13 Mar, 2026

*नवे वर्ष*

Loading

  *नवे वर्ष* हे काळाचे वळण नवे वाटे मजला हवे हवे नव्या भावना,नव्या कामना नव्या कल्पना,नव्या योजना आनंदाचे नवे थवे देणे घेणे येणे जाणे घडेल यातून जीवनगाणे जुळत जातील सर्व दुवे मनामनांच्या वाटांवरुनी सुख दु:खांच्या लाटांवरुनी करुणेने लावीन दिवे भेदाभाव ना झाडापाशी भेदभाव ना नदीच्यापाशी सृष्टी चरणी मन हे लवे अनुपमा जाधव (ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, […]

1 min read

प्रताप’चे डॉ.जयंत पटवर्धन सेवानिवृत्त*

Loading

*’प्रताप’चे डॉ.जयंत पटवर्धन सेवानिवृत्त* ————————————————— ● डॉ.जयंत पटवर्धन यांनी 37 वर्ष सेवा दिली ● डॉ.पटवर्धन यांचे संस्थात्मक, सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदान महत्वपूर्ण ● डॉ.पटवर्धन यांनी सेवानिवृत्ती नंतर सामाजिक व सार्वजनिक हितास्तव कार्य करावे अशी अपेक्षा खासदार स्मिताताई वाघ,जेष्ठ कुंदनशेठ अग्रवाल यांनी केले. ● डॉ.पटवर्धन यांनी खान्देशातील पर्यटन यावर ग्रंथ लिहावे-प्राचार्य डॉ.अरुण जैन ——————————————————– अमळनेर: येथील खान्देश […]

1 min read

युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

Loading

युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय […]

1 min read

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे संस्कार, योग आणि तुळसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला.

Loading

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे संस्कार, योग आणि तुळसी पूजन कार्यक्रम संपन्न झाला. अमळनेर प्रतिनिधी नववर्षाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण आणि विशेष अतिथी मनिकभाई यांच्या उपस्थितीत होते .संस्कार, योग आणि तुळसीचे महत्व यावर विस्तृत प्रकाश टाकण्यात आला. […]

1 min read

इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इंदिरा करंडक २०२४ उत्साहात संपन्न

Loading

इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इंदिरा करंडक २०२४ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय खुली महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२४ दि. २८ डिसेंबर रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. फाळके यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५४ स्पर्धक सहभागी झाले होते. इंदिरा करंडक २०२४ […]

1 min read

अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज.

Loading

अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज. आज दिनांक-३१ डिसेंबर २०२४ पासुन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री उनपदेव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिनांक-३१डिसेंबर२०२४ ते जानेवारी२०२५ पर्यंत यात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची काळजी घेतली जावी या […]

1 min read

कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी ,अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी 

Loading

कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ‘ जळगाव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्ले) कवी शाश्वत मूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो ‘ असे मार्मिक भारवोद्गार डॉ.अनिल कांबळी यांनी सत्कारार्थी मनोगतात केले.श्री गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल प्रा.लि.जळगाव आयोजित स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी […]

1 min read

मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ संपन्न*.—

Loading

*मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ संपन्न*.—   मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात दिनांक 30/12/2024 पासून दिनांक 31/12/2024 पर्यंत 2 दिवस महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे “ग्रंथ प्रदर्शन” आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे प्रतिमेचे पूजन […]

1 min read

श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न

Loading

श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न   अमळनेर प्रतिनिधी(प्रसाद जोशी) अमळनेर दिनांक ३० डिसेंबर २०२४ सोमवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ह.भ.प.परम पूज्य प्रसाद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर पाठशाळेतर्फे वधू वर सूचक पालक परिचय मेळावा संत सखाराम महाराज वाडी संस्थान समाधी मागे वाळवंटात घेण्यात आला. […]

1 min read

आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी*

Loading

  *’८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी* पालघर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा […]

1 min read