08 Mar, 2026

रिता बाविस्कर यांनी सुनिलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, यांच्या कडे दिला पदाचा राजानामा लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर

Loading

रिता बाविस्कर यांनी सुनिलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, यांच्या कडे दिला पदाचा राजानामा लवकरच शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करणार-सौ रिता बाविस्कर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी अजीतदादा पवार गटाच्या ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकारी रिता बाविस्कर मँडम यांनी ग्रंथालय संघटनेच्या माध्यमातून मागण्या पुर्ण न झाल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा पत्र नुकतेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कडे सोपवला आहे. […]

1 min read

अमळनेर शहरातील शाळा – कॉलेज व क्लासेसच्या बाहेर टारगट – विकृत – शाळाबाह्य मुलांच्या वाढलेल्या टवाळखोरीमुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थीनीच्या शिक्षणावर परिणाम,

Loading

अमळनेर शहरातील शाळा – कॉलेज व क्लासेसच्या बाहेर टारगट – विकृत – शाळाबाह्य मुलांच्या वाढलेल्या टवाळखोरीमुळे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थीनीच्या शिक्षणावर परिणाम होत आहे या सर्व गोष्टींना आळा बसावा म्हणून पोलिसांची गस्त त्या भागात वाढवली जावी या मागणीचे निवेदन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मा.महेश्वर रेड्डी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आले…! […]

1 min read

पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी २० ते २२ गावांना होणार सिंचनाचा फायदा

Loading

पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी २० ते २२ गावांना होणार सिंचनाचा फायदा अमळनेर- तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यव हस्ते व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्री अनिल […]

1 min read

इ पॉस मशीन परत करत आंदोलन !….

Loading

इ पॉस मशीन परत करत आंदोलन !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना तर्फे तहसिल कार्यालय येथे इ पॉस मशीन परत करत आंदोलन करण्यात आले परंतु नायब तहसीलदार श्री मोरे साहेब यांनी मशीन न घेता निवेदन स्विकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात […]

1 min read

सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Loading

सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात करण्यात आले होते .याप्रसंगी बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी व स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी केले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातील विविध शाळेतील […]

1 min read

धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे तहसीलला निवेदन

Loading

धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे तहसीलला निवेदन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ही स्थिती लक्षात घेता […]

1 min read

अखेर आज घंटागाडी फसली !…. कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !….

Loading

अखेर आज घंटागाडी फसली !…. कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !…. प्रशासनाने तात्काळ मुरून टाकण्याची व्यवस्था करावी – कृष्ण गीता नगर वासियांची मागणी !…. धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील गट नंबर ३७५ कृष्ण गीता नगर मध्ये आज अखेर घंटागाडी फसली !… प्रशासनाला अनेकदा रस्त्याची वाईट अवस्था […]

1 min read

मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Loading

मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे पुरस्कार साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात यांनी जाहीर केले . सन २०२३-२४ मधील या पुरस्काराचे मानकरी आहेत.आनंद पेंढारकर, डोंबिवली, उमेश मोहिते, आंबेजोगाई, स्मिता दातार, मुंबई, संतोष जाधव, छत्रपती संभाजीनगर, प्रमोद नारायणे, वर्धा, सविता करंजकर -जमाले, […]

1 min read

आकाश चौधरी सेट परीक्षा,रुचिका पाटील सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण

Loading

आकाश चौधरी सेट परीक्षा,रुचिका पाटील सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण ——————————————— अमळनेर : येथिल प्रताप (स्वायत्त ) महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचा विद्यार्थी आकाश महेंद्र चौधरी हा एप्रिल-2024 मध्ये झालेल्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाला असून ह्याच विभागाची विद्यार्थिनी रुचिका प्रल्हाद पाटील ही “तलाठी सरळ सेवा भरती-2023” मध्ये पात्र होऊन तिची हेडावे, ता.अंमळनेर येथे तलाठी म्हणून […]

1 min read

शैक्षणिक प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करणार मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या आंदोलनात सरकारला इशारा

Loading

शैक्षणिक प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करणार मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या आंदोलनात सरकारला इशारा मुंबई (प्रतिनिधी) शासनाने तातडीने सर्व शैक्षणिक प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मुंबई मुख्याध्यापक संघटनेने दिला राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवार दि ६ ऑगस्ट रोजी मुंबईत जोगेश्वरी येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन […]

1 min read