विशेष बातमी
*मुंबई बँक लवकरच २५ हजार कोटींचा टप्पा गाठणार* *मुंबई बँकेच्या मोबाईल बॅंकिंग सेवेच्या शुभारंभ सोहळ्यात* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास*
![]()
*मुंबई बँक लवकरच २५ हजार कोटींचा टप्पा गाठणार* *मुंबई बँकेच्या मोबाईल बॅंकिंग सेवेच्या शुभारंभ सोहळ्यात* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांनी व्यक्त केला विश्वास* मुंबई-(विशेष प्रतिनिधी उदय नरे) डिजिटल क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज ‘मोबाईल बँकिंग सेवा’ सुरू करत एक पाऊल पुढे टाकले आहे. या बँकेत सर्वसामान्यांचा पैसा आहे. ही बँक सक्षम […]
*दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत, यासंदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेड्या-पाड्यात आढावा घ्यावा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश*
![]()
*दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत, यासंदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेड्या-पाड्यात आढावा घ्यावा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश* पालघर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पालघर जिल्ह्यातील डहाणूत गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी 27 नोव्हेंबर 2024 रोजी घडली. पिंकी डोंगरकर राहणार सारणी, तालुका डहाणू […]
देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक, 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस साजरा
![]()
देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक.. 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतीदिन शिक्षक दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिन साजरा करून महात्मा फुले हायस्कूलने नवा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक समरसतेत ज्यांनी संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी केली त्या दाम्पत्याच्या समर्पणाला नजरेआड करणाऱ्या शासन […]
बालविवाह निर्मूलनासाठी संकल्प: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम
![]()
बालविवाह निर्मूलनासाठी संकल्प: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर आणि अन्य संबंधित संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बालविवाहाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणाऱ्या प्रतिज्ञा दिल्या गेल्या. जिल्ह्यातील विविध शाळांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन साने गुरुजी फाउंडेशनचे […]
संविधान प्रेमींकडून धरणगावात संविधान दिन उत्साहात संपन्न संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित; प्रा.आकाश बिवाल
![]()
संविधान प्रेमींकडून धरणगावात संविधान दिन उत्साहात संपन्न संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित; प्रा.आकाश बिवाल धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : येथील संविधान प्रेमी संघटनेच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शपथ घेत उद्देशिकेचे सामुहिक वाचन गोरख देशमुख यांच्या […]
एल बी फाऊंडेशनचा अमळनेर येथील गरीब व गरजु कुटुंबाला मदतीचा हात.
![]()
एल बी फाऊंडेशनचा अमळनेर येथील गरीब व गरजु कुटुंबाला मदतीचा हात. अमळनेर प्रतिनिधी- एकेकाळी आपल्या मुलीच्या मदतीच्या बळावर ज्यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास पार केला असे गुलाबबेग मिर्झा यांच्या आयुष्याची वाट अधिक बिकट झाली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की पत्निच्या मृत्यू नंतर खचुन न जाता तांबेपुरा येथील रहिवासी गुलाबबेग मिर्झा यांनी मुलीच्या मदतीने […]
आधार संस्था ने भारत सरकारच्या ‘बाल विवाहमुक्त भारत’ ला पाठिंबा जाहीर केला जिल्हा तालुका प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा पुढाकार
![]()
आधार संस्था ने भारत सरकारच्या ‘बाल विवाहमुक्त भारत’ ला पाठिंबा जाहीर केला जिल्हा तालुका प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा पुढाकार अमळनेर प्रतिनिधी केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी बाल विवाहमुक्त भारत’ मोहिम सुरु केल्याने जिल्हा ,तालुका प्रशासनाने बालविवाहा विरोधात रॅलीचे, शपथविधी समारंभांचे आयोजन केले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विधी सेवा प्राधिकरण सचिव माननीय न्यायाधीश […]
जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कृत गणेश्वर शास्त्री द्रविड यांची श्री मंगळ ग्रह मंदिराला सदिच्छा भेट संस्थेच्या विश्वस्थांकडून पाद्यपूजन
![]()
जगद्गुरु रामानंदाचार्य पुरस्कृत गणेश्वर शास्त्री द्रविड यांची श्री मंगळ ग्रह मंदिराला सदिच्छा भेट संस्थेच्या विश्वस्थांकडून पाद्यपूजन अमळनेर प्रतिनिधी : ज्योतिष शास्त्रात महापारंगत असलेले काशी येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी मंगळवारी येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरास भेट दिली. यावेळी उपस्थित विश्वस्तांनी त्यांचे पाद्यपूजन केले. आचार्य द्रविड हे वैदिक संप्रदायाचे राष्ट्रीय प्रसारक आहेत. त्यासाठी ते सतत […]
सातारा कोरेगाव येथे ८ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळा संपन्न
![]()
सातारा कोरेगाव येथे ८ व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळा संपन्न मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव शहरामध्ये आठवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच थाटामाटात संपन्न झाले या संमेलनाचे उद घटन नांदेड येथील ज्येष्ठ लेखक डॉ घनश्याम पांचाळ यांनी केले असून कराड येथील ज्येष्ठ लेखक कवी डॉ विनायकराव जाधव संमेलनाचे […]
गुराखी ग्रामीण कथासंग्रहाचे लेखक प्रा. संभाजी लावंड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित.
![]()
गुराखी ग्रामीण कथासंग्रहाचे लेखक प्रा. संभाजी लावंड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित. “””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””” अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चळवळीचे मुख्य केंद्र, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे आयोजित ८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच. कोरेगाव एकंब येथील छत्रपती संभाजी महाराज साहित्य नगरी फुलाई मंगल कार्यालय येथे रसिक, वाचक, लेखक साहित्य […]

