11 Mar, 2026

भारतीय संविधान समताधिष्टीत समाज व्यवस्थेचा जाहिरनामा- संयोजक मा. भरतजी शिरसाठ , राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची सहविचार सभा अमळनेरात संपन्न !!!

Loading

  भारतीय संविधान समताधिष्टीत समाज व्यवस्थेचा जाहिरनामा- संयोजक मा. भरतजी शिरसाठ   राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची सहविचार सभा अमळनेरात संपन्न !!! अमळनेर प्रतिनिधी संविधानाच्या निर्मितीला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमार्फत संविधानाच्या सखोल मार्गदर्शन होण्यासाठी जानेवारी २०२५ ला एरंडोल तालुक्यात होऊ घातलेल्या अधिवेशनासाठी अमळनेर सहविचार सभा प्रबुद्ध विहार, प्रबुद्ध […]

1 min read

विलासराव पाटील यांचा देवगांव हायस्कूलमध्ये झाला सत्कार: अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षीय पदी निवड

Loading

विलासराव पाटील यांचा देवगांव हायस्कूलमध्ये झाला सत्कार: अ.भा.माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षीय पदी निवड           अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी हे ठिकाण नेहमीच शिक्षण आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलने अनेक अनमोल व्यक्तिमत्त्वांना आपल्या कक्षेत घातले आहे. महात्मा फुले हायस्कूलने विलासराव शांताराम पाटील यांचा भव्य सत्कार केला, कारण त्यांची अखिल […]

1 min read

खबरदार..! प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करताना आढळले तर होणार दंड व कारावास

Loading

*खबरदार..! प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करताना आढळले तर होणार दंड व कारावास* अमळनेर प्रतिनिधी वारंवार प्लास्टिक बंदी करून , जनजागृती आणि दंड करूनही अमळनेर शहरात प्लास्टिक वापरणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याकारणाने अमळनेर नगरपरिषद मार्फत आता प्लास्टिक वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. अमळनेर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन अधिनियम […]

1 min read

सायबर”च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या* *चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी* *साताऱ्यात रंगले शाहू इन्स्टिट्यूटचै स्नेहसंमेलन!*

Loading

*”सायबर”च्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या* *चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी* *साताऱ्यात रंगले शाहू इन्स्टिट्यूटचै स्नेहसंमेलन!* कोल्हापूर,दि:- कोल्हापूरच्या शाहू इन्स्टिट्यूट (सायबर )संस्थेच्या एमबीए केलेल्या माजी विद्यार्थ्यांचे दुसरे स्नेहसंमेलन दिनांक ७,८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी सातारा कास पठार, हॉटेल निवांत रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी ३२ जण सहभागी झाले होते. पहिले स्नेहसंमेलन ४० वर्षानंतर गतवर्षी २६ व २७ […]

1 min read

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या जाहीर , विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे- एस.एम. देशमुख

Loading

मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्या जाहीर विभागीय सचिव हे परिषदेचे कान व डोळे- एस.एम. देशमुख पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या कोअर कमिटीच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत परिषदेच्या विभागीय सचिवांच्या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.. विभागीय सचिवांच्या नियुक्त्या करताना तरूणांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.. मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.. बैठकीस विश्वस्त किरण […]

1 min read

*प्रताप’ चा सागर चौधरी यांची मुंबई कोर्टात निवड*

Loading

*’प्रताप’ चा सागर चौधरी यांची मुंबई कोर्टात निवड* ————————————————- अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर येथील करियर कौन्सिलिंग सेंटर चा विद्यार्थी तथा राज्यशास्त्र विषयातील एम ए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी सागर एकनाथ चौधरी यांची मुंबई हायकोर्ट मध्ये शिपाई या पदावर नुकतीच निवड झाली आहे.सागर चौधरी हा जैतपीर या गावचा रहिवासी असून अतिशय […]

1 min read

रायफल शूटींग शिबिरात फार्मसी महाविद्यालयाची कल्याणी लांडगे उत्कृष्ट प्रदर्शनासह प्रथम

Loading

रायफल शूटींग शिबिरात फार्मसी महाविद्यालयाची कल्याणी लांडगे उत्कृष्ट प्रदर्शनासह प्रथम अमळनेर: खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयाची या शैक्षणिक सत्रात प्रथम वर्षांत प्रवेशीत विद्यार्थीनी कल्याणी लांडगे व रिमझिम तोलानी यांनी रायफल शूटींग शिबिरात उत्कृष्ट प्रदर्शन केले. खान्देश शिक्षण मंडळ […]

1 min read

जगाच्या नकाशावर झळकणारे नाव खंडू रघुनाथ माळवे(डॉ खं र माळवे-खरमा)

Loading

जगाच्या नकाशावर झळकणारे नाव खंडू रघुनाथ माळवे(डॉ खं र माळवे-खरमा) पुणे:गोल्डन इरा बुक ऑफ रेकॉर्ड घ्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा गोल्डन स्टार ऑफ द इयर 2024 आणि इंटरनॅशनल ह्युमन राइट्स अवाॅर्ड सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ साहित्यिक डॉ खंडू माळवे यांना प्रदान करण्यात आला कौशल्य विकास व उद्दमशीलता मंत्रालय, सेंट्रल व्हिजिलस्न कमिशन,रसायन एव उर्वरक मंत्रालय, एमएसएमइ उद्दम […]

1 min read

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे

Loading

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणे आयोजित २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन गझलमिलाफ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी गझलकार प्रा.वा. ना.आंधळे पुणे-येथील साहित्यिक कलावन्त प्रतिष्ठानचे तीन दिवसीय चोविसवे मराठी साहित्य संमेलन दि.२७,२८,२९ डिसेंम्बर २०२४ रोजी पुणे येथील कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. सदर साहित्य संमेलनात चित्रप्रदर्शन,दोन एकांकिका,गीतगायन, कथाकथन,दोन परिसंवाद,प्रकट मुलाखत,दोन कवी संमेलने,पुरस्कार वितरण,व गझल मैफिल अशा […]

1 min read

बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा

Loading

बापू बळीराम पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आज मंगरूळ येथून राहत्या घरून 3 वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी श्रीराम बळीराम पाटील यांचे लहान बंधू श्री आनंदा बापू पाटील व महेंद्र बापू पाटील यांचे वडील श्री बापू बळीराम पाटील(75) यांचं आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज […]

1 min read