विशेष बातमी
श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री कालभैरव याग
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री कालभैरव याग अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री कालभैरवजी व माता भैरवी देवी यांच्या मूर्तींची यावर्षीच प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरात श्री कालभैरव जयंतीनिमित्त २३ रोजी श्री कालभैरव याग अतिशय भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. यागाचे मानकरी डॉ. उदय अहिरराव, जीवन पाटील, चंद्रकांत भानुदास भदाणे, […]
*अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय** अनिल पाटील 32,667 मतांनी विजयी, अमळनेरला अनिल पाटील यांची पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाजत गाजत काढली मिरवणूक
![]()
**अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय** अनिल पाटील यांनी 32,667 मतांनी विजयी तर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव…. अनिल पाटील यांची महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काढली मंगळ ग्रह पासून राष्ट्रवादीच्या कार्यालयापर्यंत मिरवणूक.. अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होती, ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला. अनिल […]
महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर! मविआच्या पराभवावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
![]()
महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर! मविआच्या पराभवावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या? मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. सध्या समोर आलेल्या […]
अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय अनिल पाटील 32667 मतांनी विजयी
![]()
अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय अनिल पाटील 32667 मतांनी विजयी अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अमळनेर विधानसभा निवडणुकीकडे लागले होते.. यामध्ये महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदे तर महायुतीचे अनिल पाटील व अपक्ष शिरीष चौधरी अशी त्रिशंकु लढत होती त्यात मंत्री अनिल पाटील यांनी बाजी मारत ३२ […]
आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
![]()
आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : एका व्यक्तीने दुसऱ्या समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात शेअर केल्याने जिल्ह्यासह धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त धरणगाव शहर शिवसेना पक्षातर्फे धरणगाव पोलिस निरीक्षक पवन देसले यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले. माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतिष […]
मंत्री अनिल पाटील यांनी राजवड येथे कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट कृषीभूषण पाटील यांनी श्रद्धेचे प्रतीक म्हणून गजानन महाराजांचा फोटो व विटामिन युक्त फळांची दिली भेट
![]()
मंत्री अनिल पाटील यांनी राजवड येथे कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट कृषीभूषण पाटील यांनी श्रद्धेचे प्रतीक म्हणून गजानन महाराजांचा फोटो व विटामिन युक्त फळांची दिली भेट अमळनेर प्रतिनिधी अनिलदादा पाटील यांनी राजवड येथे कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट घेतल्याच्या निमित्ताने एक खास स्वागत समारंभ आयोजित केला. या समारंभात फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण सजले होते. ग्रामस्थांनी देखील […]
अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या उदयाच्या निकालाकडे लागले उमेदवारांचे लक्ष… दोन्ही दादांपैकी कोण, का डॉक्टर?? कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे चर्चा..
![]()
अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या उदयाच्या निकालाकडे लागले उमेदवारांचे लक्ष… दोन्ही दादांपैकी कोण, का डॉक्टर?? कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे चर्चा.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत मंत्री अनिल भाईदास पाटील हे महायुतीचे उमेदवार होते तर माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी व महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथु शिंदे यांची निवडणुकीमध्ये […]
राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह निमित्त विजय लुल्हे यांचे ग्रंथदान
![]()
राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह निमित्त विजय लुल्हे यांचे ग्रंथदान राष्ट्रीय , सामाजिक , सांस्कृतिक ,वैज्ञानिक मूल्ये रुजविण्यासाठी ग्रंथ अन् ग्रंथालयांचे अमूल्य योगदान अनन्य साधारण आहे.हे लक्षात घेऊन वाचन संस्कृती वर्धिष्णू होण्यासाठी आणि वाचन चळवळ समाजाभिमुख होण्यासाठी निवृत्त प्राथमिक शिक्षक विजय लुल्हे वयाच्या साठीत ध्येयवेडाने झपाटून निरंतर कार्य करीत आहेत.जळगाव येथील शतकोत्तरी वल्लभदास वालजी वाचनालयास राष्ट्रीय ग्रंथालय […]
अमळनेर तालुक्यात मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम शाळामध्ये राबविण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान
![]()
अमळनेर तालुक्यात मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम शाळामध्ये राबविण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार स्विप कार्यक्रम राबवण्यात आला. यात अमळनेर तालुक्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रम यात विविध प्रकारे मार्गर्शन, पत्र लेखन, रांगोळी स्पर्धा,गृहभेटी, जनजागृती, घंटा गाडीवर मतदानास आवाहन करणारे […]
सुशोभीकरणकेलेल्या मतदान केंद्रावर मतदारांनी हक्क बजावला विप्रो कंपनी व आधार संस्थेचा सहभाग
![]()
सुशोभीकरणकेलेल्या मतदान केंद्रावर मतदारांनी हक्क बजावला विप्रो कंपनी व आधार संस्थेचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर शहरातील पाच मतदान केंद्र सुशोभीकरण करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात अमळनेर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा आणि निवडणूक शाखेने पुढाकार घेतला. अमळनेर शहरातील पाच मतदान केंद्रे […]

