08 Mar, 2026

नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात ७ ऑगस्ट रोजी सकारात्मक शपथ पत्र सादर करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन..

Loading

यावल : नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात ७ ऑगस्ट रोजी सकारात्मक शपथ पत्र सादर करण्यासाठी मा.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले . . . यावेळी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन […]

1 min read

साहित्यिक चळवळी परस्परांना पूरक असाव्यात – पुष्पराज गावंडे शब्दवेल पनवेलची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवड

Loading

साहित्यिक चळवळी परस्परांना पूरक असाव्यात – पुष्पराज गावंडे शब्दवेल पनवेलची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवड अकोला दि.०३- सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ,पनवेल (नोंदणीकृत) या संस्थेचा बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवडपत्र प्रदान समारंभ मथुरा लॉन्स, शेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नितीन वरणकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, शाखा बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी अजय माटे, उपाध्यक्ष दीपक सरप […]

1 min read

डॉ.भुषण चव्हाण (बालरोगतज्ञ) संचालक – विघ्नहर्ता लहान मुलांचे हॉस्पिटल यांची अशीही सामाजिक बांधीलकी…

Loading

डॉ. भुषण चव्हाण (बालरोगतज्ञ) संचालक – विघ्नहर्ता लहान मुलांचे हॉस्पिटल यांची अशीही सामाजिक बांधीलकी.. मुलाच्या वाढदिवसाच्या.निमित्ताने निवासी शाळेत दिव्यांग मुलांना एक महिन्याचा किराणा … अमळनेर प्रतिनिधी डॉ. भुषण चव्हाण (बालरोगतज्ञ) संचालक – विघ्नहर्ता लहान मुलांचे हॉस्पिटल, पारोळा सौ.प्रियंका भुषण चव्हाण यांचे चि.शिवांश याच्या वाढदिवसानिमित्त परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना […]

1 min read

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे सर्व मुख्य स्त्रोतांचे जलजन्य साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन अडावद आरोग्य केंद्राकडुन केले सुप्रक्लोरीनेशन.

Loading

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे सर्व मुख्य स्त्रोतांचे जलजन्य साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन अडावद आरोग्य केंद्राकडुन केले सुप्रक्लोरीनेशन. सर्व अडावद आरोग्य केंद्रांतर्गत सुटकार/वडगांव बु/चांदसनी/रुखनखेडा प्र. ग्रामपंचायत येथील पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांचे सुपरक्लोरीनेशन करण्यात आले. अजूनही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील मुख्य स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदिप लासुरकर यांनी सांगितले. यासाठी […]

1 min read

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Loading

चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रतिमा पुजन शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन जगदिश सोनवणे सर यांनी केले,यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

1 min read

तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा ! अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार!

Loading

तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा ! अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनी यंदा अनेक राजकीय उलथापालथ पाहिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेची नवी दिशा घेतली. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले आणि त्यांच्या विरोधकांनी आणि जनतेने तीव्र प्रतिक्रिया […]

1 min read

“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे

Loading

“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे अमळनेर – येथील “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी गौतम बिऱ्हाडे व सचिव पदी जितेंद्र पाटील यांची तर कोषाध्यक्षपदी रवींद्र मोरे, सहसचिव पदी ईश्वर महाजन व प्रसिद्ध प्रमुखपदी दिनेश […]

1 min read

“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे

Loading

“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे अमळनेर – येथील “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी गौतम बिऱ्हाडे व सचिव पदी जितेंद्र पाटील यांची तर कोषाध्यक्षपदी रवींद्र मोरे, सहसचिव पदी ईश्वर महाजन व प्रसिद्ध प्रमुखपदी दिनेश […]

1 min read

प्रज्ञाच्या प्रज्ञेची सातसमुद्रापार गगनभरारी

Loading

प्रज्ञाच्या प्रज्ञेची सातसमुद्रापार गगनभरार अमळनेर प्रतिनिधी आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हेवा वाटे देवा ॥ या अभंगाच्या ओळी जगण्याचे भाग्य ज्या आई वडिलांना मिळते ते भाग्यवान असतात.आपल्या परिवारातील सदस्य श्री.दिनकर पाटील सर आणि मनिषा ताई यांच्या संस्कार व शिक्षणाचा झेंडा त्यांच्या मुलीने […]

1 min read

प्रताप महाविद‌यालयाच्या गणित विभागाच्या विदयार्थीनी राजश्री देशमुख यांचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड –

Loading

प्रताप महाविद‌यालयाच्या गणित विभागाच्या विदयार्थीनी राजश्री देशमुख यांचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड – प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागातील राजश्री ज्ञानेश्वर देशमुख या विदयार्थीनीचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड झाली. ही विदयार्थीनी जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयकडुन घेण्यात येणारी परिक्षा उत्तीर्ण झाली. ही परिक्षा राज्यशासनाच्या गृहमंत्रालया अंतर्गत पोलिस अधीक्षकांच्या निगराणीखाली घेतली जाते . या यशाबद्दल […]

1 min read