13 Mar, 2026

डॉ.सौ कामिनी विनोद पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार..

Loading

डॉ.सौ कामिनी विनोद पाटील यांना पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार.. जळगाव प्रतिनिधी डॉ सौ कामिनी विनोद पाटील यांचा पीएचडी मिळविण्याचा ऐतिहासिक क्षण, जो त्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे, तोच क्षण साजरा करण्यासाठी एकत्र झालेले मान्यवर व मित्र परिवार हे दर्शवितो की, जिद्द आणि आत्मविश्वास यांचा संगम कधीही हार मानत नाही.माजी शिक्षणाधिकारी तथा जेष्ठ साहित्यीक शशिकांत हिंगोनेकर […]

1 min read

पाडळसे धरण केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट केल्या शिवाय पुर्ण होणार नाही.- प्रा.अशोक पवार.

Loading

पाडळसे धरण केंद्र सरकारच्या योजनेत समाविष्ट केल्या शिवाय पुर्ण होणार नाही.- प्रा. अशोक पवार. अमलनेर प्रतिनिधी ) तालुक्यातील पाडळसे धरण २६ वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे. अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आजी,माजी आमदार (मा.साहेबरावदादा, मा.शिरीषदादा, मा.अनिल दादा ) यांना पाडळसे धरणाविषयी चर्चा करण्यासाठी जाहिर आवाहन केले होते. जनतेचे प्रश्न व दादांचे उत्तर, असा संवादाचा कार्यक्रम नागरी हित […]

1 min read

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान , कणेरी मठ, कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील हजारो संत-महंत, धर्माचार्य यांचा दोनदिवसीय भव्य “संत समावेश”

Loading

श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान , कणेरी मठ, कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील हजारो संत-महंत, धर्माचार्य यांचा दोनदिवसीय भव्य “संत समावेश” (विशेष प्रतिनिधी उदय नरे) *श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ महासंस्थान, कणेरी, कोल्हापूर येथे सोमवार, दि. ३० सप्टेंबर व मंगळवार, दि.१ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील संतांचे भव्य “संत समावेश” कार्यक्रमाचे श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाच्या पावन भूमीत आयोजन करण्यात आले आहे.* […]

1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवा- अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिले निवेदन

Loading

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवा- अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येते की,दि.२६ सप्टेंबर २०२४ पासून मानधन वाढीचा जिआर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काढावा या मागणीसह पेन्शन आणि ग्रॅच्युटी लागू करावी. म्हणून आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. परंतु शासनाने चार दिवस उलटूनही सदर आंदोलनाची दखल घेतली […]

1 min read

पूज्य साने गुरुजी मोफत परीक्षा केंद्रात अर्थशास्त्राचे महत्त्व व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Loading

पूज्य साने गुरुजी मोफत परीक्षा केंद्रात अर्थशास्त्राचे महत्त्व व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शहरातील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित स्पर्धा परीक्षा केंद्रात अर्थशास्त्राच्या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यसेवा परीक्षा व संयुक्त गट ब क परीक्षा संदर्भात तज्ञ मार्गदर्शक दिनेश निघोट सर यांचे सामर्थ्यशाली मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी एक […]

1 min read

भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे मुलाचे भविष्य धोक्यात… नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद येथे डी ए धनगर यांचे प्रतिपादन

Loading

भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे मुलाचे भविष्य धोक्यात… नवभारत माध्यमिक विद्यालय दहिवद येथे डी ए धनगर यांचे प्रतिपादन* अमळनेर प्रतिनिधी सध्या अनेक शाळकरी मुलांना मोबाईलचे व्यसन लागलेले आहे. ऑनलाइन डिजिटल गेमिंग मुळे विद्यार्थ्यांना त्याचे विशेष कौतुक वाटत आहे, त्यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक व भावनिक जीवनावर भयंकर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिंता तणाव नैराश्य या गंभीर गोष्टींना […]

1 min read

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांची बग्गीवरून उदया निघणार सन्मान मिरवणूक

Loading

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर यांची बग्गीवरून उदया निघणार सन्मान मिरवणूक अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस विभागातील प्रदीर्घ सेवेनंतर अमळनेरात अल्पावधीतच लोकाभिमुख अधिकारी म्हणून लौकिक मिळविलेले पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल नंदवाळकर हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्ताने त्यांची शहरातून सन्मानपूर्वक मिरवणूक काढण्यात येणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी दिलेल्या सेवेचा सन्मान म्हणून विविध […]

1 min read

प्राणिशास्त्र विषयात ‘एक मानववंशीय आपत्ती’ यावर व्याख्यान

Loading

प्राणिशास्त्र विषयात ‘एक मानववंशीय आपत्ती’ यावर व्याख्यान अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज या ठिकाणी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान व प्राणिशास्त्र विभागात *एक मानववंशीय आपत्ती* या विषयावर अतिथींचे व्याख्यान दिनांक ३०.०९.२०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता करिअर कौन्सलिंग सेंटर हॉल याठिकाणी होणार आहे, उपरोक्त विषयावर सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.प्रकाश लोहार (एसएसव्हीपी पी […]

1 min read

संविधानिक मूल्यांना प्रस्थापित व्यवस्थेपासून अत्यंतिक धोका- मुकुंद सपकाळे

Loading

संविधानिक मूल्यांना प्रस्थापित व्यवस्थेपासून अत्यंतिक धोका- मुकुंद सपकाळे भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांना अधिकाधिक समाजमनात रुजूवात करण्यासाठी पुरोगामी चळवळीची दिशा ठरलेली असतानाच प्रस्थापित व्यवस्था या संविधानिक मूल्यांना धोका पोहोचत असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी उपवर्गीकरण संदर्भात तसेच जेष्ठ विचारवंत श्याम मानव यांच्या व्याख्यानासंदर्भात आयोजित बैठकी प्रसंगी […]

1 min read

विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त आणि अनुशासन सोबतच संस्काराची देखील जोपासना करा-खासदार स्मिताताई वाघ, खासदार स्मिताताई वाघ व डिवाएसपी सुनील नंदवाडकर यांचा आर्मी स्कूलच्या वतीने सत्कार..`

Loading

विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त आणि अनुशासन सोबतच संस्काराची देखील जोपासना करा.. खासदार स्मिताताई वाघ `खासदार स्मिताताई वाघ व डिवाएसपी सुनील नंदवाडकर यांचा आर्मी स्कूलच्या वतीने सत्कार..` अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे `’सन्मान सोहळा व कृतज्ञता सोहळा’` पार पडला.. यात जळगाव लोकसभा मतदारसंघात भरघोस मतांनी निवडून आलेल्या `नवनियुक्त खासदार स्मिताताई […]

1 min read