शब्दाला पक्का,डॉ.अनिल शिंदे , दिलसे सच्चा….पंजा या 1 नंबरच्या निशाणीवर मारा शिक्का. महाविकास आघाडीचा नारा घुमतोय गल्लोगल्लीत
1 min read

शब्दाला पक्का,डॉ.अनिल शिंदे , दिलसे सच्चा….पंजा या 1 नंबरच्या निशाणीवर मारा शिक्का. महाविकास आघाडीचा नारा घुमतोय गल्लोगल्लीत

Loading

शब्दाला पक्का,डॉ.अनिल शिंदे ,
दिलसे सच्चा….पंजा या 1 नंबरच्या निशाणीवर मारा शिक्का.
महाविकास आघाडीचा नारा घुमतोय गल्लोगल्लीत

अमळनेर प्रतिनिधी- महाविकास आघाडीचे त्याचा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थू शिंदे यांनी प्रचारात त् आघाडी घेतली आहे .सध्या अमर शहरामध्ये तालुक्यात पंजा या निशाणीचा नारा लोकांपर्यंत जातो सध्या तरी एकच चर्चा आहे ..शब्दाला पक्का,डॉ.अनिल शिंदे ,दिलसे सच्चा….पंजा या 1 नंबरच्या निशाणीवर मारा शिक्का.
अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणूक 2024 मध्ये दोन माजी आमदार उभे आहेत.. कर्तव्यदक्ष वैद्यकीय क्षेत्रातील निष्ठांत डॉक्टर अनिल शिंदे पहिल्यांदाच निवडणूकीची उमेदवारी असल्याने आणि त्यात महाविकास आघाडीला उमेदवारी असल्याने लोकांमध्ये एक सहानुभूतीची लाट आहे.. अमळनेर तालुक्याला बऱ्याच वर्षानंतर महाविकास आघाडीला आता काँग्रेसला ही जागा मिळालेली आहे.. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच महाविकास आघाडीलाच यश मिळेल अशी सध्या तरी ग्रामीण शहरांमध्ये चर्चा सुरू आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *