15 Mar, 2026

धुळ्यातील पत्रकार कुटुंबाचा अभिमान: जयकुमार पाटील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत अन्नसुरक्षा अधिकारी पदावर निवड

Loading

धुळ्यातील पत्रकार कुटुंबाचा अभिमान: जयकुमार पाटील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत अन्नसुरक्षा अधिकारी पदावर निवड धुळे प्रतिनिधी धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा. पी एन पाटील यांचा सुपुत्र जयकुमार प्रदीप पाटील यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे अन्नसुरक्षा अधिकारी (सहाय्यक आयुक्त) पदावर निवडण्यात आले आहे. त्यांनी राज्यात ९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे, जी विद्यार्थीदशेपासूनच्या […]

1 min read

प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून बाभळे गावातील कर्तुत्ववान महिलांचा व मुलींचा संविधान प्रचार समिती तर्फे ग्रंथ देऊन सत्कार !… आपले संविधान – आपला आत्मसन्मान : अँड. रविंद्र गजरे

Loading

प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून बाभळे गावातील कर्तुत्ववान महिलांचा व मुलींचा संविधान प्रचार समिती तर्फे ग्रंथ देऊन सत्कार !… आपले संविधान – आपला आत्मसन्मान : अँड. रविंद्र गजरे धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व गाव गाडयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या बाभळे गावातील कर्तुत्ववान महिलांचा व गावातील गुणवंत मुलींचा संविधान प्रचार समिती […]

1 min read

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा.भदाणेंनी केला विवेकाचा जागर… शैक्षणिक सामाजिक संस्थांना अंक वितरण !…

Loading

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रा.भदाणेंनी केला विवेकाचा जागर… शैक्षणिक सामाजिक संस्थांना अंक वितरण !… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.आर.एन.भदाणे यांनी त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक कै.नीलकंठ भदाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विवेकाचा जागर करून आदरांजली वाहिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपल्या आप्तेष्टांच्या स्मृतिदिनानिमित्त वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संवेदना […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा !…

Loading

महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ग नववीत प्रथम येणारी विद्यार्थिनी कु.चेतना जावरे हिच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शहरात रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला […]

1 min read

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्हाँलीबाँल स्पर्धेचे भव्य आयोजन.

Loading

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्हाँलीबाँल स्पर्धेचे भव्य आयोजन. पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारी २०२५ रोजी हिंजवडी हिल्स फेज २ सोसायटीमध्ये आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हिंजवडी आयटी पार्कचे सरपंच गणेश भाऊ जांभुळकर, नेरे गावचे सरपंच सचिन जाधव, मनसेचे मुळशी तालुका उपाध्यक्ष गणेश […]

1 min read

प्रजासत्ताक दिवस महात्मा फुले हायस्कूलमध्ये रंगतदार साजरा!

Loading

प्रजासत्ताक दिवस महात्मा फुले हायस्कूलमध्ये रंगतदार साजरा! अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी, ता. अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या खास कार्यक्रमात शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष दादासो नवल बापूराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी केले, तर उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत […]

1 min read

अमळनेरच्या डॉक्टर सौ. निकिता आयरे-गुरव यांना मिळालेलं अद्वितीय यश!

Loading

अमळनेरच्या डॉक्टर सौ. निकिता आयरे-गुरव यांना मिळालेलं अद्वितीय यश! अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील प्रतिभाशाली दंत चिकित्सक डॉक्टर सौ. निकिता सर्वेश आयरे-गुरव यांनी कॅनडा येथील नॅशनल डेंटल एक्झामिनिंग बोर्ड ऑफ कॅनडा (NDEBC) ने घेतलेल्या नॅशनल डेंटल एक्झाम ऑफ क्लिनिकल कॉम्पिटन्स (NDECC) लेव्हल-३ परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेची काठिण्य पातळी भारतातल्या UPSC द्वारे घेतल्या […]

1 min read

धनदाई महाविद्यलयात ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संप्पन.*

Loading

*धनदाई महाविद्यलयात ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन सत्र संप्पन.* अमळनेर: “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब असून साहित्य व संस्कृती यातील अभिमानास्पद परंपरेबरोबरच मराठी भाषेत रोजगाराच्या मौलिक संधी देखील उपलब्ध आहेत” असे प्रतिपादन झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे येथील मराठी विभाग प्रमुख योगिता पाटील यांनी केले. भाषा संचालनालय महाराष्ट्र […]

1 min read

“जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन” स्थापना दिवसा निमित्त, आधार संस्था अमळनेर यानी बाल संरक्षणासाठी आपली बांधिलकी पुन्हा केली अधोरेखित

Loading

“जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन” स्थापना दिवसा निमित्त, आधार संस्था अमळनेर यानी बाल संरक्षणासाठी आपली बांधिलकी पुन्हा केली अधोरेखित अमळनेर प्रतिनिधी “जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन” मुलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कार्यरत असलेली देशातील सर्वात मोठी नागरी समाज संस्था, आज तिचा स्थापना दिवस साजरा करत आहे. देशभरातील 400 हून अधिक जिल्ह्यांतील 250 एनजीओ भागीदारांनी या निमित्ताने आयोजित केलेल्या […]

1 min read

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 वर प्राध्यापकांची कार्यशाळा

Loading

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 वर प्राध्यापकांची कार्यशाळा अंमळनेर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन टीचर्स असोसिएशन एन – मुक्ता संघटना आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यू जी सी नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 आणि नवीन शैक्षणिक धोरण यावर विचारमंथन करुन […]

1 min read