15 Mar, 2026

त्रिशरण , पंचशीलच्या आचरणातून आदर्श माणूस निर्माण होतो – जयसिंग वाघ

Loading

त्रिशरण , पंचशीलच्या आचरणातून आदर्श माणूस निर्माण होतो : जयसिंग वाघ :::::::::::::;;::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: जळगाव :- भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेले त्रिशरण, पंचशील ही तत्वे दैनंदिन जीवनात आचरणात आणली तर माणूस एक आदर्श माणूस घडू शकतो असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले. सारनाथ बहुउद्येशिय संस्था , जळगाव तर्फे वाघ नगर येथील बुद्ध विहारात आयोजित […]

1 min read

माता रमाई यांनी दुःखाचा डोंगर सहन केला -जयसिंग वाघ

Loading

माता रमाई यांनी दुःखाचा डोंगर सहन केला : जयसिंग वाघ …………………………………………………………… जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांना फक्त सदतीस वर्षाचे आयुष्य लाभले मात्र या सदतीस वर्षात त्यांना आई , वडील , सासरे , जेठ , सावत्र सासू , स्वतःची तीन मुलं व एका मुलीचे निधन बघावे लागले , एकुलता एक मुलगा राहिला […]

1 min read

भुसावळत हजारो विद्यार्थ्यांचा सामुहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग *

Loading

भुसावळत हजारो विद्यार्थ्यांचा सामुहिक सूर्यनमस्कार उपक्रमात सहभाग : भुसावळ प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा भारती भुसावळ, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ. यांचे अनमोल सहकार्याने रथ सप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे […]

1 min read

“इमोशन नेशन”: पोदार जंबो किड्सच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भावनांचा जल्लोष!

Loading

“इमोशन नेशन”: पोदार जंबो किड्सच्या वार्षिक स्नेहसंमेलनात भावनांचा जल्लोष! अमळनेर प्रतिनिधी पोदार जंबो किड्स शाळेत “इमोशन नेशन” या विशेष संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भव्य उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रदर्शन करून उपस्थितांकडून भरपूर प्रशंसा मिळवली. विद्यार्थ्यांच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यासाठी हा मंच उपलब्ध करून देणारे हे एक अद्भुत आयोजन […]

1 min read

प्रगती कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा, समारंभात प्रगतीचे दीप जळले!

Loading

प्रगती कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा, समारंभात प्रगतीचे दीप जळले! अमळनेर प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे, या वर्षीदेखील प्रगती कोचिंग क्लासेसने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्साहाने शुभेच्छा देण्यासाठी एक विशेष समारंभ घेतला. अमळनेर शहरालगतच्या निसर्गरम्य अमरीष ऋषी टेकडीवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह वर्धिष्णू झाला. कार्यक्रमाची सुरुवात योगा व प्राणायाम शिबिराने झाली, ज्यामध्ये डॉ. अनिल दुसाने यांचे मूल्यवान […]

1 min read

जळगाव तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न -प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम

Loading

जळगाव तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न -प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तालुका स्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आली. पालक, स्वयंपाकी यांचा यामध्ये सहभाग होता. फोर्टिफाईड तांदूळ बाबत जनजागृती करणे, तृणधान्याचे महत्व विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणे या उद्देशाने सदर […]

1 min read

उत्कर्षाचा शिखर: अमळनेरच्या कंखरे भावंडांचे MPSC मध्ये यश!

Loading

उत्कर्षाचा शिखर: अमळनेरच्या कंखरे भावंडांचे MPSC मध्ये यश! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील ताडेपुरा भागातील रोहीत भगवान कंखरे व शुभांगी कंखरे हे दोन्ही भाऊ बहीण MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या अद्वितीय यशामुळे महसूल विभागात मंत्रालयात निवड झाल्याने त्यांचा एक भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात भाजपाचे शहराध्यक्ष हरचंद लांडगे, मौर्य क्रांती संघाचे राज्य […]

1 min read

अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात २८फेब्रुवारी रोजी आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन*

Loading

*अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात २८फेब्रुवारी रोजी आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन* धुळे(प्रतिनिधी)दि.११ का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था,धुळे आणि आय.क्यू.ए.सी.भाषा व सामाजिक शास्त्र विभाग जे. एस.एम.महाविद्यालय, अलिबाग,जिल्हा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२५ (शुक्रवार, शनिवार) रोजी भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले आहे. यानिमित्ताने प्राच्यविद्यापंडित शरद पाटील […]

1 min read

जेईई मुख्य परीक्षेत हेत रिद्धी सचिन शेठ याचे ऐतिहासिक यश! – जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक!”

Loading

“जेईई मुख्य परीक्षेत हेत रिद्धी सचिन शेठ यांचा ऐतिहासिक यश! – जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक!” जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील हेत रिद्धी सचिन शेठने 2025 च्या जेईई मुख्य परीक्षेत भव्य यश मिळवले आहे. गणित, रसायन शास्त्र आणि भौतिक शास्त्र या विषयांत 99.95 पर्सेंटाइल गुण मिळवून त्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केला आहे. रिद्धीचे हे यश त्याच्या […]

1 min read

“अमळनेरात सायबर क्राईमवर जागरूकता – डॉ अशोक बागुल यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती!”

Loading

“अमळनेरात सायबर क्राईमवर जागरूकता – डॉ अशोक बागुल यांची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूकता साधण्यासाठी डॉ. अशोक बागुल, नागपूर एसीपी, यांनी एक विचारमंथनाचे आयोजन केले. या सभागृहामध्ये विद्यार्थी, शिक्षक, तसेच खानदेश शिक्षण मंडळातील सदस्य व अध्यक्ष उपस्थित होते. डॉ. बागुल यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईमच्या […]

1 min read