18 Mar, 2026

जळगाव जिल्ह्यातील सनपुले ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातुन मुलगा बनला एम.बी.बी.एस.डॉक्टर

Loading

.. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातुन मुलगा बनला एम.बी.बी.एस.डॉक्टर “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या मागणीप्रमाणेच परिस्थिती नसतांना, जास्त पैसा गाठीशी नसला तरी, फक्त चिकाटी व जिद्द सोबत असली तरी शून्यातून देखील एक सुंदर विश्व निर्माण करता येऊ शकते, त्याचेच जणू काही मूर्तिमंत धडा गिरवलाय. त्याचेच एक आदर्श असे उदाहरण म्हणुन, जळगाव […]

1 min read

जिजाऊ जन्मोत्सव: नारी शक्तीचा अद्वितीय सन्मान आणि सशक्तीकरणाचा साज!”

Loading

“जिजाऊ जन्मोत्सव: नारी शक्तीचा अद्वितीय सन्मान आणि सशक्तीकरणाचा साज!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे आयोजित “सन्मान नारी शक्तिचा” कार्यक्रमात जिजाऊ जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत लोणच्या आयोजित महीला सभेत सरपंच शशिकांत पाटील अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील उपस्थित होते. राजमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले […]

1 min read

कल्याण ला लेवा पाटलांचा वार्षिक उत्सव संपन्न

Loading

कल्याण ला लेवा पाटलांचा वार्षिक उत्सव संपन्न अमळनेर प्रतिनिधी :नुकताच लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याण चा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा शारदा विद्या मंदिर लालचौकी,कल्याण (प) येथे पार पडला. या कार्यक्रमास समाजातील सुमारे १५०० बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजातील बालगोपाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले त्याचा समाज बांधवांनी मनमुराद आनंद लुटला तदनंतर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे […]

1 min read

अमळनेरच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास, नगरपरिषदेला तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता!”

Loading

“अमळनेरच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास, नगरपरिषदेला तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील हॉटेल सम्राटच्या मागील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना होणार्‍या त्रासाबाबत स्थानिक नागरिकांची चिंता नक्कीच उचित आहे. या परिस्थितीमुळे दैनिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीने या समस्येवर लक्ष द्यावे आणि रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे, ही नागरिकांची अपेक्षा […]

1 min read

“वेदांत पाटील: भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट म्हणून नियुक्ती!”

Loading

“वेदांत पाटील: भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट म्हणून नियुक्ती!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेरच्या वामन नगरच्या रहिवाशी वेदांत रविंद्र पाटीलने आपल्या कार्यशक्तीने भारतीय नौसेना दलात सब लेफ्टनंट (क्लास-1) पदावर नियुक्ती मिळवली आहे. सध्या तो केरळच्या कन्नूर (झिमला) येथे प्रशिक्षण घेत आहे. वेदांत हा मध्यप्रदेशातील ह.मु.इंदौर येथील रविंद्र आधार पाटील आणि सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक एस.सी. सोनवणे यांचा नातु […]

1 min read

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*

Loading

  *ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून .अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग […]

1 min read

साकेत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवा:- मोटार वाहन निरीक्षक प्रशांत दवणे

Loading

साकेत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम संपन्न तरुणांनी रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाचा वेगावर नियंत्रण ठेवा:- मोटार वाहन निरीक्षक प्रशांत दवणे ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) 35 वा रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत,कल्याण पूर्व येथील साकेत महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, सहप्रादेशिक परिवहन कार्यालय ,श्री. तिसाई ड्रायव्हिंग स्कूल कल्याण पूर्व व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व […]

1 min read

रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात प्रारंभ ….*

Loading

*रासेयोचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात प्रारंभ ….* अमळनेर प्रतिनिधी भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन आज दि.08/01/2025 रोजी शासकीय प्राथमिक आश्रमशाळा, विष्णापूर , ता.चोपडा येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आशिष गुजराथी, (उपप्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा), आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, एच. डी. पाटील होते. कार्यक्रमाचे उदघाटन […]

1 min read

नवीन शैक्षणिक उंची गाठणारे प्रा. अनिल पाटील – भूगोलातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन!

Loading

नवीन शैक्षणिक उंची गाठणारे प्रा. अनिल पाटील – भूगोलातील पीएच.डी. मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बळीराम पाटील महाविद्यालातील प्रा. अनिल पाटील यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत भूगोल विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येवर संशोधन प्रबंध सादर केला असून त्यांचा संशोधनाचा विषय ” किनवट तालुक्यातील आदिवासी लोकसंख्येचा स्थलकाल […]

1 min read

विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप

Loading

विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा गांधली गावात समारोप अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव गांधली नुकतेच पार पडले . शिबीर समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संचालक श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी , समाजकार्य महाविद्यालय अमळनेर डॉ.महेश पाटील , विशेष अतिथी सरपंच गांधली नरेंद्र शिवाजीराव पाटील, विभाग प्रमुख […]

1 min read