मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर
1 min read

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर

Loading

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर

दिनांक ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती ग्लोबल स्काॅलर्स फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने पत्र देऊन कळविण्यातआले.सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून आतापर्यंत समाजाची स्वराज्य देशा च्या माध्यमातून खूप चांगले कार्य करत आहेत म्हणून भारतीय रत्न पुरस्कार २०२४ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुढच्या महिन्यात २९ सप्टेंबर रोजी हा पुरस्कार पुणे येथे सर्वोत्कृष्ट समाजसेवक प्रदान करण्यात येणार आहे.
ग्रुपमध्ये व्यंकट सोनाळे सर , माधव मुळे , रामसिंग सलामपुरे,शिक्षिका रुपाली ताई पाटील,अॅकर विशाखा ताई रुपल प्रा.कवी,लेखक निवेदक डॉ बि.जी गायकवाड सर ,किरण काळे ताई , गोपाळ हालसे सर,विशाल गायकवाड सर , कमलेश जगताप सर , डॉ सिमा माळी मॅडम, डॉ.पंडित किल्लारीकर सर, स्मिता शिपूरकर,शिवव्याख्याते अक्षय लोखंडे, शिवव्याख्याते अक्षय तिखंडे , शिवव्याख्याते साहिल बरकले, शिवव्याख्याती अर्चनाताई भोर , डॉ मंजुषा लांडगे मॅडम, व्हि.एम पाठक सर जिएम, संदिप लामतुरे, गणेश जाधव, राजकुमार बेडगे, बन्सी बेडगे, विनोद यादव ,पोपट मरकड ,राम अनंमवाड, कमलेश देशमुख,अनन टिळे, प्रदिप निडवंचे, निलेश कासार सर्वांनी अभिनंदन केले हे सगळे करण्यासाठी खंभीरपणे पाठीमागे उभा असलेली माझी अर्धांगिनी सौ.मनिषा बेडगे.पुरस्कार जाहीर झाल्यापासून समाजातील सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *