18 Mar, 2026

टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे विपला फाऊंडेशनच्या बालवाडी शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन

Loading

टार्गेट पब्लिकेशन्सद्वारे विपला फाऊंडेशनच्या बालवाडी शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : टार्गेट पब्लिकेशन्स या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने, सेव्ह द चिल्ड्रन इंडिया (विपला फाऊंडेशन) च्या बालवाडी शिक्षकांसाठी ‘होलिस्टिक लर्निंग ऑफ किड्स’ या संकल्पनेवर एक कार्यशाळा आयोजित केली. हा उपक्रम टार्गेट पब्लिकेशन्सच्या ध्येयाशी सुसंगत असून, भारतातील बालमनांचा विकास करण्यासाठी दूरगामी आणि बालकल्याण […]

1 min read

पथनाट्यद्वारे सुरक्षित बाळंतपणा जनजागरण कार्यक्रम…

Loading

पथनाट्यद्वारे सुरक्षित बाळंतपणा जनजागरण कार्यक्रम…   अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 18/12/2024 रोजी देवगड या गावात अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व Jpiego यांच्या सुरू असलेल्या AMPLI-PPHI प्रोजेक्टच्या community awareness activitiy समुदाय जनजागृती कार्यक्रमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून देवझिरी उपकेंद्राला 24/7 सेवा देणाऱ्या कर्तव्यदक्ष आरोग्य सेविका निला कोळी मॅडम […]

1 min read

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा! ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्य भाष्यकार डॉ. सुधीर रसाळ यांना समीक्षेचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित….

Loading

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा! ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्य भाष्यकार डॉ. सुधीर रसाळ यांना समीक्षेचा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित…. अमळनेर प्रतिनिधी आज साहित्य अकादमीने भारतीय बावीस भाषेतील साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांच्या माध्यमातून, भारतीय साहित्याच्या विविध अंगांना मान्यता दिली जाते, आणि हे पुरस्कार जिवंत साहित्यातील कलाकृतींना सरतेशेवटी एक उचित स्थान देतात. विशेषतः, डिसेंबर महिन्यात साहित्य […]

1 min read

प्रा. बी.एन.चौधरी यांना प्राचार्य उनउने विशेष बोली काव्य पुरस्कार जाहीर :

Loading

प्रा. बी.एन.चौधरी यांना प्राचार्य उनउने विशेष बोली काव्य पुरस्कार जाहीर : अमळनेर प्रतिनिधी खान्देशातील आहिराणी साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांच्या आहिराणी कवितेला सातारा येथील प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउणे विशेष बोली काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. चौधरी यांच्या आहिराणी मन्ही गोड या कवितेला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्कारप्राप्त एकूण १३ बोलीतील कवींचा सन्मान करण्यात येणार […]

1 min read

छगन भुजबळ समर्थकांकडून पाथर्डी महात्मा फुले समता परिषद कडून महायुतीचा निषेध

Loading

नाशिक प्रतिनिधी छगन भुजबळ समर्थकांकडून महायुतीचा निषेध,पाथर्डी महात्मा फुले समता परिषद कडुन ओबीसी चे नेते छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्री मंडळात स्थान न दिल्याने येथील नाईक चौकात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, या वेळी किसन आव्हाड, रावसाहेब सोनटक्के, राहुल डोमकावळे, गोरक्ष ढाकणे, दिपक लगड, उत्तम सोनटक्के, मोहन सोनटक्के, मंजाबापु हंडाळ, देविदास शिंदे, रघुनाय […]

1 min read

अमळनेरला C C I कापुस खरेदी चालू करा -प्रा सुभाष पाटील

Loading

अमळनेरला C C I कापुस खरेदी चालू करा -प्रा सुभाष पाटील अमळनेर प्रतिनिधी जळगांव जिल्हयात कापुस उत्पादक तालुक्यात अमळनेर अग्रगण्य तालुका असताना अमळनेर येथे C C I कापुस खरेदी केंद्र चालू केले नाही हा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अण्ण्याय आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात कापसाचे भाव C C I भावापेक्षा 500ते 1हजार रुपयांनी कमी आहेत […]

1 min read

‘प्रताप’ मध्ये जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

Loading

*’प्रताप’ मध्ये जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा* ————————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) या ठिकाणी आज 18 डिसेंबर हा दिवस *जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिन* म्हणून साजरा करण्या संदर्भात शासनाचे आदेश पत्राद्वारे निर्गमित झाले.खरे पाहता संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक स्तरावर अल्पसंख्याक समुदायासाठी 1992 मध्ये घोषणपत्रात अल्पसंख्याक हक्क संबंधी तरतूद केली आहे. […]

1 min read

प्रताप’ च्या चार विद्यार्थ्यांची निवड* ——————————–

Loading

*’प्रताप’ च्या चार विद्यार्थ्यांची निवड* ———————————————- ● केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व सिमा सुरक्षा दलात निवड ● प्राचार्य डॉ.अरुण जैन, डॉ.पटवर्धन,डॉ.वैष्णव यांच्या हस्ते झाला सत्कार ● प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यात जॉइनिंग पत्र मिळणार ————————————————- अमळनेर प्रतिनिधी: येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरचे चार विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व […]

1 min read

निकिता पाटील यांची जिल्हा सत्र न्यायालयात निवड

Loading

निकिता पाटील यांची जिल्हा सत्र न्यायालयात निवड अमळनेर प्रतिनिधी: चाकवे- सडावण (ता. अमळनेर) येथील रहिवासी निकिता राजू पाटील हिने 2023 च्या जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ लिपिक परीक्षेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे. गुणवत्ता यादीत ती 59 वी आली आहे. शासनाने ही मेरिट लिस्ट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केली आहे.निकिता पाटील […]

1 min read

थंडीपासून संरक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप

Loading

थंडीपासून संरक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप अमळनेर प्रतिनिधी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा, जि. जळगांव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्राध्यापकांनी, आणि सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण देण्यासाठी ब्लँकेट वाटप केले. या कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजच्या संचालक ऍड. रोहन दादा मोरे यांच्या विशेष उपस्थितीत झाली. […]

1 min read