15 Mar, 2026

येत्या २५ मे ला पुण्यात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा* *महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन* *राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय -राजा माने*

Loading

*येत्या २५ मे ला पुण्यात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा* *महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन* *राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय -राजा माने* पुणे, दि:१४: तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाअधिवेशन स्थगित केल्या नंतर राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा महामेळावा येत्या २५ मे २०२५ (रविवार) रोजी […]

1 min read

काॅपी मुक्त अभियानात पी.आर. हायस्कूल चा निकाल !….

Loading

काॅपी मुक्त अभियानात पी.आर. हायस्कूल चा निकाल !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर ⏹️प्रथम: अवंती वैभव पिंपळगावकर ९२.६०% ⏹️ द्वितीय मागासवर्गीय प्रथम : खुश राजेंद्र पवार ९२.२०% ⏹️ तॄतीय: किर्ती ज्ञानेश्वर माळी ९१.८० तिघही विद्यार्थींचे मनापासून अभिनंदन सोबत 90 % गुण धारक 10 विद्यार्थी 80 % गुण धारक 75 विद्यार्थी 70 % गुण […]

1 min read

धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न.

Loading

धरणगाव न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – तालुका विधी सेवा समिती तसेच धरणगाव तालुका वकील संघाच्यावतीने दि.१०/५/२०२५ वार शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत एकूण ३१ न्यायालयीन प्रकरणे निकाली निघाली. तसेच विविध बँकाची व पतपेढी संस्थांची जवळपास दहा लाखाची वसुली करण्यात […]

1 min read

आदर्श माध्यमिक शाळेची 100% निकालाची परंपरा कायम ! रोहन रामकृष्ण पाटील 94%गुण मिळवत केंद्रात प्रथम !

Loading

आदर्श माध्यमिक शाळेची 100% निकालाची परंपरा कायम ! रोहन रामकृष्ण पाटील 94%गुण मिळवत केंद्रात प्रथम ! प्रतिनिधी – पी डी पाटील तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. रोहन पाटील 94 % प्रथम , प्रिया पाटील 93.20 […]

1 min read

जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के*

Loading

*जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के* अमळनेर ,प्रतिनिधी : धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित अमळनेर येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५५ टक्के लागला आहे. एस.एस .सी परीक्षेसाठी एकूण ६९ विद्यार्थी प्रवेशित होते. त्यापैकी ६८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. *प्रथम* युतिका गोरख ठाकरे (८९.२०%)जयश्री अरविंद वीरकर (८९.२०), *द्वितीय* लक्ष सुनील लोहार ,(८७.६०) *तृतीय* […]

1 min read

संत सखाराम महाराज पुण्यतिथीला वाडी चौकात रक्तदान शिबिर; २० रक्तपिशव्या संकलन जायंट्स ग्रुपच्या पुढाकाराने ६०० रुग्णांचे मोफत उपचार व औषध वितरण, समाजसेवेचा गौरव!

Loading

संत सखाराम महाराज पुण्यतिथीला वाडी चौकात रक्तदान शिबिर; २० रक्तपिशव्या संकलन जायंट्स ग्रुपच्या पुढाकाराने ६०० रुग्णांचे मोफत उपचार व औषध वितरण, समाजसेवेचा गौरव! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) संत सखाराम महाराज पुण्यतिथी( दिनांक 11मे 2025)निमित्ताने वाडी चौक ,भक्त निवास ,येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले ,या प्रोजेक्टचे चेअरमन जायंट्स संतोष हरी वाघ व डॉ महेश रमण पाटील हे […]

1 min read

WALK IN INTERVIEW for Pharmacy & Science Graduates*

Loading

*WALK IN INTERVIEW for Pharmacy & Science Graduates* खान्देश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप काॅलेज (स्वायत्त) आणि स्व.पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती योजनेंतर्गत महाविद्यालयीन स्थरावर MACLEODS PHARMA LTD या नामांकित औषधी कंपनी तर्फे Quality Assurance, Quality Control and Production इत्यादी विभागात पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी दि.१५ […]

1 min read

लोकमान्य विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल: ९८.६१% सरासरी, गायत्री वानखेडे प्रथम क्रमांकावर

Loading

लोकमान्य विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल: ९८.६१% सरासरी, गायत्री वानखेडे प्रथम क्रमांकावर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डातर्फे आज एस.एस.सी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचा इयत्ता १० वी एस.एस.सी परीक्षेचा निकाल ९८.६१ टक्के लागला. कु.गायत्री गणेश वानखेडे ९१.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. […]

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा “जिल्हाध्यक्ष” पदी सनी गायकवाड यांची निवड..!

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा “जिल्हाध्यक्ष” पदी सनी गायकवाड यांची निवड..! अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी सनी गायकवाड यांची मंगळवारी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली, सनी गायकवाड हे या आधी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी काम करत होते या दरम्यान त्यांनी मोठ्या प्रमानात […]

1 min read

माध्यमिक विद्यालय रणाईचा भव्य निकाल: 10 वी मध्ये 93.10% सरासरी, नंदिनी बंजारा ठरली प्रथम!**

Loading

**माध्यमिक विद्यालय रणाईचा भव्य निकाल: 10 वी मध्ये 93.10% सरासरी, नंदिनी बंजारा ठरली प्रथम!** अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– माध्यमिक विद्यालय रणाईच्या इयत्ता १०वीच्या निकालात विद्यार्थ्यांनी कमाल कामगिरी करीत एकूण ९३.१०% गुणांच्या सरासरीने शालेय इतिहासात नवीन उच्चांक स्थापन केला आहे. या निकालाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोबल वाढले आहे. या निकालात नंदिनी प्रदीप बंजारा ९२.६०% […]

1 min read