प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी
![]()
प्रताप काॅलेजची सोनेरी ७५ वर्ष- प्रा प्रकाश धर्माधिकारी ब्रिटिश जिल्हाधिकारी ओटो राॅथफिल्ड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप काॅलेजला पाहता पाहता ७५ वर्ष पूर्ण झालीत. काॅलेजची शक्ती विटांच्या भिंतींमध्ये नसते हे सत्य ओळखून लोकोत्तर श्रीमंत प्रताप शेठजींनी शैक्षणिक परंपरांची पाया भरणी करणारे निष्णात अध्यापक दूरदूरहून आणले. २० जून १९४५ हा प्रताप काॅलेजचा प्रारंभ.बुधवार […]
आदित्य ताकमारे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम.
![]()
आदित्य ताकमारे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत प्रथम. अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील निंभोरा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी शिक्षण संस्था अमळनेर नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रम शाळा इ ६ वी चा विद्यार्थी चि.आदित्य तानाजी ताकमारे हा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी होऊन सुवर्ण पदक पटकावले आहे. राज्यस्तरीय कुस्ती […]
अमळनेरला रसायनमुक्त शेतीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
![]()
अमळनेरला रसायनमुक्त शेतीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी आर्ट ऑफ लिविंग बेंगलोर व प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनमुक्त शेतीच्या अभियानाअंतर्गत श्री नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. तारीख: २५ ते २७ ऑक्टोबर -स्थळ: प्रताप महाविद्यालय, अमळनेर परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने “बीज बेटी धरती माता बचाव” अभियान राबविण्यात येत आहे. रसायनयुक्त […]
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात.
![]()
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी. भूषण गगराणी यांनी केले मार्गदर्शन. गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर राहण्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे निर्देश. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत सर्वच 26 विधानसभा […]
दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ.मोना चिमोटे यांची निवड
![]()
दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ.मोना चिमोटे यांची निवड छत्रपती संभाजीनगर: मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 0५ डिसेंबर २०२४ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन आयोजिले आहे.सदर साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी संत गाडगेबाबा […]
मराठी लाईव्ह न्युज चे “कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४” जाहीर; ६ नोव्हेंबरला होणार सन्मान सोहळा
![]()
मराठी लाईव्ह न्युज चे “कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४” जाहीर; ६ नोव्हेंबरला होणार सन्मान सोहळा अमळनेर प्रतिनिधी – मराठी लाईव्ह न्युजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील सर्जनशील प्रतिभांचा सन्मान करण्यासाठी “कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४” जाहीर करण्यात आले आहे. हा सन्मान सोहळा ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता साने गुरुजी ग्रंथालय समोर जुना टाऊन हॉल, […]
लैंगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर चोपडा तेथे चर्चा सत्र संपन्न
![]()
लैंगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर चोपडा तेथे चर्चा सत्र संपन्न चोपडा येथे लैंगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन स्वाधार संघ अमळनेर, आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर, विधी सेवा प्राधिकरण चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर […]
साथ जनतेची, साद परिवर्तनाची..!* *दादा, आते तुमीच आमदार व्हा; जनतेचे कृषीभूषण साहेबराव पाटलांना साकडे!*
![]()
*साथ जनतेची, साद परिवर्तनाची..!* *दादा, आते तुमीच आमदार व्हा; जनतेचे कृषीभूषण साहेबराव पाटलांना साकडे!* विधानसभा निवडणुकीत अमळनेर मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, पक्षातीलच काही जण त्यांच्या नावाला विरोध करत आहे. असे असले तरी मतदारसंघातील जनता ही साहेबराव […]
विजयसिंग आधारसिंग पवार: शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व
![]()
वाढदिवस विशेष- विजयसिंग आधारसिंग पवार: शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व **पद:** उपशिक्षक, भिका यशोद चौधरी हायस्कूल, शिरसाळे, तालुका अमळनेर कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात, तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळझाडे लावा आणि पिढ्यांसाठी तरच करायची असेल तर माणसं पेरा! या उक्तीप्रमाणे विजयसिंह पवार स्पर्धा परीक्षेच्या […]
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश
![]()
ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश अमळनेर प्रतिनिधी :- पंकज पाटील चोपडा:- चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पिकल बॉल आणि बेसबॉल या खेळांमध्ये यश संपादन केल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये अंजली भूपेंद्र पोळ, जिनिषा संदेश क्षिरसागर […]

