वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढते- खासदार स्मिताताई वाघ जळगाव ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात अमळनेरला ग्रंथ दिंडीमध्ये अनेक शाळांचा सहभाग
![]()
वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती आणि संवेदनशीलता वाढते- खासदार स्मिताताई वाघ जळगाव ग्रंथोत्सव 2024 कार्यक्रमात अमळनेरला ग्रंथ दिंडीमध्ये अनेक शाळांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) वाचनने मला घडविले, मी लहाणपणी मुत्युंजय हे पुस्तक वाचले,वाचनाने मस्तक सशक्त होते.. सशक्त झालेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही.. आजच्या पिढीला या ग्रंथांचे ज्ञान अवगत होणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीला वयाचे बंधन नाही, […]
अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
![]()
अमळनेर मराठा समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेह मेळावा उत्साहात संपन्न 3०/१/२५ रोजी अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाचा ९वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने झाली त्यानंतर अध्यक्ष तोलोत्तमाताई पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले खजिनदार पद्मजा पाटील यांनी मागील वर्षाचा हिशोब सादर केला व अहवाल वाचन केले ,लीना ताई […]
यशाची चावी फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर ती मेहनतीच्या तासांमध्ये -विलासराव पाटील देवगाव देवळी हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
![]()
यशाची चावी फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर ती मेहनतीच्या तासांमध्ये -विलासराव पाटील देवगाव देवळी हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी आजचा दिवस म्हणजे तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा, कारण तुम्ही दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शिक्षणाने तुम्हाला चांगले वाईट याची जाण मिळवून दिली आहे, ज्यामुळे तुम्ही खूप काही शिकले आहात. […]
क्रीडा विकासासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण राज्यातील पहिलाच प्रयोग जळगावात संपन्न*
![]()
*क्रीडा विकासासाठी प्राथमिक शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण राज्यातील पहिलाच प्रयोग जळगावात संपन्न* जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जिल्हा परिषद जळगाव महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ द्वारा जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षणाचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजन *जिल्हा क्रीडा अधिकारी […]
अमळनेर शहरातील अवैध देहव्यापार लवकरच होणार बंद, – मा. मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचा शब्द..
![]()
अमळनेर शहरातील अवैध देहव्यापार लवकरच होणार बंद, – मा. मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचा शब्द.. अमळनेर प्रतिनिधी ) अमळनेर. अमळनेर शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, हा प्रकार त्वरित थांबवावा अशी मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांचे उल्लंघन करून हा व्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप केला जात […]
महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर, त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*.
![]()
*महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर, त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*. *महिलांच्या अर्थकारणातील सहभागाला चालना देण्यासाठी प्रभावी धोरणे राबवली पाहिजेत- मंत्री प्रकाश आबिटकर*. *स्त्री आधार केंद्राच्या वतीने ‘विकासासाठी निरंतर वाटचाल : बीजिंग चौथी विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे’ या संकल्पनेवर आधारित कृती सत्राचे आयोजन*. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) […]
डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार यशोगाथा: राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत विशेष निवड!
![]()
डी. आर. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार यशोगाथा: राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत विशेष निवड! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) खान्देश शिक्षण मंडळ संचलित डी. आर. कन्या शाळेच्या 8 विद्यार्थिनींनी तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील राष्ट्रीय स्तरावरील स्काऊट गाईड जांबोरीसाठी अभिमानास्पद निवड केली आहे. या विद्यार्थिनींची नावं खालीलप्रमाणे: कार्तिकी गणेश लांडगे, , यशस्वी गणेश शिंगारे अनन्या राहूल पाटील, लिनाली […]
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान
![]()
अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ दिनांक 7 फेब्रुवारी २०२५ रोजी मा.मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे होणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व […]
पंचांग मध्ये गणिताचा विषय येतो – मा.श्री. जगदीशभाऊ गुप्ता
![]()
पंचांग मध्ये गणिताचा विषय येतो – मा.श्री. जगदीशभाऊ गुप्ता चिखलदरा:- (प्रतिनिधी) गणित आणि विज्ञानाच्या संशोधनाला चालना देण्यासाठी “नॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्पेस सायन्सेस (NCRTMAS S-2025)” या राष्ट्रीय परिषदचे आयोजन कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा येथे करण्यात आले होते. परिषदेत अध्यक्षीय भाषण देताना मा. जगदीश भाऊ गुप्ता यांनी आपल्यातील आपण जुन्या […]
सिपना महाविद्यालयाने ज्ञानाची गंगा आदिवासी पर्यन्त पोहचवली. – डॉ. मिलिंद बारहाते
![]()
सिपना महाविद्यालयाने ज्ञानाची गंगा आदिवासी पर्यन्त पोहचवली. – डॉ. मिलिंद बारहाते चिखलदरा:- (प्रतिनिधी) गणित आणि विज्ञानाच्या संशोधनाला चालना देण्यासाठी “नॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसेंट ट्रेंड्स इन मॅथेमॅटिक्स अँड स्पेस सायन्सेस (NCRTMAS S-2025)” या राष्ट्रीय परिषदचे आयोजन कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा येथे करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. या प्रसंगी बोलतान्न […]

