11 Mar, 2026

अजित पवार व महायुतीने ओबीसी नेते भुजबळ साहेबांचा पाठीत खंजीर खुपसला भुजबळ नसते तर राष्ट्रवादीचे १० आमदार देखील निवडून आले नसते , अमळनेरात ओबीसी व समता परिषदेच्या पदाधिकां-नी व्यक्त केली खंत

Loading

अजित पवार व महायुतीने ओबीसी नेते भुजबळ साहेबांचा पाठीत खंजीर खुपसला भुजबळ नसते तर राष्ट्रवादीचे १० आमदार देखील निवडून आले नसते अमळनेरात ओबीसी व समता परिषदेच्या पदाधिकां-नी व्यक्त केली खंत अमळनेर प्रतिनिधी ज्या ओबीसींच्या बळावर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला, त्याच ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. […]

1 min read

दिवाळी किल्ले बनवा स्पर्धेचा निकाल २२ डिसेंबर २०२४ रोजी होणार जाहीर

Loading

दिवाळी किल्ले बनवा स्पर्धेचा निकाल २२ डिसेंबर २०२४ रोजी होणार जाहीर लोणी काळभोर- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजीत भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२४ राबविण्यात आली या स्पर्धेत एकूण २११ विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेचा निकाल २२ डिसेंबर २०२४ रोजी स्थळ पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे होणार आहे.वेळ सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे .ग्रीन […]

1 min read

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली* *संपादक व ज्येष्ठ पत्रकारांची बैठक*

Loading

*नागपूर येथील हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीला अधोरेखित करणाऱ्या ग्रंथाची होणार निर्मिती! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली* *संपादक व ज्येष्ठ पत्रकारांची बैठक* नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमूख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. येथील कापूस उत्पादक […]

1 min read

हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्यात येणार महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्यात येणार महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय ) : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर […]

1 min read

जळगाव तालुका स्तरीय परसबाग स्पर्धा संपन्न शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे आयोजन

Loading

जळगाव तालुका स्तरीय परसबाग स्पर्धा संपन्न शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव येथील पंचायत समिती जळगाव शिक्षण विभागातर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमांस प्रोत्साहन देण्याकरिता तालुका स्तर परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जळगाव तालुक्यात दोनशे शहाएंशी शाळा असून सर्व शाळांना परसबाग उपक्रम राबवण्यासाठी सूचित करण्यात […]

1 min read

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने शैला बैसाणे उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Loading

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने शैला बैसाणे उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी- संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे नुकताच ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तृत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. नविन माध्यमिक विद्यालय अंतुली”-रंजाणे,ता.अमळनेर, जि.जळगाव येथील उपक्रमशील शिक्षीका शैला गंगाधर बैसाणे त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यामुळे सन्मानपत्र,शिल्ड देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख […]

1 min read

राष्ट्रविकास संस्थे मार्फत एड्स पंधरवाडयाच्या निमित्ताने एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न

Loading

राष्ट्रविकास संस्थे मार्फत एड्स पंधरवाडयाच्या निमित्ताने एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी दिनांक 14 डिसेंबर 2024 जागतिक एड्स दिन पंधरवड्या निमित्त राष्ट्रविकास मायग्रेंट टी. आय. प्रोजेक्ट ,जळगाव , महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई , जिल्हा डापु विभाग जळगांव तसेच ग्रामीण रुग्णालय आयसीटीसी विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थलांतरित कामगारांसाठी श्री.जी. जिनिंग, धरणगाव येथे एचआयव्ही […]

1 min read

मुंबईत एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड्स सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

Loading

मुंबईत एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड्स सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) नवीन गायकांना मदत करण्याच्या उद्देशाने, एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड्स सीझन 3 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आणि याच काळात मूळ संगीत वाचवा हे मिशनही सुरू झाले. एव्हरग्रीन म्युझिक अवॉर्ड सीझन 3 चे आयोजन नुकतेच मेयर हॉल, अंधेरी (पश्चिम), मुंबई येथे वी. एस नेशन […]

1 min read

रा.काँ.श.प.पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन… पाटाचे आर्वतन लवकर सोडा; अन्यथा आंदोलन – कल्पिता पाटील

Loading

रा.काँ.श.प.पक्षाच्या वतीने पाटबंधारे विभागाला निवेदन… पाटाचे आर्वतन लवकर सोडा; अन्यथा आंदोलन – कल्पिता पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील पाटबंधारे विभागाला रब्बी हंगामाला पाटाचे आवर्तन लवकर सोडण्यात यावे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी पाऊस समाधानकारक झालेला आहे त्यामुळे धरणांमध्ये […]

1 min read

नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश*

Loading

*नंदुरबार विषबाधा प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदिवासी विकास विभाग व अन्न प्रशासन विभागाला निर्देश* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा (ता. नवापूर) येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील 22 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ११ डिसेंबर २०२४ रोजी घडली. वसतीगृहातील मुलींना विषबाधा होणे ही गंभीर स्वरुपाची बाब […]

1 min read