*क्रांती दिन,शुक्रवार दि.9 ऑगस्ट 24 रोजी निदर्शने आंदोलन…!!!
![]()
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)!!!* ************************* *महा.फेडरेशन अपडेट्स!✍️************************* *क्रांती दिन:शुक्रवार दि.9 ऑगस्ट 24 रोजी निदर्शने आंदोलन…!!!* ************************* मित्रांनो, राज्य शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शुक्रवार दि.9 ऑगस्ट (क्रांतिदिन) व रविवार दि 11 ऑगस्ट(चेतना दिन) या ऐतिहासिक दिनांचे औचित्य साधून जुनी पेंशन योजना लागू करण्यासंबंधी कार्यवाही करणेबाबत शासन स्तरावरील कूर्मगती टाळून राज्यातील आगामी विधानसभा […]
मराठी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे लोकमान्य शिक्षण मंडळ- ना. चंद्रकांतदादा पाटील
![]()
मराठी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे लोकमान्य शिक्षण मंडळ- ना. चंद्रकांतदादा पाटील अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आदर्श शैक्षणिक संकुल 1965 पासून लोकमान्य शिक्षण मंडळाने विकसित केले आहे .बाराशे पर्यंत शाळेची विद्यार्थी संख्या असल्याचे कळाले .आनंद वाटला. सर्वत्र इंग्रजी माध्यम संदर्भात आकर्षण असताना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न […]
परसबाग उपक्रम शाळांमध्ये प्रभावीपणे राबवा-विजय पवार अधीक्षक पी एम पोषण जळगाव
![]()
परसबाग उपक्रम शाळांमध्ये प्रभावीपणे राबवा-विजय पवार अधीक्षक पी एम पोषण जळगाव जळगाव -प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत परसबाग उपक्रमाची कार्यवाही बाबत मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव शहर व ग्रामीण भागातील शाळा मुख्याध्यापकांची ऑनलाईन सभा घेण्यात आली. सभेला जळगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, शा पो आ अधीक्षक विजय पवार,शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी […]
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर
![]()
मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर दिनांक ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती ग्लोबल स्काॅलर्स फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने पत्र देऊन कळविण्यातआले.सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून आतापर्यंत समाजाची स्वराज्य देशा च्या माध्यमातून खूप चांगले कार्य करत आहेत म्हणून भारतीय रत्न पुरस्कार २०२४ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुढच्या महिन्यात २९ […]
९ व ११ ऑगस्ट रोजी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी निदर्शन आंदोलन करणार… समन्वय समितीच्या घटक संघटनांची तातडीची बैठक मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार- महाराष्ट्र शिक्षक संघ (फेडरेशन)
![]()
९ व ११ ऑगस्ट रोजी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी निदर्शन आंदोलन करणार समन्वय समितीच्या घटक संघटनांची तातडीची बैठक मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार महाराष्ट्र शिक्षक संघ (फेडरेशन) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी विधानसभा अधिवेशनात. नागपूर मुक्कामी राज्याच्या मा. मुख्यमंत्र्याना जुनी पेन्शन ज्या सुधारित स्वरुपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा ढाचा निवेदनाव्दारे […]
रोटरी क्लब अमळनेर 69 वा पदग्रहण समारंभ अमळनेर रोटरी क्लब च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा 69 वा पदग्रहण सोहळा
![]()
रोटरी क्लब अमळनेर 69 वा पदग्रहण समारंभ अमळनेर रोटरी क्लब च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा 69 वा पदग्रहण सोहळा अमळनेर प्रतिनिधी रोटरी वर्षा 2024-25 साठी दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी रविवारी सायंकाळी 7.00 वाजता बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे विषेश आकर्षन व प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथिल PRA फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता नवीन धोरण तयार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता नवीन धोरण तयार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा […]
भुसावळ तालुका शालेय मुलांच्या 14 व 19वर्षा आतील फुटबॉल स्पर्धा संपन्न.
![]()
भुसावळ तालुका शालेय मुलांच्या 14 व 19वर्षा आतील फुटबॉल स्पर्धा संपन्न. सेंट अलाॅयसेस हायस्कूल व डि.एल. हिंदी विद्यालय विजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित […]
अमळनेरात मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना सानेगुरुजी ग्रंथालय व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघटनेच्या वतीने समस्याबाबत निवेदन
![]()
अमळनेरात मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना सानेगुरुजी ग्रंथालय संघटनेच्या वतीने निवेदन अमळनेर प्रतिनिधी मा. मंत्री उच्च तंत्रशिक्षण व महा.राज्य.दादासाहेब चंद्रकातजी पाटील हे अमळनेर येथे आले असता पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय व जळगाव जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने दादांच्या सत्कार करण्यात आला व शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदानात वाढ , ग्रंथालय वर्ग बदल करणे , नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे अशा […]
महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण- संदीप घोरपडे
![]()
महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण संदीप घोरपडे 1960-70 च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडीच्या प्रवासातून सुटका देत लाल परीने सर्वांना आपल्या अंगा खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरविले. नव्हे, एक प्रकारे सर्वांना आपल्या अस्तित्वाचा लळाच लावला. आबालवृद्धांना आपल्या उबदार पंखांखाली घेऊन गरजेनुसार सर्वदूर अलगद नेऊन पोहोचविले. शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी, खेडेगावातील मुलांना सुट्टीच्या […]

