विशेष बातमी
तब्बल १७ वर्षानंतर भेटले जिवलग…
![]()
तब्बल १७ वर्षानंतर भेटले जिवलग… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात १० वी (२००५) आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १२ वी (२००७) पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी बाहेर गेलेले जिवलग मित्र आज तब्बल १७ वर्षांनंतर एकत्र आले तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय असाच होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळा […]
अमळनेर तालुक्यातील कुस्तीगीर संघाच्या निवडीसाठी महत्त्वाची स्पर्धा!
![]()
अमळनेर तालुक्यातील कुस्तीगीर संघाच्या निवडीसाठी महत्त्वाची स्पर्धा! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाने 2024 आणि 2025 साठी गादी व माती गटानुसार एक अद्वितीय आणि महत्त्वाकांक्षी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वरिष्ठ गट, माती गट (ग्रीक रोमन) आणि वरीष्ठ महिला स्पर्धेसाठी जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड प्रक्रिया होणार आहे. #### **स्पर्धा तिथी आणि स्थळ:** – […]
टार्गेट पब्लिकेशन्सच्या ‘संपर्क’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या भवितव्यासंबंधी प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन
![]()
टार्गेट पब्लिकेशन्सच्या ‘संपर्क’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या भवितव्यासंबंधी प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन चिपळूण, २३ डिसेंबर, २०२४: टार्गेट पब्लिकेशन्स प्रा. लि. द्वारे चिपळूण येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या भविष्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी ‘संपर्क’ उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील ५० हून अधिक शाळांचे मुख्याध्यापक […]
ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगावचे हिवाळी अधिवेशन डॉ. विकास पाटील यांच्या फार्म हाऊसवर आयोजन*
![]()
*ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगावचे हिवाळी अधिवेशन डॉ. विकास पाटील यांच्या फार्म हाऊसवर आयोजन* जळगाव येथील ऑर्चिड नेचर फाऊंडेशनचे हिवाळी अधिवेशनात पक्षी निरीक्षण जंगल भ्रमंती वनभोजन आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता डॉ. विकास पाटील यांच्या क्षणभर विश्रांती फार्म हाऊसवर कढोली शिवार बांभोरी रोड जळगाव येथे आयोजन करण्यात आलेले असून या अधिवेशनासाठी […]
महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..* *कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..* *’ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन.*
![]()
*महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..* *कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..* *’ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन.* *पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) १० चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत होत असलेल्या ती या बहुविध चर्चा सत्र कार्यक्रमास *आज शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान […]
कल्याण आयमेथॉनमध्ये 7 हजारांहून धावपटुंचा सहभाग. आफ्रिका खंडातील 12 परदेशी खेळाडूंचा समावेश
![]()
कल्याण आयमेथॉनमध्ये 7 हजारांहून धावपटुंचा सहभाग. आफ्रिका खंडातील 12 परदेशी खेळाडूंचा समावेश ठाणे: कल्याण:( मनिलाल शिंपी)अवघ्या पाच वर्षांमध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन – नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपटूंमध्ये प्रसिद्ध झालेली इंडीयन मेडीकल असोसिएशनची यंदाची आयमेथॉन रेकॉर्डब्रेक ठरली. आयएमए कल्याण, कल्याण रनर्स ग्रुप आणि केडीएमसीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यावर्षीच्या आयमेथॉन 5 मध्ये तब्बल 7 हजारांहून अधिक […]
शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जैन हिल्स कृषी महोत्सव अभ्यास दौरा संपन्न* *लुपिन फाऊंडेशन तर्फे बेटर कॉटन प्रकल्पातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन*
![]()
*शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा जैन हिल्स कृषी महोत्सव अभ्यास दौरा संपन्न* *लुपिन फाऊंडेशन तर्फे बेटर कॉटन प्रकल्पातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन* शिंदखेडा – दिनांक-21/12/2024 रोजी लुपिन फाऊंडेशन अंतर्गत बेटर कॉटन प्रकल्पातील शेतकरी यांचा जैन कृषी संशोधन केंद्र ,जळगाव आयोजित *भव्य कृषी महोत्सव* मध्ये शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग. कृषी महोत्सवात फळबाग टिशू कल्चर,सोलर पॅनल, ठिबक सिंचन तंत्रज्ञान, केळी पीक […]
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने सहयोग द्यावा- पारोळा येथील सभेत मुख्य संयोजक मा. भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन*
![]()
राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने सहयोग द्यावा- पारोळा येथील सभेत मुख्य संयोजक मा. भरत शिरसाठ यांचे प्रतिपादन भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आपण सर्वजण साजरा करीत आहोत. संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली असून या संविधानाने भारतीय लोकशाही भक्कम केलेली आहे. तसेच जगामध्ये भारत आज एक सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य म्हणून गौरविले जात आहे. भारताच्या एकात्मतेत व […]
भारतीय संविधान समताधिष्टीत समाज व्यवस्थेचा जाहिरनामा- संयोजक मा. भरतजी शिरसाठ , राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची सहविचार सभा अमळनेरात संपन्न !!!
![]()
भारतीय संविधान समताधिष्टीत समाज व्यवस्थेचा जाहिरनामा- संयोजक मा. भरतजी शिरसाठ राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची सहविचार सभा अमळनेरात संपन्न !!! अमळनेर प्रतिनिधी संविधानाच्या निर्मितीला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमार्फत संविधानाच्या सखोल मार्गदर्शन होण्यासाठी जानेवारी २०२५ ला एरंडोल तालुक्यात होऊ घातलेल्या अधिवेशनासाठी अमळनेर सहविचार सभा प्रबुद्ध विहार, प्रबुद्ध […]
विलासराव पाटील यांचा देवगांव हायस्कूलमध्ये झाला सत्कार: अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षीय पदी निवड
![]()
विलासराव पाटील यांचा देवगांव हायस्कूलमध्ये झाला सत्कार: अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षीय पदी निवड अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी हे ठिकाण नेहमीच शिक्षण आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलने अनेक अनमोल व्यक्तिमत्त्वांना आपल्या कक्षेत घातले आहे. महात्मा फुले हायस्कूलने विलासराव शांताराम पाटील यांचा भव्य सत्कार केला, कारण त्यांची अखिल […]

