04 Jun, 2026

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिन उत्साहात साजरा

Loading

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिन उत्साहात साजरा अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ०९/०८/२४ रोजी जागतीक आदिवासी दिवस व क्रांती दिवस उत्स्फूर्त प्रतिसादात आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. निरन चव्हाण यांनी जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिनाविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा […]

1 min read

११ ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या, ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मोठी उपस्थिती ठेवण्यासाठी जत येथे आढावा बैठक प्रमुख प्रतिनिधीशी सोबत संपन्न

Loading

*रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या, ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मोठी उपस्थिती ठेवण्यासाठी जत येथे आढावा बैठक प्रमुख प्रतिनिधीशी सोबत संपन्न झाली =================== *”न भूतो न भविष्य” आशा सांगलीतील ओबीसी मेळाव्यास हजारो संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन := ओबीसी समन्वयक नेते मा तुकाराम माळी* =========================== *सांगली जत :- प्रतिनिधि* *रविवार दि. ११ […]

1 min read

मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Loading

मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मालपुर- रिलायन्स फाऊडेशन,धुळे व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे पशुचिकित्सा व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये पशुचे लसीकरण,वंध्यत्व निवारण, गोचीड व्यवस्थापन त्यानंतर गर्भधारणा तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात […]

1 min read

‘प्रताप’ मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा

Loading

‘प्रताप’ मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा अमळनेर : येथिल प्रताप महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात दि.०९.०८.२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता जागतिक आदिवासी दिन,क्रांती व ग्रंथालय दिन निमित्ताने प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी डॉ.रंगनाथन,महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले.या प्रसंगी संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव, ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रा.शशिकांत सोनवणे, ग्रंथपाल दिपक पाटील,उप प्राचार्य प्रा.पराग पाटील,डॉ.विजय […]

1 min read

क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन

Loading

क्रांतीदिनी माध्यमिक शिक्षक संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्यांसाठी क्रांती दिनी सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दुपारच्या भोजनाचे समयी दुपारी १ ते २) या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री व […]

1 min read

क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील, उपाध्यक्षपदी दिनेश माळी तर सचीवपदी विजय माळी यांची निवड समाजबांधव यांच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा!!

Loading

क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या अध्यक्षपदी दिलीप पाटील, उपाध्यक्षपदी दिनेश माळी तर सचीवपदी विजय माळी यांची निवड समाजबांधव यांच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा!! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील क्षत्रिय फुल माळी समाज संस्थेची जनरल मीटिंग आयोजित करण्यात आली होती.. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप आत्माराम पाटील हे होते.. अगोदर सावतामाळी, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.. जनरल […]

1 min read

मारवड कला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा.—

Loading

मारवड कला महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवस साजरा.— कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागांतर्गत आज दि. 9 ऑगस्ट 2024 शुक्रवार रोजी ‘ऑगस्ट क्रांती दिन’ व ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. दिलीप […]

1 min read

शासकीय आदिवासी हॉस्टेल मध्ये विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा.

Loading

शासकीयआदिवासी हॉस्टेल मध्ये विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा. अमळनेर येथील चोपडा रोड अमळनेर येथील शासकीय आदिवासी वसतिगृह येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाज कार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्रा विजयकुमार वाघमारे,धनदाई कॉलेज चे प्रा रमेश पावरा,आधार संस्थेचे प्रकल्प मॅनेजर दीपक संदान शिव यांनी उपस्थित विद्यार्थींना सविस्तर उदबोधन केले. या प्रसंगी वसतिगृह […]

1 min read

वारी यूपीएससीची अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ

Loading

वारी यूपीएससीची अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निकालात उत्तीर्ण झालेल्या आयएएस, आयएफएस,आयपीएस, आयआरएस अधिकाऱ्यांनी २०१७ पासून एक उत्कृष्ट अभियान हाती घेतले आहे या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये यूपीएससी परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले जाते. यावर्षी 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण नवोदित अधिकारी जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात वारी यूपीएससी या अभियानांतर्गत […]

1 min read

विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस

Loading

विश्व आदिवासी दिवस आदिवासींचा सन्मान दिवस प्रत्येक देशात आदिवासी आपली संस्कृती, सभ्यता टिकवून आहेत. निसर्गातील वैभव त्यांनी सांभाळले आहे. आधुनिक युगात बहुतेक समाज मानवता विसरत चालला परंतू आदिवासी लोकांनी नैतिकता जपण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. आजही त्यांनी महिलांना सन्मान देणे, समानता देणे, आदर करणे सोडले नाही. आमच्या घरातील लोक नावाला पुढारली परंतु त्यांची कर्मठ कृती […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?