14 Mar, 2026

प्लास्टिक बंदी बाबत नगर परिषद अमळनेर मार्फत पुन्हा धडक कारवाई*

Loading

*प्लास्टिक बंदी बाबत नगर परिषद अमळनेर मार्फत पुन्हा धडक कारवाई* अमळनेर येथील नगरपरिषदेतर्फे आज दिनांक 17.01.2025 रोजी प्लास्टिक बंदी बाबत कारवाई करण्यात आली. यात सिंगल युज प्लास्टिक पासून बनवलेले सजावटीचे वस्तू विक्री केल्याकारणाने दोन दुकानदारांना एकूण २००० रुपये दंड ठोठावला. पथकाने एकूण 9 किलो प्लास्टिक जप्त केले . कारवाई शुक्रवारी सकाळी करण्यात आली.अमळनेर नगरपरिषदेच्या प्लास्टिक […]

1 min read

विराट कुस्त्यांच्या दंगलीत सिद्धेश अहिरे प्रथम क्रमांकाने विजयी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य : कोंडाजी व्यायाम शाळेचा स्तुत्य उपक्रम

Loading

विराट कुस्त्यांच्या दंगलीत सिद्धेश अहिरे प्रथम क्रमांकाने विजयी मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य : कोंडाजी व्यायाम शाळेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी: येथील कोंडाजी युवक मंडळ संचलित कोंडाजी व्यायाम शाळा यांच्यातर्फे मकरसंक्रांती निमित्ताने आयोजित विराट कुस्त्यांच्या खुल्या दंगल स्पर्धेत मंगळग्रह सेवा संस्थेचा सेवेकरी तथा पहेलवान सिद्धेश अहिरे याने धुळे येथील बंटी मरसाळे याला चित करत प्रथम […]

1 min read

बोरगाव हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… “आदर्श महामाता ” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – एस.एच.महानुभव ( मुख्याध्यापक ) लहान गटात – कल्याणी मराठे प्रथम तर मोठ्या गटात वैष्णवी भामरे प्रथम !….

Loading

बोरगाव हायस्कूलमध्ये महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा !… “आदर्श महामाता ” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – एस.एच.महानुभव ( मुख्याध्यापक ) लहान गटात – कल्याणी मराठे प्रथम तर मोठ्या गटात वैष्णवी भामरे प्रथम !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – तालुक्यातील बोरगाव येथील सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय येथे महामातांच्या जन्मोत्सवानिमित्त सत्यशोधक समाज संघ आयोजित “स्त्री सन्मान […]

1 min read

स्पर्धा परीक्षेत आर्थिक आणि सामाजिक विकास महत्वाचा घटक* युनिकचे अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ——————————–

Loading

*स्पर्धा परीक्षेत आर्थिक आणि सामाजिक विकास महत्वाचा घटक* युनिकचे अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA),अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), करिअर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्यावतीने आयोजित 15 दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाचे मार्गदर्शन करताना श्री अंकुश देशमुख यांनी ‘अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थशास्त्र’, ‘आर्थिक […]

1 min read

डॉ. भाग्यश्री वानखेडे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड

Loading

डॉ. भाग्यश्री वानखेडे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड अमळनेर दि.१७ – येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिक्षक डॉ. भाग्यश्री रामदास वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या “सर्जनशीलता संवर्धन: विद्यार्थ्यांच्या क्षमतेला प्रज्वलित करणे” या उपक्रमाची राज्यस्तरीय निवड झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी डॉ. वानखेडे यांचे अथक प्रयत्न आणि नावीन्यपूर्ण […]

1 min read

५% निधीसह प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेचे धरणगाव न.प.ला निवेदन ▪️मार्च अखेर न.प.कडून निधी देण्याचे आश्वासन; संजय पाटील

Loading

५% निधीसह प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग संघटनेचे धरणगाव न.प.ला निवेदन ▪️मार्च अखेर न.प.कडून निधी देण्याचे आश्वासन; संजय पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : दिव्यांगांसाठी असलेला पाच टक्के निधीचा लाभ त्वरित मिळावा यासह धरणगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासन निर्णयानुसार घेतलेल्या विविध निर्णयांची प्रशासकीय पातळीवर‎ अंमलबजावणी करावी या‎ मागणीसाठी राष्ट्रीय अपंग (दिव्यांग) विकास महासंघाकडून नगर […]

1 min read

कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट

Loading

कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट कोल्हापूर दि.16 (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. पुढील आठवड्यात व्यापक बैठक […]

1 min read

ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान चे दिमाखात उद्घाटन.* *आर एस पी युनिट, एनएसएस छात्र सैनिक आणि आर एस पी बालसैनिक याचा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग.*

Loading

*ठाणे पोलीस आयुक्तालयाचे 35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान चे दिमाखात उद्घाटन.* *आर एस पी युनिट, एनएसएस छात्र सैनिक आणि आर एस पी बालसैनिक याचा रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग.* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)35 वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान 2025 चे उद्घाटन टीप टॉप प्लाझा, ठाणे पश्चिम येथे ठाणे पोलीस आयुक्त माननीय डॉ.आशुतोष […]

1 min read

अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेचा शतक महोत्सव – आज नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन!

Loading

अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेचा शतक महोत्सव – आज नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन! अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेने आपल्या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना अत्याधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न आणि सभासद व ग्राहकाभिमुख अद्ययावत मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण केले आहे. नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि ‘दिनदर्शिका 2025’ चे प्रकाशन दि. 17 जानेवारी रोजी सायंकाळी […]

1 min read

शांतीनिकेतन विद्यालयामध्ये आनंद मेळावा उत्साहात*

Loading

शांतीनिकेतन विद्यालयामध्ये आनंद मेळावा उत्साहात अमळनेर ,प्रतिनिधी :येथील शांतिनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के डी पाटील, संचालिका प्रा.डॉ नयना पाटील मॅडम यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चेअरमन नानासाहेब डी.डी पाटील होते. याप्रसंगी बापूसो एन.डी […]

1 min read