15 Mar, 2026

महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर, त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*.

Loading

*महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर, त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*. *महिलांच्या अर्थकारणातील सहभागाला चालना देण्यासाठी प्रभावी धोरणे राबवली पाहिजेत- मंत्री प्रकाश आबिटकर*. *स्त्री आधार केंद्राच्या वतीने ‘विकासासाठी निरंतर वाटचाल : बीजिंग चौथी विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे’ या संकल्पनेवर आधारित कृती सत्राचे आयोजन*. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) […]

1 min read

डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार यशोगाथा: राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत विशेष निवड!

Loading

  डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार यशोगाथा: राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत विशेष निवड! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खान्देश शिक्षण मंडळ संचलित डी. आर. कन्या शाळेच्या 8 विद्यार्थिनींनी तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील स्काऊट गाईड जांबोरीसाठी अभिमानास्पद निवड केली आहे. या विद्यार्थिनींची नावं खालीलप्रमाणे: कार्तिकी गणेश लांडगे, , यशस्वी गणेश शिंगारे अनन्या राहूल पाटील, लिनाली […]

1 min read

अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान

Loading

अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ दिनांक 7 फेब्रुवारी २०२५ रोजी मा.मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे होणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व […]

1 min read

ओमकार नगरच्या समस्यांचा विळखा: प्रशासनाकडे उपाययोजनांची अपेक्षा! मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन

Loading

ओमकार नगरच्या समस्यांचा विळखा: प्रशासनाकडे उपाययोजनांची अपेक्षा! मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी ओमकार नगरमध्ये गटारी, स्वच्छता, पथदिवे आणि उद्यानांच्या देखभालीवर गंभीर दुर्लक्ष झाले आहे. जगप्रसिद्ध मंगळ मंदिराकडे जाणारा धरणगाव रस्त्याचा दर्जा निकृष्ट झाला आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. रस्त्यावर पाणी साचून रहदारीस त्रास होत आहे, आणि परिसरातील मोठी बाग निश्चयाने सुविधांपासून वंचित […]

1 min read

शाळेच्या बाल आनंद मेळाव्यात उत्साहाचा रंग: विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि सृजनशीलतेचा नवा अविष्कार राजर्षी शाहु प्राथमिक विद्याललयाचा उपक्रम

Loading

शाळेच्या बाल आनंद मेळाव्यात उत्साहाचा रंग: विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि सृजनशीलतेचा नवा अविष्कार राजर्षी शाहु प्राथमिक विद्याललयाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राजर्षी शाहु प्राथमिक विद्यालय, अमळनेर येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा, मा. श्रीमती उषाताई नेतकर, उपाध्यक्षा, मा. श्रीमती रत्नमाला सोनवणे आणि खजिनदार, मा. श्री. […]

1 min read

आत्मनिर्भर युवती अभियान अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींना केलं मार्गदर्शन… अमळनेर समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींनी संवेदनशील व जागृत राहण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले आवाहन…

Loading

आत्मनिर्भर युवती अभियान अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींना केलं मार्गदर्शन… अमळनेर समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतींनी संवेदनशील व जागृत राहण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले आवाहन… अमळनेर – दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर शहर पोलीस स्टेशन येथे श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनींची […]

1 min read

आत्मनिर्भर युवती अभियान समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या विद्यार्थिनींनी दिली बँक,रुग्णालय, संगणक संस्थांना क्षेत्र भेट

Loading

आत्मनिर्भर युवती अभियान समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या विद्यार्थिनींनी दिली बँक,रुग्णालय, संगणक संस्थांना क्षेत्र भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी विकास विभागांतर्गत आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू आणि एमएसडब्ल्यू च्या विद्यार्थिनींचे ग्रामीण रुग्णालय येथे हिमोग्लोबिन तपासणी करून विद्यार्थ्यांना सकस व पोषक […]

1 min read

भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड*

Loading

*भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड* मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू असून राज्यातील लाखो कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी करत आहेत. यानिमित्ताने काल श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे संघटन पर्व अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […]

1 min read

“अंबवडे येथे ‘द हॅपी क्लासरूम शाळा’ चा भूमिपूजन सोहळा”

Loading

“अंबवडे येथे ‘द हॅपी क्लासरूम शाळा’ चा भूमिपूजन सोहळा” रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी, एम एस पी फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ‘द हॅपी क्लासरूम’ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे भूमिपूजन अंबवडे येथे सकाळी दहा वाजता पार पडले. या विशेष कार्यक्रमाला श्री. आधी सिगणपोरिया, बिपीन शहा आणि बकुळा शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निवासिक […]

1 min read

निसर्ग मित्र पुरस्कार २०२५: टेकडीच्या कार्याची गौरवगाथा

Loading

निसर्ग मित्र पुरस्कार २०२५: टेकडीच्या कार्याची गौरवगाथा अमळनेर प्रतिनिधी: आज सकाळी, टेकडीच्या निसर्ग प्रिय उपक्रमांना मान्यता देण्यासाठी ‘निसर्ग मित्र पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात ऑर्किड नेचर फाउंडेशन, जळगाव येथून सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. टेकडीच्या कार्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आणि विविध उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. टेकडीच्या विकासासाठी आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले […]

1 min read