07 Mar, 2026

मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Loading

मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून […]

1 min read

प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे – जिल्हा सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी एस पाटील यांचे प्रतिपादन

Loading

प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जिल्हा सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी एस पाटील यांचे प्रतिपादन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने व्याख्यान.. अमळनेर प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण […]

1 min read

मुलांच्या पंखांना बळ देण्यात आईचा सर्वात मोठा वाटा

Loading

मुलांच्या पंखांना बळ देण्यात आईचा सर्वात मोठा वाटा असतो असोदा – सार्वजनिक विद्यालयात सुरू असलेल्या साने गुरुजी कथामलेत एल जे भुगवड्या यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले की,मुलांना घडविण्यात, त्यांना संस्कारक्षम बनविण्यास,त्यांच्या पंखांना बळ देण्यात आईचा खूप मोठा वाटा असतो.एक आईच अशी असते की जी आपल्या मुलांचे भविष्य उत्तमरीत्या घडवू शकते.याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, एल जे […]

1 min read

धनगर समाजातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळावे. अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे  यांना निवेदन

Loading

धनगर समाजातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळावे. अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे  यांना निवेदन अमळनेर येथील अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धनगर समाजाच्या रास्त मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करण्याचा शब्द दिला. महाराष्ट्र शासनाने […]

1 min read

मारवड येथे महिलांसाठी ॲड.ललिता पाटील यांच्या तर्फे आरोग्य शिबीर

Loading

मारवड येथे महिलांसाठी ॲड.ललिता पाटील यांच्या तर्फे आरोग्य शिबीर अमळनेर: दि.२६.जुलै रोजी ॲड.ललिता पाटील यांच्या मार्फत मारवड येथे महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.मारवड बोरगाव गोवर्धन येथील महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला व गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप व आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख […]

1 min read

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ———!!!

Loading

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ———!!! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज एक ऑगस्ट 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला श्री ए.पी. जाधव […]

1 min read

मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश

Loading

मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. भारतात साहित्याची फार जुनी परंपरा आहे. ह्या देशाचा इतिहास क्रान्ति प्रतिक्रांती चा राहिलेला आहे. अनार्य यांनी म्हणजे भारतीय मुलनिवासीयांनी नेहमी गुलामी विरुध्द संघर्ष केला. त्यांचे साहित्य मानव केंद्रीत होते. अण्णाभाऊ साठेंनी भारतीय साहित्यात वेगळी भर पाडली. असामान्य प्रतिभा असलेला हा साहित्यिक 1ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे […]

1 min read

निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा;आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती

Loading

निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा;आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती अमळनेर -निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे प्रस्तंभांचे […]

1 min read

आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष

Loading

आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष जन्म : १ ऑगस्ट, १९२० मृत्यू : १८ जुलै, १९६९ ” ये आजादी झुठी है देश की जनता भुकी है ” अशी सिंहगर्जना करणारे, भारतातील थोर समाज सुधारक, सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणेच्या खोऱ्यात वाटेगाव येथे १ ऑगस्ट, […]

1 min read

नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. […]

1 min read