अमळनेर शहरात दैनंदिन सर्वेक्षण करून आरोग्य बाबत जनजागृती…
![]()
अमळनेर शहरात दैनंदिन सर्वेक्षण करून आरोग्य बाबत जनजागृती… *म.जिल्हा आरोग्य अधिकारी,म.जिल्हा हिवताप अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,नगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने सतत पडणाऱ्या पावसाने साथीचे रोग व कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत अमळनेर शहरात गृहभेटी देऊन पाणीसाठा असलेली भांडी पाण्याची तपासणी करून डास अडी आढळलेली भांडी/कंटेनर खाली करण्यात आले. डबक्याच्या ठिकाणी अबेट टाकण्यात आले. […]
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे
![]()
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे ठाणे येथे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची प्रवेश सत्र सभा मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, अध्यक्ष श्री. संजय शेंडे, व उपाध्यक्ष श्री. पितांबर महाजन व महासमादेशक श्री.अनिल […]
न्यू व्हिजन च्या चिमुकल्यांची महेश मेगा मार्ट ला भेट…
![]()
न्यू व्हिजन च्या चिमुकल्यांची महेश मेगा मार्ट ला भेट… अमळनेर : आज न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या जूनियर व सीनियर केजी वर्गाने अंमळनेर शहरातील प्रसिद्ध महेश मेगा मार्ट येथे अभ्यास दौरा नेला. यावेळी मेगा मार्ट चे संचालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिन व्यवहार कसा चालतो, ग्राहकांशी कसे सांभाळून संबंध वाढवावे, मॉल मध्ये माल कसा […]
आर्मी स्कूल मध्ये साजरा झाला `जागतिक आदिवासी व क्रांती दिन`
![]()
आर्मी स्कूल मध्ये साजरा झाला `जागतिक आदिवासी व क्रांती दिन` *अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला. शाळेचा माजी विद्यार्थी तथा सीआयएसएफ जवान जयेश साळुंके, अहिराणी कलाकार जयदीप पारधी, डॉ. भावेश पाटील, दीपक पारधी या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विज्ञान शिक्षक ए एन मालचे हे […]
11 ऑगस्टला जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर पर्यंत पायी कावड यात्रेचे आयोजन सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन
![]()
11 ऑगस्टला जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिर पर्यंत पायी कावड यात्रेचे आयोजन सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराच्या वतीने दि.11-8-2024 रविवार रोजी सकाळी जळोद ते विद्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी कावळ यात्रेचे आयोजन केले आहे ज्यां भाविकांना कावळ यात्रेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी खाली […]
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार
![]()
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय शिरसोली रोड, जळगाव येथील शल्यतंत्र विभागात दुर्धर व जुनाट जखमेवर आयुर्वेद पद्धतीने यशस्वी उपचार करण्यात आले आहे. शहरातील रहिवासी निर्मला सोनी ह्यांना २०१० पासुन उजव्या पायाला वेरीकोज अल्सर (varicose ulcer) चा त्रास सुरु झाला. आधुनिक पद्धतीने उपचार करून सुद्धा ती जखम बरी झाली नाही. त्यानंतर त्यांनी २०१४ साली पायाची सर्जरी […]
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत निवेदनाद्वारे केलेली मागणी
![]()
महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत निवेदनाद्वारे केलेली मागणी पटलावर ठेवण्यात आली – लोकसभा नियम ३७७ नुसार मांडला विषय दिल्ली (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न असतानाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी गेल्या अनेक वर्ष […]
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिन उत्साहात साजरा
![]()
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिन उत्साहात साजरा अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक ०९/०८/२४ रोजी जागतीक आदिवासी दिवस व क्रांती दिवस उत्स्फूर्त प्रतिसादात आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री. निरन चव्हाण यांनी जागतीक आदिवासी दिवस व क्रांति दिनाविषयी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले यानंतर क्रांतीवीर बिरसा मुंडा […]
११ ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या, ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मोठी उपस्थिती ठेवण्यासाठी जत येथे आढावा बैठक प्रमुख प्रतिनिधीशी सोबत संपन्न
![]()
*रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या, ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यासाठी मोठी उपस्थिती ठेवण्यासाठी जत येथे आढावा बैठक प्रमुख प्रतिनिधीशी सोबत संपन्न झाली =================== *”न भूतो न भविष्य” आशा सांगलीतील ओबीसी मेळाव्यास हजारो संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन := ओबीसी समन्वयक नेते मा तुकाराम माळी* =========================== *सांगली जत :- प्रतिनिधि* *रविवार दि. ११ […]
मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
![]()
मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मालपुर- रिलायन्स फाऊडेशन,धुळे व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे पशुचिकित्सा व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये पशुचे लसीकरण,वंध्यत्व निवारण, गोचीड व्यवस्थापन त्यानंतर गर्भधारणा तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात […]

