10 Mar, 2026

मांडळ येथील स्व आबासाहेब किसन पाटील प्रतिष्ठान मार्फत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 4 00 वृक्षाचा स्तुत्य उपक्रम..

Loading

मांडळ येथील स्व आबासाहेब किसन पाटील प्रतिष्ठान मार्फत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी 4 00 वृक्षाचा स्तुत्य उपक्रम.. अमळनेर प्रतिनिधी केवळ कारणे शोधून त्यामध्येच अडकून पडण्यापेक्षा वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे. कारण झाडे जगली तरच तालुक्यातील व शहराचे आरोग्य, पर्यावरण संतुलित राहणार आहे. खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग […]

1 min read

शिरपूर तालुक्यातील गदडदेव येथे मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा

Loading

शिरपूर तालुक्यातील गदडदेव येथे मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा बोराडी:- शिरपूर तालुक्यातील डोंगर रांगेत वसलेले गदडदेव येथे विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख पाहुणे भिल समाज विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष दिपकजी अहिरे होते सर्व प्रथम विर एकलव्य व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात […]

1 min read

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुत्राची भडणे येथील नागरिकाच्या घरी उपस्थिती

Loading

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुत्राची भडणे येथील नागरिकाच्या घरी उपस्थिती शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील व पुणे पिंपरी चिंचवड येथील वाल्हेकर वाडी येथे वास्तव्यास असलेले भडणे येथील गुलाबराव सिताराम साळुंखे यांच्या सुपुत्र राजेंद्र गुलाबराव साळुंखे हे पुणे येथील वाल्हेकर वाडी येथे चाळीस वर्षापासून वास्तव्यास आहे भडणे येथील राजेंद्र साळुंखे हा पुणे येथे स्थायिक झाल्याने तेथील महिला व तरुण […]

1 min read

मंत्री अनिल पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त आदिवासी बांधवाना विशेष भेट ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघात 9 कोटी 34 लाख चा निधी

Loading

मंत्री अनिल पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त आदिवासी बांधवाना विशेष भेट ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघात 9 कोटी 34 लाख चा निधी अमळनेर- राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटलांकडून अदिवासी दिना निमित्त मतदारसंघातील आदिवासी बांधवाना विशेष भेट मिळाली असून ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत मतदारसंघातील 102 गावामध्ये 9 कोटी 34 लाख निधीच्या कामांना […]

1 min read

रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा

Loading

रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आज दि.10/08/2024 शनिवार रोजी व.वा. वाचनालय,जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या समूहगीत गायन स्पर्धेत जळगाव शहर व तालुक्यातील एकूण 23 शाळांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी मोठ्या गटात *आर.आर.विद्यालय, जळगाव यांच्या समूहाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.* या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक श्री.संजय शिरसागर सर व श्री […]

1 min read

स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठी संधी व चक्रव्यूह : हिमांशू टेंभेकर यांचे प्रतिपादन

Loading

स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठी संधी व चक्रव्यूह : हिमांशू टेंभेकर यांचे प्रतिपादन ———————————————— अमळनेर : करिअर कौंसेलिंग सेंटर,प्रताप कॉलेज(स्वायत्त) व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी UPSC या उपक्रम अंतर्गत संघ लोक सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यासाठी हिमांशू टेंभेकर यांचे मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शनपर व्याख्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात […]

1 min read

शिरूडला विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष लागवडीसह संवर्धनाची जबाबदारी

Loading

शिरूडला विद्यार्थ्यांनी घेतली वृक्ष लागवडीसह संवर्धनाची जबाबदारी अमळनेर प्रतिनिधी शिरुड येथील व्हि. झेड. पाटील हायस्कूल येथे बारा फूट उंचीच्या 100 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तालुक्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नायब तहसीलदार प्रशांत धमके, स्पार्क इरिगेशन प्रा.लिमिटेड जळगाव चे संचालक रवींद्र लढ्ढा व सप्तशृंगी इरिगेशन अमळनेर चे संचालक बापूराव महाजन यांच्या उपस्थितीत व ग्रामविकास शिक्षण संस्था मूडी […]

1 min read

स्वायत्त महाराष्ट्राची हाक – सह्यांची मोहीम

Loading

स्वायत्त महाराष्ट्राची हाक – सह्यांची मोहीम मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आपण भारत संघराज्यातील महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असून, महाराष्ट्र राज्याचे मालक आहोत. असे असूनही, आपल्याच घरामध्ये आपण आता दुर्लक्षित होऊ लागलो आहोत. प्रत्येक बाबतीत आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला दुय्यम स्थान दिले आहे. कारण रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या लोकांनी संख्या वाढताच स्थानिक राजकीय नेतृत्वांवर दबाव टाकत, त्यांनी स्वतःचे […]

1 min read

भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व.(विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे ‌)

Loading

भुसावळ तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ताप्ती स्कूल व नाहाटा कॉलेजचे वर्चस्व.(विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी मोबाईल सोडून क्रीडांगणाकडे व खेळाकडे वळले पाहिजे- डॉ.प्रदिप साखरे ‌) भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व पी.ओ. नाहाटा […]

1 min read

डहाणूत आदिवासी दिनाचे भव्य आयोजन

Loading

डहाणूत आदिवासी दिनाचे भव्य आयोजन (विशेष प्रतिनिधी उदय नरे) दि. ९ आॕगस्ट २०२४ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू मधील सारणी याठिकाणी आदिवासी नृत्यस्पर्धा आयोजित केली होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस पाटील नाना लक्ष्मण डगला यांनी नारळ फोडून आदिवासी पारंपरिक पद्धतीने केले . यानंतर सारणी गावच्या ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा सचीव श्री. अमीत […]

1 min read