रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा
![]()
रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा
आज दि.10/08/2024 शनिवार रोजी व.वा. वाचनालय,जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या समूहगीत गायन स्पर्धेत जळगाव शहर व तालुक्यातील एकूण 23 शाळांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी मोठ्या गटात *आर.आर.विद्यालय, जळगाव यांच्या समूहाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.*
या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री.संजय शिरसागर सर व श्री संजय पिले सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे

