर्ण परंपरा जोपासली”   अमळनेर प्रतिनिधी सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सवाच्या शुभ प्रसंगी, अमळनेरमध्ये राजे संभाजी मित्र परिवाराकडून परंपरेनुसार थंड पुदिना शरबत वाटप करण्यात आले. हे वार्षिक कार्यक्रम सुमारे २५ ते ३० वर्षांपासून सलाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक (दगडी दरवाजा) […]

1 min read

**”अमळनेरच्या ७ वर्षांच्या मृगांक सागर पाटील याला मोतीलाल फिरोदिया राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक!”**

Loading

**”अमळनेरच्या ७ वर्षांच्या मृगांक सागर पाटील याला मोतीलाल फिरोदिया राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिसरा क्रमांक!”** अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अहिल्यादेवीनगर येथे ७ मे ते ११ मे दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडलेल्या मोतीलाल फिरोदिया राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमळनेर येथील सात वर्षांच्या मृगांक सागर पाटील यांनी तिसरा क्रमांक मिळवून मोठे यश मिळवले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन बुद्धिबळ खेळाच्या […]

1 min read

“नुपूर कथ्थक अकॅडमीचे अमळनेर यात्रा उत्सवात मनमोहक कथ्थक प्रदर्शन, रसिकांचे मन जिंकले”

Loading

“नुपूर कथ्थक अकॅडमीचे अमळनेर यात्रा उत्सवात मनमोहक कथ्थक प्रदर्शन, रसिकांचे मन जिंकले” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर — नुपूर कथ्थक डान्स अकॅडमी, भुसावळच्या विद्यार्थी आणि कलाकारांनी अमळनेर येथे आयोजित यात्रा उत्सवात मनमोहक कथ्थक नृत्य सादर करून सर्व रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले. या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध थाटांच्या कथ्थक नर्तनातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. परमपूज्य प्रसाद महाराज यांच्या चरणी आपली […]

1 min read