किसानपुत्र आंदोलनाने पुण्यात व्यक्त केली शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी अन्नत्याग सहवेदना*
![]()
*किसानपुत्र आंदोलनाने पुण्यात व्यक्त केली शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी अन्नत्याग सहवेदना* प्रतिनिधी – पुण्यात दिनांक १९ मार्च रोजी कै. साहेबराव करपे स्मृतीप्रित्यर्थ बालगंधर्व झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ किसानपुत्र आंदोलनाने शेतकरी आत्महत्या झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून अन्नत्याग आंदोलन सहवेदना व्यक्त केली. राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत आहे. दरवर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतकरी […]
“बँक ऑफ महाराष्ट्रच्या कामगारांनी संप पुकारला: कर्मचार्यांच्या हक्कांची रक्षा!”
![]()
“बँक ऑफ महाराष्ट्रच्या कामगारांनी संप पुकारला: कर्मचार्यांच्या हक्कांची रक्षा!” अमळनेर प्रतिनिधी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एआयबीइए कामगार संघटनेच्या सदस्यांनी 20 मार्च रोजी एक दिवसाचा संप पुकारला आहे. या संपाचा मुख्य उद्देश म्हणजे सर्व स्तरावर कर्मचार्यांची भरती करणे आणि त्यांच्या हक्कांची रक्षा करणे. 2021 मध्ये बँकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या पदांची रद्दबातल करून त्यांची कामे ‘आऊटसोर्स’ केली, त्यामुळे त्यांना […]
राज्य खो खो स्पर्धेसाठी आर.आर.विद्यालयाच्या 10 महिला खेळाडूंची जिल्हा संघात निवड होऊन सहभागी झाल्याबद्दल सत्कार*
![]()
*राज्य खो खो स्पर्धेसाठी आर.आर.विद्यालयाच्या 10 महिला खेळाडूंची जिल्हा संघात निवड होऊन सहभागी झाल्याबद्दल सत्कार* महाराष्ट्र खो खो असोसिएशनने सन 2024 – 25 या वर्षाची पुरुष व महिला या विभागाची 60 वि हिरक महोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे 13 ते 16 मार्च 2025 या कालावधीत संपन्न झाली. […]
महिलांसाठी एक दिवसीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण अतिशय महत्त्वपूर्ण एन.आर.पाटील गट विकास अधिकारी अमळनेर
![]()
महिलांसाठी एक दिवसीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण अतिशय महत्त्वपूर्ण एन.आर.पाटील गट विकास अधिकारी अमळनेर अमळनेर प्रतिनिधी राज्य पाणी व स्वच्छता मिशन ,( SWSM ), मुंबई ,जल जीवन मिशन , जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर मुख्य संसाधन संस्था ( KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय 2024-25 […]
जळगांव येथे होणाऱ्या ओबीसी बहुजन समाजाच्या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा :–शिवाजी महाजन*
![]()
*जळगाव येथे होणाऱ्या ओबीसी बहुजन समाजाच्या महामेळाव्यात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा :–शिवाजी महाजन* अमळनेर प्रतिनिधी :– ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यात नव्हे तर देशपातळीवर लढा देणारे, विधानसभा असो की मंत्रिमंडळात नव्हे तर न्यायालयात, सभा असोत किंवा आंदोलनं प्रत्येक मार्गाने ओबीसींच्या राजकीय,शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी लढणारे,ओबीसींचे राष्ट्रीय नेते,माजी उपमुख्यमंत्री, मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 22 […]
समाजातील सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार -प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर
![]()
समाजातील सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार -प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,मुंबई सहायीत , आधार संस्था संचलित लक्ष गट हस्तक्षेप प्रकल्प अंतर्गत ,जागतिक महिला दिन निमित्त गांधलीपुरा येथील आंबेडकर भवन मध्ये ,लैंगिक कामगार भगिनींसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूनअमळनेर येथील प्रांताधिकारी नितीन मुंडावरकर , प्रमुख पाहुणे म्हणून […]
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विकल्प भरून देण्यास मुदतवाढ मिळावी. –जळगांव जुक्टो संघटनेची आग्रही मागणी.
![]()
सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विकल्प भरून देण्यास मुदतवाढ मिळावी. –जळगांव जुक्टो संघटनेची आग्रही मागणी. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाद्वारे दि.13मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या व एन.पी.एस.मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत […]
स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श!
![]()
स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श! भुसावळ प्रतिनिधी स्व. दिलीप सावळे यांच्या निधनानंतर, त्यांच्या नातेवाईकांनी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांनी एक आदर्श उदाहरण निर्माण केले. त्यांनी त्यांच्या अस्थी जलाशयात विसर्जित करण्याऐवजी स्वतःच्या शेतामध्ये, वृक्षराजीच्या सहवासात विसर्जित केल्या. या विशेष प्रसंगी बोहर्डी गावाचे सरपंच श्री बबलू सोनवणे, बाळू […]
अमळनेरच्या कंखरे कुटुंबाने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून आदर्श ठरवला!
![]()
अमळनेरच्या कंखरे कुटुंबाने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून आदर्श ठरवला! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राज्य लोकसेवा आयोगाची मंत्रालय सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अमळनेर स्थित कंखरे (धनगर) कुटुंबातील भावा-बहिणीचा शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वडिलांच्या मेहनतीच्या मदतीने, जे हालाखीच्या परिस्थितीत काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात, रोहित भगवान कंखरे आणि शुभांगी […]
कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन
![]()
कळमसरे येथील सेवानिवृत्त शिक्षक जी .टी महाजन यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कळमसरे ता. अमळनेर येथील लौकिकशाली सेवानिवृत्त शिक्षक श्री. गुलाब तोताराम महाजन (वय ७६) यांचे आज ता. १८ रोजी १० वाजता दुःखद निधन झाले. ज्येष्ठ शिक्षक जी.टी. महाजन यांनी धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे उपशिक्षक म्हणून काम केले. त्यांच्या शिस्तप्रिय शिक्षणपद्धतीमुळे […]

