19 Mar, 2026

कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे ३९५ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*

Loading

*कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळातर्फे ३९५ वी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी* ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग व प्रशासन यांच्यातर्फे आज दिनांक 19/2/25 रोजी सकाळी 7.30वाजता पदयात्रा मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत नागरिक, शालेय विद्यार्थी व शिक्षक, पालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कल्याण येथील नॅशनल उर्दू स्कूल शाळेच्या प्रांगणातून दुर्गाडी किल्ल्या […]

1 min read

ब्राम्हणवेल गावात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Loading

ब्राम्हणवेल गावात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा   धुळे प्रतिनिधी . . . . साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . गावातून प्रभातफेरी . . कै बळीरामदादा माध्य विद्यालाय व जि.प.शाळा यातील विद्यार्थी/ विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली . या रॅलीत जय […]

1 min read

शिवजयंती 2025: गडखांब शाळेत शिवाजी महाराज यांचा अभिवादन उत्सव!

Loading

शिवजयंती 2025: गडखांब शाळेत शिवाजी महाराज यांचा अभिवादन उत्सव! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) 2025 च्या शिवजयंती निमित्त, जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा गडखांब येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना झालेल्या अभिवादनाने एक भव्य महोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापक ताईसो प्रतिभा बोरसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांना “गड आला पण सिंह गेला!” या शिव चरित्रातील प्रेरणादायी […]

1 min read

अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी…*

Loading

*अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी…* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अँड ललिता पाटील, स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील, संचालक पराग पाटील प्रा देवेश्री पाटील शाळेचे प्राचार्य डॉ निरज चव्हान व प्रमुख वक्ते श्री अतुल डोळस सर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे […]

1 min read

गरजूंना मदत करण्यातच खरे समाधान-डॉक्टर मुकेश पुरोहित

Loading

गरजूंना मदत करण्यातच खरे समाधान… डॉक्टर मुकेश पुरोहित अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुंउद्देशीय संस्था अमळनेर मार्फत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमात 30 अति गरजू एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे किराणा किट व प्रोटीन कीट देण्यात आले. […]

1 min read

देवगांव देवळीतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

Loading

देवगांव देवळीतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. त्यांच्यासमवेत शिक्षक आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी आणि शाळेचे लिपिक देवेश पाटील व संभाजी पाटील उपस्थित होते.     कार्यक्रमाच्या […]

1 min read

६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार!* *राजा मानेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट*

Loading

*६ एप्रिलच्या सावंतवाडी येथे होणाऱ्या* *डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार!* *राजा मानेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट* *महाराष्ट्रातील सर्व विभागांसह गोव्यातील डिजिटल पत्रकार अधिवेशन यशस्वीतेसाठी सज्ज!* मुंबई,दि:- डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दि.६एप्रिल २०२५ रोजी सावंतवाडी (सिंधुदुर्ग -कोकण)येथील भोसले नॉलेज सिटी येथे होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री […]

1 min read

इंडिया प्राइड बुक ऑफ रिकॉर्ड्स पुरस्काराने सुनील इंगळे सन्मानित*

Loading

*इंडिया प्राइड बुक ऑफ रिकॉर्ड्स पुरस्काराने सुनील इंगळे सन्मानित* कल्याण:(प्रतिनिधी)लेवा पाटीदार समाजातील आदरणीय व्यक्तिमत्व लेवा भूषण सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पत्रकार व नेत्रदान सोबत देहदान चळवळीचे पुरस्कर्ते सुनील इंगळे यांना इंडिया प्राउड बुक ऑफ रेकॉर्ड्स हा पुरस्कार संबंधित इंटरनॅशनल संस्थेचे कवी कलाध्यापक व्याख्याते श्री संदीप ईश्वर पाटील सर यांच्या शुभहस्ते व सोबत प्राध्यापक जयंत राणे […]

1 min read

नाबाद १००;द ग्रेट शिल्पकार पद्मभूषण राम सुतार

Loading

*नाबाद १००;द ग्रेट शिल्पकार* *पद्मभूषण राम सुतार*   आधुनिक कालखंडात महाराष्ट्राला शिल्पकारांची मोठी देखणी परंपरा लाभलेली आहे. रावबहादुर गणपतराव काशिनाथ म्हात्रे,रघुनाथ कृष्णा फडके,विनायक पांडुरंग करमरकर,बाळाजी वसंत तालीम,वासुदेव विष्णू मांजरेकर, नारायण गणेश पाणसरे,सदाशिव साठे इ. नामवंत शिल्पकारांच्या मांदियाळीत पद्मभूषण राम वनजी सुतार यांचे नाव त्यांच्यातील वेगळेपणासाठी घ्यावे लागेल.या प्रतिभावंत शिल्पकाराने अफाट संघर्ष करीत वाढत्या वयागणिक उत्तरोत्तर […]

1 min read

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमलनेर नगरपालिका च्या सफाई कामगारांचा गौरव

Loading

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अमलनेर नगरपालिका च्या सफाई कामगारांचा गौरव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याच्या तयारीत अमलनेर नगरपालिका चे सफाई कामगार आज भगवा चौकाची साफसफाई करत होते. या विशेष प्रसंगी त्यांचा सत्कार “नवयुग निर्माते छत्रपती शिवराय” या पुस्तकाद्वारे करण्यात आला. उद्या होणाऱ्या शिव जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सर्व जाती धर्मातील […]

1 min read