30 Mar, 2026

माजी आमदार शिरीषदादा चौधरी: प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता

Loading

*माजी आमदार शिरीषदादा चौधरी: प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील राजकारणात एक अशी व्यक्ती आहे, जिने आजवर आपल्या नेतृत्वाने दृष्टांत वर्तवले आहे – ती म्हणजे माजी आमदार शिरीष दादा चौधरी. शिरीष दादा चौधरी यांचे नेतृत्व अद्वितीय आहे आणि त्यांच्या नेतृत्वाच्या जोरावर, आज जनतेचा त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहता, त्यांनी आमदार […]

1 min read

जनतेचा पाठिंबा हा शिरीष दादा चौधरी यांनाच आहे: विरोधकांना आता भीती वाटू लागली आहे.

Loading

जनतेचा पाठिंबा हा शिरीष दादा चौधरी यांनाच आहे: विरोधकांना आता भीती वाटू लागली आहे. माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दादा चौधरी यांचे नेतृत्व अद्वितीय आहे, तसेच त्यांच्या विरोधकांना आता भीती वाटू लागली आहे. तालुक्यातील जनतेचा शिरीष दादा चौधरी यांना जनसामान्यातून मिळणारा पाठिंबा ते […]

1 min read

सामाजिक चळवळीला पाठबळ देणारे चैनल मराठी लाईव्ह न्युज !!!

Loading

सामाजिक चळवळीला पाठबळ देणारे चैनल मराठी लाईव्ह न्युज !!! ‌‌ ‌ ‌ पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजाचा आरसा होण्याचे भाग्य पत्रकारिता क्षेत्राला लाभले आहे. आजच्या आधुनिक युगात पत्रकारिता केवळ प्रिंट मीडिया‌ न‌ राहता त्यात नवीन डिजिटल मीडियाने भर घातली आहे. जगातील कोणतीही घटना ,प्रसंग काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद डिजिटल मीडियामध्ये आहे. […]

1 min read

जो आपल्या मातीचा तोच आपल्या जातीचा मंत्री अनिल पाटलांसाठी एकवटले अमळनेरचे असंख्य माजी नगरसेवक, शहरात मताधिक्य देण्याचा निर्धार

Loading

जो आपल्या मातीचा तोच आपल्या जातीचा मंत्री अनिल पाटलांसाठी एकवटले अमळनेरचे असंख्य माजी नगरसेवक, शहरात मताधिक्य देण्याचा निर्धार अमळनेर-“जो आपल्या मातीचा, तोच आपल्या जातीचा”एकच सूत्र भूमिपुत्र असा नारा अमळनेर शहरातील असंख्य माजी नगरसेवकांनी देत या मातीसाठी आम्ही एकवटलो असून शहरात महायुतीचे उमेदवार अनिल पाटलांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार तथा मंत्री अनिल […]

1 min read

महाविकास आघाडीच्या निमित्ताने डॉक्टर अनिल शिंदे योग्य उमेदवार किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील

Loading

महाविकास आघाडीच्या निमित्ताने डॉक्टर अनिल शिंदे योग्य उमेदवार किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील जुनी पेन्शनचा प्रश्न महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तात्काळ सोडवेल- अमळनेर प्रतिनिधी- वैद्यकीय क्षेत्रातील निष्णांत व अभ्यास व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ अनिल नथू शिंदे यांना पाहिले जाते त्यांनी कोरोना काळातही वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांची सेवा केली.. आज आपणास त्यांच्या सेवेने काहींना […]

1 min read

ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित वाट माहेरची या ग्रुपने माहेरवाशींनच्या केल्या जुन्या आठवणी जिवंत… मारवड येथे रंगला माहेरवाशिणींचा सोहळा संपन्न.।

Loading

ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित वाट माहेरची या ग्रुपने माहेरवाशींनच्या केल्या जुन्या आठवणी जिवंत… मारवड येथे रंगला माहेरवाशिणींचा सोहळा संपन्न.। अमळनेर प्रतिनिधी मारवड येथिल ज्ञानदेव – मुक्ताई ग्रुप आयोजित वाट माहेरची हा मारवड आणि मारवड च्या भूमित शिकलेल्या सर्व माहेरवाशीन लेकिंचा ‘माझं माहेर मारवड ‘ हा स्नेहमेळावा ज्ञानदेव .मुक्ताई ग्रुप मारवड यांच्यातर्फे दि.४ नोव्हेंबर वार […]

1 min read

संत गजानन महाराजांची वारी निघाली शेगावला.. अमळनेर शहरात गजानन भक्तांनी केले वारीचे स्वागत

Loading

संत गजानन महाराजांची वारी निघाली शेगावला.. अमळनेर प्रतिनिधी- संत गजानन महाराज सेवा संस्था दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील पुरुष वारी वाजत गाजत शेगांवला निघाली.. सकाळी संत गजानन महाराज मंदिरामध्ये सहा वाजेला आरती करण्यात आली आरती करण्याचा मान वारी प्रमुख तथा गजानन महाराज सेवा संस्था अध्यक्ष प्रा आर.बी पवार, महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी शिक्षक […]

1 min read

अनुपमा जाधव यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2024 प्राप्त: एक आदर्श शिक्षिकेची कथा

Loading

अनुपमा जाधव यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2024 प्राप्त: एक आदर्श शिक्षिकेची कथा जळगाव प्रतिनिधी डहाणू येथील के.एल. पोंडा हायस्कूलच्या उपक्रमशील, आदर्श शिक्षिका आणि समर्पित साहित्यिका, अनुमा जाधव यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी आणि गुणात्मक शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयासांबद्दल देण्यात आला आहे. राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. […]

1 min read

शब्दाला पक्का,डॉ.अनिल शिंदे , दिलसे सच्चा….पंजा या 1 नंबरच्या निशाणीवर मारा शिक्का. महाविकास आघाडीचा नारा घुमतोय गल्लोगल्लीत

Loading

शब्दाला पक्का,डॉ.अनिल शिंदे , दिलसे सच्चा….पंजा या 1 नंबरच्या निशाणीवर मारा शिक्का. महाविकास आघाडीचा नारा घुमतोय गल्लोगल्लीत अमळनेर प्रतिनिधी- महाविकास आघाडीचे त्याचा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे यांनी प्रचारात त् आघाडी घेतली आहे .सध्या अमर शहरामध्ये तालुक्यात पंजा या निशाणीचा नारा लोकांपर्यंत जातो सध्या तरी एकच चर्चा आहे ..शब्दाला पक्का,डॉ.अनिल शिंदे ,दिलसे सच्चा….पंजा या […]

1 min read

आज संवाद सत्रात सुनील दाभाडे सृजन – ३ शिबिरार्थींना तालखेडा येथे करतील मार्गदर्शन

Loading

आज संवाद सत्रात सुनील दाभाडे सृजन – ३ शिबिरार्थींना तालखेडा येथे करतील मार्गदर्शन कुमारवयीन मुला मुलींना ‘ स्व ‘ ची जाणीव करून देऊन त्यांच्या ‘ स्व ‘ ला कुटुंब , समाज व विश्वाच्या विस्तीर्ण ‘ स्व ‘ सोबत जोडण्यासाठी रचनात्मक व नियोजनबद्ध कार्य करीत असणाऱ्या ‘ सृजन टीम ‘ तर्फे सृजन – ३ शिबिर दि […]

1 min read