11 Mar, 2026

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार

Loading

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी -जळगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांचा तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत टोबॅको फ्री इंडिया राष्ट्रीय स्तरावरील अवार्ड मिळाल्या बद्दल पालकमंत्री व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. […]

1 min read

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर.

Loading

मुंबई येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे मनिलाल शिंपी यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर. ठाणे:कल्याण ( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, मानवसेवेचे व्रत घेतलेले, एम एल म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांना लक्ष्मी शिक्षण संस्था, शिक्षक नेते श्री शिवाजी शेंडगे यांचा कडून ” *समाजरत्न पुरस्कार २०२५” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली […]

1 min read

हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात याग, नऊ यजमानांच्या हस्ते सपत्नीक पूजा-विधी

Loading

हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात याग नऊ यजमानांच्या हस्ते सपत्नीक पूजा-विधी अमळनेर प्रतिनिधी येथील श्री मंगळग्रह मंदिरात आज १२ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान यागाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील नऊ यजमानांच्या हस्ते सपत्नीक हा पूजा-विधी पार पडला. याप्रसंगी गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, सर्वतोभद्र मंडल, नवग्रह मंडल स्थापन, रुद्रकलश पूजन, श्री पंचमुखी हनुमंत महाभिषेक […]

1 min read

कळमसरे गावात गुरु – शिष्य जन्मोत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… गुरू – शिष्यांचे आपल्यावर अनंत उपकार – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष ] छत्रपती शिवराय ते भिमराय यांना जोडणारा दुवा महात्मा जोतीराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ]

Loading

कळमसरे गावात गुरु – शिष्य जन्मोत्सवानिमित्त प्रबोधन कार्यक्रम !… गुरू – शिष्यांचे आपल्यावर अनंत उपकार – पी डी पाटील [ जिल्हाध्यक्ष ] छत्रपती शिवराय ते भिमराय यांना जोडणारा दुवा महात्मा जोतीराव फुले – लक्ष्मणराव पाटील [ शिवव्याख्याते ] अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील कळमसरे या गावात गुरु शिष्य जयंती निमित्त वैचारिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले […]

1 min read

शिवपुण्यतिथी सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रायगड येथे केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन… राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे घेतले दर्शन*

Loading

*शिवपुण्यतिथी सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रायगड येथे केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन… राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे घेतले दर्शन* रायगड, १२ एप्रिल : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. रायगडावर छत्रपती […]

1 min read

आम्हा विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे*

Loading

*आम्हा विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे* काल दि.११एप्रिल २०२५ रोजी सरांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त आज माझे मित्र व स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांचे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर सुधाकर निकम यांनी फोनद्वारे ही दुःखद बातमी दिली. आदरणीय गुरुवर्य स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना मागील पंचेचाळीस वर्षे मनात दाटीवाटीनं उभी राहिलित.अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या माझ्या गुरूंनी […]

1 min read

शिरूड विकासोची शंभर टक्के कर्ज वसुलीची 25 वर्षाची परंपरा कायम

Loading

शिरूड विकासोची शंभर टक्के कर्ज वसुलीची 25 वर्षाची परंपरा कायम अमळनेर :- शिरूड ता.अमळनेर येथील विकासोची गेल्या 25 वर्षांपासून मार्च अखेर पर्यंत 100 टक्के कर्ज वसुलीची परंपरा ह्या वर्षी देखील कायम असून सोसायटीने ह्या वर्षी 2 कोटी 85 लाख रुपये कर्जाची परतफेड केली आहे. शिरूड विकास सोसायटी तालुक्यात नामांकित संस्था असून ह्या संस्थेने मार्च अखेर […]

1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिरात चैतन्यमय वातावरणात मंगळेश्वर पंचमुखी हनुमान जन्मोत्सव साजरा

Loading

श्री मंगळ ग्रह मंदिरात चैतन्यमय वातावरणात मंगळेश्वर पंचमुखी हनुमान जन्मोत्सव साजरा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात मंगळेश्वर पंचमुखी हनुमान मूर्तीचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. या पवित्र कार्यक्रमाच्या कालावधीत पाळण्यात पंचमुखी हनुमानाची मूर्ती ठेवून भक्तिमय वातावरणात हनुमान जन्मोत्सव मनाला समाधान देणारी व चैतन्यमय अशी साजरी करण्यात आली. या खास वेळी पूजेचे यजमान […]

1 min read

अमलनेर मे प्रांत कार्यालय के पास वक्फ संशोधन कायदा (उम्मीद 2025) के खिलाफ भारी विरोध प्रदर्शन: सेंकड़ों लोग हुए शामिल

Loading

अमलनेर मे प्रांत कार्यालय के पास वक्फ संशोधन कायदा (उम्मीद 2025) के खिलाफ भारी विरोध प्रदर्शन: सेंकड़ों लोग हुए शामिल अमलनेर प्रतिनिधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कि हिदायतों पर ता.11/4/2025 शुक्रवार दोपहर 3: बजे मा. उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावर सहाब को मुस्लिम समाज शिष्ट मंडल के जिम्मेदारो के हाथों निवेदन दिया गया। इस […]

1 min read

भडणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

*भडणे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी जयंती निमित्ताने अभिवादन शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची १९८ वी जयंती भडणे येथे माळी समाजातर्फे साजरा करण्यात आला भडणे येथील माजी सरपंच पांडुरंग माळी यांच्या निवासस्थानी महात्मा फुले ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी माजी सरपंच माळी […]

1 min read