झांबरे विद्यालय महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन..
![]()
*झांबरे विद्यालय महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन के.सी.ई. सोसायटी संचालित झांबरे ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. शाळेचे शिक्षक श्री संदेश कराळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या […]
*प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*
![]()
*’प्रताप’ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन* ———————————————– ●महापरिनिर्वाण दिन निमित्ताने विनम्र अभिवादन● ———————————————– अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात भारतरत्न व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने प्रताप कॉलेजच्या कार्यालयात परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी खानदेश शिक्षण […]
शिक्षण हा समाजाचा आत्मा-अरविंद सोनटक्के देवगाव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन
![]()
शिक्षण हा समाजाचा आत्मा-अरविंद सोनटक्के देवगाव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे असे सांगत शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे.शाळेचे जेष्ठ […]
भारतात राष्ट्र ही संकल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली -जयसिंग वाघ
![]()
भारतात राष्ट्र ही संकल्पना प्रथम बाबासाहेबांनी मांडली : जयसिंग वाघ जळगाव :- जगात राष्ट्र या संकल्पनेचा विचार फ्रान्सच्या क्रांतीनंतर उदयास आला मात्र भारतात राष्ट्र ही संकल्पना सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली आहे . देश व राष्ट्र यात जमीन अस्मानाचा फरक आहे . प्रत्येक राष्ट्र हे देश असतेच मात्र प्रत्येक देश हे राष्ट्र असतेच […]
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला महासत्ता बनवतील- सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बन्सीलाल भागवत
![]()
*👉✹ ६ डिसेंबर ✹* *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन* जन्म – १४ एप्रिल १८९१ (महू,मध्यप्रदेश) स्मृती – ६ डिसेंबर १९५६ (दिल्ली) भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर […]
मानव मुक्तीचा जाहीरनामा मांडणारा महापुरुष डॉक्टर भीमराव आंबेडकर…
![]()
देशाला मानवतेच्या वाटेने घेऊन जाणारा महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर !!! भारतात महापुरुष जन्माला आले. आपल्या समतेच्या विचारधारेने महापुरुषांनी देशामध्ये मानवतेचे बीज रोवले. सर्वप्रथम गौतम बुद्धांनी वैज्ञानिक क्रांती केली. चिकित्सेची जगात पायाभरणी केली. न्याय, स्वातंत्र्य, समता ,बंधुता ,करुणा ,विवेक,अहिंसा मानवत रुजवला. गौतम बुद्धांचा वैचारिक वारसा भारतात पुढे चालवला. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म जर झाला नसता […]
ग. स.सोसायटी जळगाव गुणवंत सभासद आणि सभासद पाल्य गुणगौरव सोहळा
![]()
ग. स.सोसायटी जळगाव गुणवंत सभासद आणि सभासद पाल्य गुणगौरव सोहळा जळगांव प्रतिनिधी २०२३-२४ या वर्षातील उत्तीर्ण १)प्रज्ञाशोध परीक्षा (शासकीय) २)शिष्यवृत्ती परीक्षा (शासकीय) ३)१० वी (९०%पेक्षा जास्त) ४)१२ वी (९०%पेक्षा जास्त) ५)पदविका परीक्षा ६)पदवी परीक्षा ७)पदव्युत्तर परीक्षा ८)UPSC/MPSC, स्पर्धा परीक्षा,PHD ई. ९) राष्ट्रीय/राज्य/जि.प.गुणवंत कर्मचारी सभासद (आरोग्य,क्रीडा,शिक्षक,ग्रामसेवक) १०)राष्ट्रीय/राज्य शासन क्रीडा स्पर्धा खेळाडू (प्रथम/द्वितीय/तृतीय) सभासद आणि सभासद पाल्य […]
कस्तुरीचा परिमळ, व्हॉइस आँफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कवी अजय भामरे यांनी लिहिलेली कविता
![]()
*कस्तुरीचा परिमळ* ‘कस्तुरी ‘चा सुगंध आज चौफेर दरवळतोय ……. विठ्ठला चा सुत माणुसकीचं नातं गुंफतोय…… सर, तुम्ही पत्रकारितेचा वसा सदैव जपून ठेवलाय… ‘व्हॉईस ‘चे एक फूल बनून फुलपंखी फुलपाखरांचा कारवा घेऊन चाललात……. मंगळ तेजस्वी ग्रह, त्या ताऱ्यागत , उजेड तेवत ठेवलाय……. एक दिलाने समानतेचा पुल बांधलाय….. माणसापरी माणुसकीचे सदैव हृदयात भाव दिसतात… दातृत्वाच्या भावनेतून नेहमीच […]
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली शपथ
![]()
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानात पार पडला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतली शपथ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र […]
कर नाही त्याला डर कशाला”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल!
![]()
“कर नाही त्याला डर कशाला”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल!* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला असून महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलेलं आहे. काल भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. त्याचवेळी आज ५ डिसेंबर २०२४ रोजी आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता मुख्यमंत्री आणि […]

