14 Mar, 2026

मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न… छ.शिवरायांसारखा अद्वितीय राजा होणे नाही — व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

Loading

मुसळी येथे शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान संपन्न… छ.शिवरायांसारखा अद्वितीय राजा होणे नाही — व्याख्याते लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : तालुक्यातील मुसळी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित शिव जयंती सोहळ्यातील चौथ्या दिवशी लक्ष्मणराव पाटील यांचे शिवव्याख्यान उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिशय बहारदार शैलीत नितीन पाटील यांनी […]

1 min read

भडणे येथील प्रा पंकज देसले खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित

Loading

भडणे येथील प्रा पंकज देसले खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील डॉ. रंगराव रामभाऊ देसले यांचा लहान मुलगा प्रा. पंकज देसले हे शिक्षक भारतीचे ज्युनिअर कॉलेजचे उपाध्यक्ष व शिक्षक महासंघ मराठी विषयाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पद भू षवीत आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल तसेच आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून […]

1 min read

“मृणालिनी दुसानिसने मंगळ ग्रह मंदिरात केली महाआरती!”

Loading

“मृणालिनी दुसानिसने मंगळ ग्रह मंदिरात केली महाआरती!” अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथे स्थित श्री मंगळ देव ग्रह मंदिरात आज अभिनेत्री मृणालिनी दुसानिसने भव्य महाआरती केली. झी मराठी वाहिनीवरील “माझिया प्रियाला प्रीत कळेना,” “तू तिथे मी,” “एका पेक्षा एक” आणि कलर्स मराठी वाहिनीवरील “अस्स सासर सुरेख बाई” या कार्यक्रमांमधील तिच्या भूमिकांमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. मंदिरात […]

1 min read

“संत गाडगेबाबांचा महान संदेश: सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती उत्साहात साजरी”

Loading

“संत गाडगेबाबांचा महान संदेश: सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती उत्साहात साजरी” अमळनेर प्रतिनिधी संत गाडगेबाबा यांची जयंती पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आनंदात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनगिर येथील सेवानिवृत्त कंडक्टर श्रीराम माळी यांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक युवा प्रदेश उपाध्यक्ष […]

1 min read

“छावा चित्रपटाची भव्य यशस्विता: धर्मवीर संभाजी महाराजांची गाथा विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात दाखवा!” महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे निवेदन

Loading

“छावा चित्रपटाची भव्य यशस्विता: धर्मवीर संभाजी महाराजांची गाथा विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात दाखवा!” महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी 14 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे, आणि या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारया या चित्रपटामध्ये त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची महत्त्वाकांक्षी कथा […]

1 min read

“विद्रोही साहित्याचा शौर्यदिवस: अमळनेरचे १८वे संमेलन अत्यंत भव्य!”

Loading

“विद्रोही साहित्याचा शौर्यदिवस: अमळनेरचे १८वे संमेलन अत्यंत भव्य!” अमळनेर प्रतिनिधी “अमळनेरचे १८वे विद्रोही साहित्य संमेलन हे विद्रोही साहित्य संमेलनाच्या इतिहासातील परमोच्च संमेलन ठरले आहे,” असे वक्त्यांनी आगामी १९ वे विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात व्यक्त केले. हे संमेलन संभाजीनगर येथील मलिक अंबर नगरीत साजरे झाले. उद्घाटन सत्रात माजी साहित्य संमेलना अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांनी […]

1 min read

आ.अनिल पाटलांच्या खांद्यावर दिली पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी राष्ट्रवादीचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी झाली निवड,तीन जिल्ह्याची आली जवाबदारी

Loading

आ.अनिल पाटलांच्या खांद्यावर दिली पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी राष्ट्रवादीचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी झाली निवड,तीन जिल्ह्याची आली जवाबदारी अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून राष्ट्रवादीचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे यांनी ही […]

1 min read

“राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्सव: आमदार अनिल पाटील यांच्या नियुक्तीचा पदाधिकारी यांनी केला आनंद साजरा!”

Loading

“राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्सव: आमदार अनिल पाटील यांच्या नियुक्तीचा पदाधिकारी यांनी केला आनंद साजरा!” अमळनेर प्रतिनिधी मा. मंत्री तथा आमदार दादासो श्री. अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या “वरिष्ठ उपाध्यक्ष” पदावर नियुक्ती आणि जळगाव, नंदुरबार व धुळ्यासाठी पक्ष संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल अमळनेरमध्ये महान आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात […]

1 min read

“गौरव तनपुरे यांच्या पुढाकाराने त्यांच्या विधवा चुलतींचा विवाह थाटामाटात संपन्न!”

Loading

“गौरव तनपुरे यांच्या पुढाकाराने त्यांच्या विधवा चुलतींचा विवाह थाटामाटात संपन्न!”   पुणे प्रतिनिधी समाजात विधवा पुनर्विवाहाला अजूनही संकोचाने पाहिले जाते. अनेक विधवा महिलांना आपले उर्वरित आयुष्य एकाकीपणात आणि संघर्षात घालवावे लागते. मात्र, सामाजिक परिवर्तन आणि समतावादी दृष्टिकोन अंगीकारत गौरव तनपुरे यांनी आपल्या विधवा चुलतींच्या विवाहाचा पुढाकार घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. गौरव तनपुरे […]

1 min read

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना:* *पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे* *पिंपरी-चिचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर प.महाराष्ट्र सहसचिवपदी अजिंक्य स्वामी* *पिंपरी-चिंचवड येथे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची घोषणा* *पुणे जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी लवकरच जाहीर होणार*

Loading

*डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना:* *पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे* *पिंपरी-चिचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर प.महाराष्ट्र सहसचिवपदी अजिंक्य स्वामी* *पिंपरी-चिंचवड येथे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची घोषणा* *पुणे जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या निवडी लवकरच जाहीर होणार* पिंपरी-चिचवड,दि.:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी गणेश हुंबे,प.महाराष्ट्र सहसचिवपदी अजिंक्य स्वामी तर पिंपरी-चिचवड शहर अध्यक्षपदी प्रशांत […]

1 min read