22 Apr, 2026

अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा

Loading

अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा अमळनेर -,येथील शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंत्री अनिल पाटील यांना झालेल्या बैठकीत पाठींबा जाहीर केला आहे. समस्त चर्मकार महासंघाची बैठक नुकतीच होवून यात सर्व चर्मकार संघ मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांचे पाठीमागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे उभा […]

1 min read

शासकीय रेखा कला परीक्षा संम्पन्न , पिंपळी हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी कलाशिक्षक विकास शेलकर यांची निवड झाल्याबद्दल झाला सत्कार

Loading

शासकीय रेखा कला परीक्षा संम्पन्न पिंपळी विदयालयाचे मुख्याध्यापक तथा कलाशिक्षक विकास शेलकर यांचा झाला सत्कार… विविध कला अध्यापकांचा झाला सत्कार अमळनेर दिनांक 30 सप्टेंबर येथील प्रताप हायस्कूल केंद्राची शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा सम्पन्न झाली. 25 ते 28 सप्टेंबर चाललेल्या या परीक्षेस तालुक्यातील 40 शाळांचे एलिमेंटरीचे 806 तर इंटरमिजीएटचे 800 विद्यार्थी सहभागी […]

1 min read

अजय भामरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान

Loading

अजय भामरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधी शिवचरण फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार शिक्षक ,कवी ,पत्रकार अजय भामरे यांना भारतातील पहिली महिला सर्पमित्र तथा (राष्ट्रपती पुरस्कार नारीशक्ती सन्मान २०२०, भारत सरकार) मा. वनिताताई बोराडे यांच्या हस्ते दि.२९ सप्टेंबर२०२४ रोजी मुक्ताईनगर येथे प्रदान करण्यात आला. या समारंभाला मा. सौ.रोहिणीताई […]

1 min read

गणित,खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या अद्भुत प्रवासात गणित विभागाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Loading

गणित,खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या अद्भुत प्रवासात गणित विभागाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग ———————————————– अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील (स्वायत्त), गणित विभागाने दिनांक २६ ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान दोन दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित केली होती. या सहलीत १९ विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग होता, आणि ती RUSA (राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान) यांच्याद्वारे प्रायोजित होती. सहलीमध्ये विद्यार्थ्यांना गणित, खगोलशास्त्र, आणि विज्ञानातील […]

1 min read

माजी मंत्री दाजीसो. रोहिदासजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Loading

माजी मंत्री दाजीसो. रोहिदासजी पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.— मारवड ता.अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित सु. हि.मुंदडे हायस्कूल व श्रीमती.द्रो.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय या ठिकाणी विशाल खान्देशचे लोक नेते स्व. माजी मंत्री दाजीसो. रोहिदासजी चुडामन पाटील यांचे नुकतेच वृद्धपकाळाने वयाच्या ८७ च्या वर्षी दुःखद निधन झाल्यामुळे, त्यांच्या कार्याचा […]

1 min read

स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार! शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या- डाँ नीलमताई गोऱ्हे

Loading

स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार! शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात पुणे राजगुरू नगर येथे संवाद साधला. लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या कडे व्यक्त केला. या योजनेतून प्राप्त […]

1 min read

कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न. कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे -अंकुर आहेर

Loading

कल्याण येथे आंतर शालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा संपन्न. कल्याण जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संघटक संयोजक कृष्णा माळी यांचे योगदान महत्त्वाचे आहे: अंकुर आहेर ठाणे:कल्याण:( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका आंतरशालेय जिल्हा डाॅजबाॅल स्पर्धा सावळाराम टर्फ या सुसज्ज मैदानावर अत्यंत पोषक वातावरणात संपन्न झाल्या.याप्रसंगी महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, तज्ज्ञ व तक्रार निवारण […]

1 min read

स्थानिक पातळीवर ग्राम्य, असभ्य म्हणून नाकारले गेलेल्यांचे साहित्य आता राष्ट्रिय व आतंराट्रीय स्तरावर चालले आहे- डॉ. रमेश सूर्यवंशी

Loading

स्थानिक पातळीवर ग्राम्य, असभ्य म्हणून नाकारले गेलेल्यांचे साहित्य आता राष्ट्रिय व आतंराट्रीय स्तरावर चालले आहे डॉ. रमेश सूर्यवंशी ” आजवर ग्रामीण किंवा गावंढळ म्हणून नाकारलेल्या आपल्या बोलीतील शंब्दांना मानाचे स्थान येऊ घातले आहे. खान्देश अहिराणी बोलीतील समग्र लोकसाहित्याचा अभ्यास आग्रा येथील केंद्र शासनाच्या केंद्रीय हिन्दी संस्थान मार्फत खानदेशातील धुळ्याच्या विद्यावर्धीनी महाविद्यालयातील हिंदी विभाग संकलनाचे आणि […]

1 min read

खानदेश कॉलेज एज्युकेशन संस्थेचे अभियांत्रिक महाविद्यालय: “प्रयोगातून विज्ञान” इंडक्शन कार्यक्रम

Loading

खानदेश कॉलेज एज्युकेशन संस्थेचे अभियांत्रिक महाविद्यालय: “प्रयोगातून विज्ञान” इंडक्शन कार्यक्रम जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील खानदेश कॉलेज एज्युकेशन संस्थेच्या अभियांत्रिक महाविद्यालयात आज *२५ सप्टेंबर २०२४* रोजी ३५० प्रथम वर्ष डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी *”प्रयोगातून विज्ञान”* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम *मराठी विज्ञान परिषद जळगाव विभागातर्फे* संपन्न झाला. विविध विज्ञान प्रयोगातून विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्राची मूलभूत संकल्पना समजावून देण्यात […]

1 min read

पोलीस पाटलांनी ग्राम स्तरावर ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे-पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात

Loading

पोलीस पाटलांनी ग्राम स्तरावर ग्राम सुरक्षा दल स्थापन करावे-पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात शिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशन आवारात करण्यात आले होते यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी पोलीस पाटील हा महसूल तसेच गृह विभागाच्या महत्त्वाचा कना असून गावातील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?