17 Mar, 2026

डॉ अनिल शिंदे: ग्रामीण विकासाचे प्रतीक आणि महाविकास आघाडीचे विश्वासपात्र”उमेदवार-काग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र पाटील

Loading

“डॉ अनिल शिंदे: ग्रामीण विकासाचे प्रतीक आणि महाविकास आघाडीचे विश्वासपात्र”उमेदवार-काग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र पाटील अमळनेर प्रतिनिधी – महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार, डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना ग्रामीण भागातून अपार प्रेम आणि समर्थन मिळत आहे. स्थानिक जनतेच्या मनामध्ये मजबूत स्थान मिळवणारे डॉ शिंदे आता या निवडणुकीत प्रमुख चर्चेचा विषय बनले आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या […]

1 min read

अमळनेर विधानसभा निवडणुकीत अनिल पाटील यांना 71 हजार पेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे तर मंत्री निवडून द्यायचा-मंत्री गिरीश महाजन

Loading

अमळनेर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला 71 हजार पेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे तर मंत्री निवडून द्यायचा-मंत्री गिरीश महाजन अमळनेर प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात 71 हजारांचा लीड स्मिताताईना मिळाला,आता उपकाराची परतफेड म्हणून अमळनेर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला 71 हजार पेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे तर मंत्री निवडून द्यायचा आहे. जेव्हढा जास्त […]

1 min read

संविधान बचावासाठी डॉ शिंदे यांना विजयी करा-मनोज पाटील

Loading

संविधान बचावासाठी डॉ शिंदे यांना विजयी करा-मनोज पाटील अमळनेर प्रतिनिधी आपली लढाई संविधान बचावासाठी आहे, देशात आज दलित,अल्पसंख्याक समाज दहशती खाली वावरत आहे,आपण गांधी-नेहरू यांच्या विचारांचा पाईक असल्याने,,संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडीचे अमळनेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ अनिल शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन काँग्रेस चे शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले आहे, डॉ […]

1 min read

*ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अंतर्गत रांगोळी स्पर्धा आणि पथनाट्य सादर*

Loading

*ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती अंतर्गत रांगोळी स्पर्धा आणि पथनाट्य सादर* एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात 13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला त्याचप्रमाणे इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी *मतदान* हे पथनाट्य एम.जे कॉलेज चौफुली जवळ तसेच झांबरे विद्यालयाच्या ग्राउंडवर […]

1 min read

मतदानाचा हक्क बजवा एक हजार विद्यार्थ्यांनी लिहिले पालकांना पत्र ओरियन स्टेट बोर्ड शाळेचा निवडणूक जनजागृतीसाठी उपक्रम

Loading

मतदानाचा हक्क बजवा एक हजार विद्यार्थ्यांनी लिहिले पालकांना पत्र ओरियन स्टेट बोर्ड शाळेचा निवडणूक जनजागृतीसाठी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी -विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जळगाव शहर विधानसभा मतदार संघात स्वीप नोडल अधिकारी तथा मनपा सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, अभियंता प्रकाश पाटील, योगेश बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली दि 8 नोव्हेंबर […]

1 min read

डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी, डॉ. शिंदेच्या प्रचारार्थ सर्वच नेते व कार्यकर्ते पिंजून काढत आहेत तालुका,

Loading

डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी, डॉ. शिंदेच्या प्रचारार्थ सर्वच नेते व कार्यकर्ते पिंजून काढत आहेत तालुका, अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त झाली असून प्रचारासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तालुका पिंजून काढत आहेत. अमळनेर तालुक्यात आधी […]

1 min read

खडी, माती, सिमेंट, खाणारा शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवणारा आमदार जनतेला हवा का? अमळनेर ची जनता सुज्ञ आहे. डॉ रवींद्र चौधरी

Loading

खडी, माती, सिमेंट, खाणारा शासनाचे कोट्यावधी रुपये बुडवणारा आमदार जनतेला हवा का? अमळनेर ची जनता सुज्ञ आहे. डॉ रवींद्र चौधरी अमळनेर शासनाने मनाई केलेल्या अवैध गौण खनिज उपसा मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने सुरु ठेवला असून, शासनाचे कोट्यावधी रुपये मंत्री अनिल पाटील यांनी बुडवले आहेत. अनिल पाटील यांनी मौजे देवगाव ता अमळनेर जि जळगाव येथे […]

1 min read

सामाजिक बांधिलकीची एक प्रेरणादायक कहाणी! प्रा. श्याम पवार यांनी सानेगुरुजी स्मारक कर्मभूमीला दिले एक लाख ११ हजार रूपयाची देणगी..

Loading

सामाजिक बांधिलकीची एक प्रेरणादायक कहाणी! प्रा. श्याम पवार यांनी सानेगुरुजी स्मारक कर्मभूमीला दिले एक लाख ११ हजार रूपयाची देणगी.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्याचे शेतकरी सह संघाचे अध्यक्ष व मराठी वाङ्मय मंडळाचे संचालक प्रा. श्याम पवार यांनी साने गुरुजी स्मारक कर्मभूमीला 1 लाख 11 हजार रुपये दान करून सामाजिक बांधिलकीची एक नवी उंची गाठली आहे. […]

1 min read

शिरीषदादांची आज विशेष सभा – तुमचा आवाज, तुमचं भविष्य! जाहीर सभा – तुमचं आमंत्रण!

Loading

शिरीषदादांची विशेष सभा – तुमचा आवाज, तुमचं भविष्य! जाहीर सभा – तुमचं आमंत्रण! अमळनेर प्रतिनिधी (ताडेपूरा, पैलाड, शनिपेठ, सिंधी कॉलनी) प्रिय नागरिकांनो, आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांकरिता एक महत्वाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या समस्यांचे निराकरण, विचारांची देवाणघेवाण आणि आपल्यासाठी उपयुक्त सूचना घेऊन येण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. **शिरीषदादा आपल्या दारी!** आशा आहे […]

1 min read

संत भूमीतील जंतांना मतदानातून ठेचा माजी आमदार शिरीष चौधरी यांचे मतदारांना आवाहन

Loading

संत भूमीतील जंतांना मतदानातून ठेचा माजी आमदार शिरीष चौधरी यांचे मतदारांना आवाहन अमळनेर : अमळनेर हि संत आणि महंतांची भूमी आहे. या अमळनेरनगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप हा जंत करीत आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. पाहूण घेण्याची भाषा करणे हे या पुण्यनगरीला काळीमा फासणारे आहे. निवडणुकीत ऐनतेन प्रकारे विजय […]

1 min read