विशेष बातमी
समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन
![]()
समाजकार्य महाविद्यालयात रेड रिबन क्लब उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी येथील समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विदयार्थी विकास विभाग अंतर्गत रेड रिबन क्लब उद्घाटन करण्यात आले. जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जळगाव , कवियित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय अमळनेर यांचा सहभाग आहे. ग्रामीण रुग्णालय अमळनेर चे […]
भगीरथ शाळेत गणेशोत्सव बक्षीस वितरण थाटात संपन्न आमदार सत्यजित तांबे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती
![]()
भगीरथ शाळेत गणेशोत्सव बक्षीस वितरण थाटात संपन्न आमदार सत्यजित तांबे, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांची प्रमुख उपस्थिती जळगांव प्रतिनिधी : कै.सुनीता जगन्नाथ वाणी- भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला आमदार सत्यजित तांबे तसेच उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.पी.निकम होते. याप्रसंगी […]
आविष्कार स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाचे दोन संघ विजयी
![]()
आविष्कार स्पर्धेत अमळनेर समाजकार्य महाविद्यालयाचे दोन संघ विजयी अमळनेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा 2024 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील सहभागी दोन्ही संघ विजयी झाले असून त्यांची विद्यापीठ स्तरीय सादरीकरणासाठी निवड झाली आहे. संघ क्रमांक एक Code 54 सारंग पाटील आणि सचिन मैराळे MSW 2 […]
राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव साजरा
![]()
राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव साजरा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे बुधवारी सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांनी केले. पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत […]
निकिता पाटील यांची जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात लिपिक पदावर निवड
![]()
निकिता पाटील यांची जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात लिपिक पदावर निवड ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील गणित विभागाची विद्यार्थिनी *निकिता राजू पाटील* या विद्यार्थिनीने 2023 च्या जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक परीक्षेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे,त्यांची निवड गुणवत्ता यादी क्रमांक 59 नुसार *कनिष्ठ लिपिक* या पदावर […]
ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांना गोल्डन स्टार ऑफ द इयर, इंटरनॅशनल ह्युमन राइट्सअवॉर्ड प्रदान
![]()
ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांना गोल्डन स्टार ऑफ द इयर, इंटरनॅशनल ह्युमन राइट्सअवॉर्ड प्रदान पुणे: गोल्डन इरा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा यावर्षीचा गोल्डन स्टार ऑफ द इयर 2024आणि इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवॉर्ड सामाजिक कार्यकर्ते डॉ.रवींद्र भोळे यांना प्रदान करण्यात आला. कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालय, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, रसायन […]
अमळनेरात स्व. गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त वृक्षारोपण
![]()
अमळनेरात स्व. गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त वृक्षारोपण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे स्व. गोपीनाथ मुंडे जयंती निमित्त नमो नगर या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.सुरुवातीला अमळनेर भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप ठाकूर, विजय बारी यांनी प्रतिमा पूजन केले. वंजारी समाज बांधवांनी नमो नगर, चिंतामणी कॉलनी परिसरात वृक्षारोपण केले. त्यावेळी प्रा. महादेव तोंडे,सोमनाथ वंजारी,प्रा. सुनील गर्जे, सतीश कांगणे,प्रदीप कायंदे, प्रमोद […]
रविंद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील यांची खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता *शेवटी सत्याचा विजय झाला – सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील.*
![]()
रविंद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील यांची खोट्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता *शेवटी सत्याचा विजय झाला – सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील.* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारतीय राजकारणात नेहमीच आपल्याला विविध पेचदार वादांना सामोरे जावे लागते. त्यातच ठेवणीत राहणाऱ्या व्यक्तींना नोकरी, प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान राखण्यासाठी अविश्वास आणि अकारण आरोपांचा सामना करावा लागतो. असेच मा.नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांचे […]
झांबरे विद्यालयात गीता जयंती आणि भाषिक एकता दिन साजरा*
![]()
झांबरे विद्यालयात गीता जयंती आणि भाषिक एकता दिन साजरा खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित माध्यमिक विद्यालयात आज मोक्षदा एकादशी निमित्ताने गीता जयंती साजरी करण्यात आली तसेच सुब्रमण्यम भारती यांच्या जन्मदिवसानिमित्ताने भाषिक एकता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमद् भगवद्गीतेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे पर्यवेक्षक पालवे सर यांनी केले त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचा […]
अमळनेर ची स्नेहल माळी ला राष्ट्रीय रोड सायकलिग अजिक्य पद स्पर्धेत कास्य पदक
![]()
अमळनेर ची स्नेहल माळी ला राष्ट्रीय रोड सायकलिग अजिक्य पद स्पर्धेत कास्य पदक अमळनेर ओरिसा राज्यातील पुरी येथे 7 ते 10 डिसेंबर रोजी झालेल्या 29 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कु. स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कास्य पदक पटकविले आहे. या स्पर्धेतीत सहभागी स्पर्धक हे सर्व राज्य विजेते,भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ, स्पोर्ट्स अथॉरिटी […]

