पुण्यात महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. एस. आर. चौधरी यांची एकमताने पुनर्निवड
![]()
पुण्यात महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. एस. आर. चौधरी यांची एकमताने पुनर्निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारतीय जैन संघटनेच्या आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, वाघोली, पुणे येथे मंगळवारी महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्या नवीन कार्यकारिणीच्या सभेत प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांना पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी एकमुखाने निवडण्यात आलं. यावेळी माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. बाळासाहेब गोफणे (कराड) यांनी […]
कवियित्री सिमा झुंजारराव *प्रकाशगाथा* ह्या पुरस्काराने सन्मानित
![]()
कवियित्री सिमा झुंजारराव *प्रकाशगाथा* ह्या पुरस्काराने सन्मानित मुंबई — मुंबईतील प्रथितयश कवयित्री सौ.सिमा झुंजारराव यांना पुण्यातील एका समारंभात प्रकाशातील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ह्याआधी बंधुतेचा ‘काव्यप्रतिभा’ आणि ‘शब्दक्रांती’ पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या होत्या. आत्ता १२ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे एस एम जोशी सभागृहात नुकताच त्यांना बंधुतेचा *प्रकाशगाथा* हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार प्राप्त […]
माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश… भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्य्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश संपन्न*
![]()
*माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश… भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्य्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश संपन्न* मुंबई, १५ एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेस साथ देण्यासाठी उबाठा, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये […]
शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक संपन्न *राज्यातील शाळांना टप्पा अनुदान व शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील व आराम करणार नाही:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.
![]()
शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक संपन्न *राज्यातील शाळांना टप्पा अनुदान व शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील व आराम करणार नाही:: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे. * ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) राज्यातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या सोबत शिक्षक संघटनेचा […]
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न तातडीने सोडवा.– जुक्टो संघटना.
![]()
जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित शैक्षणिक प्रश्न तातडीने सोडवा.– जुक्टो संघटना. जळगांव प्रतिनिधी जळगाव: जिल्ह्यातील उ.मा.वि./क.म.वि.शिक्षकांचे असंख्य शैक्षणिक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संघटनेने या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केलेला असून शासनाकडून केवळ आश्वासनखेरीज काहीही न मिळाल्याने सदर प्रश्न आजमितीसही जैसे थेच आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये कमालीचे असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर समस्या विना विलंब […]
अमळनेर: प्रताप कॉलेजमध्ये संगणक कोर्सचा समारोप; यशस्वी विद्यार्थ्यांची बक्षिसं वितरण!
![]()
अमळनेर: प्रताप कॉलेजमध्ये संगणक कोर्सचा समारोप; यशस्वी विद्यार्थ्यांची बक्षिसं वितरण! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त) अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या सौजन्याने करिअर कौंसेलिंग सेंटर व सुनेट कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक महिण्याचा अद्ययावत संगणक कोर्स फेब्रुवारी-मार्च मध्ये ऑफलाइन संपन्न झाले. प्रस्तुत कोर्स मध्ये एकूण 90 विद्यार्थ्यांनी सक्रीयपणे आपला […]
ऑलिंपिकचं स्वप्न शाळेतच पुसलं जातंय! – क्रीडा शिक्षणाची वेदना अधिवेशनात उघड
![]()
ऑलिंपिकचं स्वप्न शाळेतच पुसलं जातंय! – क्रीडा शिक्षणाची वेदना अधिवेशनात उघड शिर्डी दि. १५: देशाला ऑलिंपिक पदकं मिळवून द्यायची असतील, तर त्याचा पाया शाळेतच रचावा लागतो. आणि हे काम फक्त शारीरिक शिक्षण शिक्षकच करू शकतात. पण दुर्दैव म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षक भरतीच ठप्प आहे! ही खंत, संतापात व्यक्त करत शिर्डीतील क्रीडा महाअधिवेशनात […]
अमळनेरमध्ये सरपंच आरक्षण सोडतीसाठी महत्त्वाची बैठक; सर्व नागरिकांची उपस्थिती आवश्यक!
![]()
अमळनेरमध्ये सरपंच आरक्षण सोडतीसाठी महत्त्वाची बैठक; सर्व नागरिकांची उपस्थिती आवश्यक! अमळनेर प्रतिनिधी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडील क्रमांक साशा ग्रामप/कावि//2025च्या अधिसुचनेनुसार, अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींतील सर्व नागरीक आणि राजकीय पदाधिकारी यांना महत्त्वाची जाहीर विनंती करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यात एकूण 119 ग्रामपंचायती आहेत, ज्यामध्ये अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांच्या प्रतिनिधित्वासाठी […]
अमळनेरमध्ये पाणपोईचा उद्घाटन सोहळा; हॉटेल संजयच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे उदाहरण!
![]()
अमळनेरमध्ये पाणपोईचा उद्घाटन सोहळा; हॉटेल संजयच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे उदाहरण! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील बस स्थानकाजवळील हॉटेल संजय बिअर बारचे मालक, स्व. बाबासो संजय चौधरी यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आज दुपारी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. त्यांचे चिरंजीव हॉटेल संजयचे संचालक पवनभाऊ चौधरी आणि नंदु चौधरी हे सलग अकरा वर्षांपासून या […]
फार्मसी महाविद्यालयात SOP WRITING स्पर्धेचे आयोजन*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात SOP WRITING स्पर्धेचे आयोजन* अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात PHARMACEUTICS विभागातर्फे द्वितीय वर्ष पदवी औषधनिर्माणशास्त्र विद्यार्थ्यांकरिता “SOP WRITING” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. PHARMACEUTICS विभागप्रमुख प्रा.देवेश पी.भावसार यांच्या संकल्पनेतून विभागातील विविध उपकरणां विषयीची […]

