17 Mar, 2026

पातोंडा दहिवद जिल्हा परिषद गटात अनिलदादांना मिळतोय पाठिंबा

Loading

अमळनेर-गेल्या पाच वर्षात पातोंडा दहिवद जिल्हा परिषदेच्या गटात शाश्वत असा विकास मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केल्याने या गटात विकासाची भूख भागविणारा आमदार म्हणून जनतेत त्यांची ओळख निर्माण झाली असल्याची भावना भाजपा चे तालुकाध्यक्ष तथा दहिवद खुर्द गावाचे माजी सरपंच हिरालाल पाटील यांनी दिली. यासंदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधताना हिरालाल पाटील म्हणाले की या गटातील जनता […]

1 min read

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात,महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद…

Loading

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत प्रचाराला केली सुरुवात.. महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद… अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा मतदारसंघ आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अनिल नथ्थु शिंदे यांनी बहादरपूर येथील श्री. बद्रीनारायण महाराज चे दर्शन घेऊन प्रसाराला शुभारंभ केला….. अमळनेर विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे […]

1 min read

कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024′, मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर क्षेत्र-अध्यात्मिक.. ,अनेकार्थी प्रेरणादायी व अनुकरणीय असलेले अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर

Loading

‘कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024’, मंगळग्रह सेवा संस्था अमळनेर क्षेत्र-अध्यात्मिक.. अनेकार्थी प्रेरणादायी व अनुकरणीय असलेले अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर वर्षानुवर्षे संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, श्रीमंत प्रतापजी व विप्रो कंपनीची उद्योगभूमी, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी हीच अमळनेरची ओळख होती व आहे. गेल्या काही वर्षात मात्र श्री मंगळदेव ग्रह मंदिर करीत असलेल्या धार्मिक कार्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणावरील […]

1 min read

विभागीय तलवारबाजी स्पर्धेत श्री वाणी विद्यालयाचे घवघवीत यश.* कल्याण डोंबिवली क्रीडा विभागची राज्यस्तरीय विजयी पताका *तलवारबाजी स्पर्धेत विजयाचे खरे श्रेय क्रीडा संघटक गजानन वाघ यांचेआहे :एस.सुब्रमण्यम

Loading

*विभागीय तलवारबाजी स्पर्धेत श्री वाणी विद्यालयाचे घवघवीत यश.* कल्याण डोंबिवली क्रीडा विभागची राज्यस्तरीय विजयी पताका *तलवारबाजी स्पर्धेत विजयाचे खरे श्रेय क्रीडा संघटक गजानन वाघ यांचेआहे :एस.सुब्रमण्यम ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)विभागीय तलवारबाजी स्पर्धेचा निकाल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खालील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले १७ वर्षांखालील मुले गटात १)जय शांतीलाल चव्हाण (१० वी) – सेबर प्रकार – […]

1 min read

“कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024”, श्री आर.आर. सोनवणे सेवानिवृत्त क्रीडा ,विज्ञान शिक्षक, भरवस माध्यमिक विद्यालय

Loading

“कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024” श्री आर.आर. सोनवणे सेवानिवृत्त क्रीडा ,विज्ञान शिक्षक, भरवस माध्यमिक विद्यालय श्री आर.आर. सोनवणे यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रामाणिकपणे अध्यापन केले आणि तालुकास्तरीय क्रीडा विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन प्रदान केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी अनेक बक्षिसे जिंकली आणि शाळेला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मान मिळवून दिला. सामाजिक सेवेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले, विद्यार्थ्यांच्या […]

1 min read

कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024, क्षेत्र- राजकीय तडफदार हक्काचे महिला नेतृत्व: सुषमाताई देसले पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

Loading

कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024, क्षेत्र- राजकीय तडफदार हक्काचे महिला नेतृत्व: सुषमाताई देसले पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास ज्ञान आणि संस्कार यातूनच व्यक्तिमत्व आकाराला येते. सुषमाताई वासुदेव देसले पाटील यांचे उत्कृष्ट नेतृत्व याचं एक उत्तम उदाहरण आहे. मितभाषी, कर्तबगार, आणि समाजसेवेत कार्यरत अशी ही महिला आपल्या कार्यकर्तुत्वाच्या जोरावर विशेष स्थान प्राप्त करू शकल्या आहेत. *सुषमाताई यांचे कार्य […]

1 min read

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024, सौ छाया संदिप पाटील पोलीस पाटील पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगाव

Loading

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024, सौ छाया संदिप पाटील पोलीस पाटील पष्टाणे बु., ता. धरणगाव, जि. जळगाव शिक्षण – आयटी डिप्लोमा (डॉ. बी. बी. ए. पॉलिथेनिक कॉलेज, सिल्वासा) – बी.ई. संगणक (S.S.R. कॉलेज, सिल्वासा, D.N.H) प्रमुख कामगिरी पोलीस पाटील म्हणून जबाबदारी सौ छाया संदिप पाटील यांनी 20 ऑक्टोबर 2023 रोजी […]

1 min read

कर्तृत्व गौरव पुरस्कार’ 2024, वैद्यकीय क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व- डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे ,साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर क्षेत्र- वैद्यकीय

Loading

कर्तृत्व गौरव पुरस्कार’ 2024 वैद्यकीय क्षेत्रातील मितभाषी व्यक्तिमत्व- डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे साई सेवा हॉस्पिटल, अमळनेर क्षेत्र- वैद्यकीय डॉ. प्रशांत दिलीपराव शिंदे यांचा जन्म बोरगाव, ता. अमळनेर येथे झाला आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण तेथेच घेतले. यानंतर, माध्यमिक शिक्षण मारवड उच्च माध्यमिक शाळेत आणि उच्च शिक्षण प्रताप कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यांनी पुढे उच्च एमबीबीएस शिक्षण प्रवरानगर […]

1 min read

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त, ‘युवा प्रेरणा गौरव पुरस्कार’२०२४ ने सन्मानित, सागर सुकदेव कोळी: समाजासाठी एक प्रेरणादायी युवक

Loading

मराठी लाईव्ह न्युज पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘युवा प्रेरणा गौरव पुरस्कार’२०२४ ने सन्मानित सागर सुकदेव कोळी: समाजासाठी एक प्रेरणादायी युवक निवास:** पाडळसे, तालुका अमळनेर **शिक्षण:** एम. ए. (राज्यशास्त्र) – प्रताप कॉलेज, अमळनेर **चालू वर्ष:** समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर (MSW) **नोद:** राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, कबचौउमवि, जळगाव सागर सुकदेव कोळी हा एक समाजकार्य करणारा युवक असून, त्याने गेल्या […]

1 min read

*कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024* , शेतकऱ्यांसाठी लढा उभारणारे लढव्वे नेते -प्रा. सुभाष सुकलाल पाटील, क्षेत्र-कृषी

Loading

*कर्तृत्व गौरव पुरस्कार 2024* शेतकऱ्यांसाठी लढा उभारणारे लढव्वे नेते -प्रा. सुभाष सुकलाल पाटील क्षेत्र-कृषी अमळनेर तालुक्यातील विद्यमान परिस्थितीत प्रा. सुभाष सुकलाल पाटील यांचे कार्य अभिनंदनीय आहे. त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्याची मागणी स्वीकारली नसली तरी उद्योगशील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांचे प्रखर समर्थन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या कार्याची महत्त्वपूर्णता ही अनन्यसाधारण आहे. 30 वर्षांची अध्यापनाची सेवा […]

1 min read