इ पॉस मशीन परत करत आंदोलन !….
![]()
इ पॉस मशीन परत करत आंदोलन !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना तर्फे तहसिल कार्यालय येथे इ पॉस मशीन परत करत आंदोलन करण्यात आले परंतु नायब तहसीलदार श्री मोरे साहेब यांनी मशीन न घेता निवेदन स्विकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यात […]
सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न
![]()
सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात करण्यात आले होते .याप्रसंगी बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी व स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक जीवन पाटील यांनी केले. याप्रसंगी धरणगाव तालुक्यातील विविध शाळेतील […]
धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे तहसीलला निवेदन
![]()
धरणगाव तालुक्यातील पीक नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ! राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे तहसीलला निवेदन धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. संततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत. ही स्थिती लक्षात घेता […]
अखेर आज घंटागाडी फसली !…. कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !….
![]()
अखेर आज घंटागाडी फसली !…. कृष्ण गीता नगर मधील रस्त्यांची वाईट अवस्था !…. प्रशासनाने तात्काळ मुरून टाकण्याची व्यवस्था करावी – कृष्ण गीता नगर वासियांची मागणी !…. धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील गट नंबर ३७५ कृष्ण गीता नगर मध्ये आज अखेर घंटागाडी फसली !… प्रशासनाला अनेकदा रस्त्याची वाईट अवस्था […]
मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
![]()
मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर मुक्त सृजन संस्था व साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचे पुरस्कार साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात यांनी जाहीर केले . सन २०२३-२४ मधील या पुरस्काराचे मानकरी आहेत.आनंद पेंढारकर, डोंबिवली, उमेश मोहिते, आंबेजोगाई, स्मिता दातार, मुंबई, संतोष जाधव, छत्रपती संभाजीनगर, प्रमोद नारायणे, वर्धा, सविता करंजकर -जमाले, […]
आकाश चौधरी सेट परीक्षा,रुचिका पाटील सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण
![]()
आकाश चौधरी सेट परीक्षा,रुचिका पाटील सरळ सेवा परीक्षा उत्तीर्ण ——————————————— अमळनेर : येथिल प्रताप (स्वायत्त ) महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान विभागाचा विद्यार्थी आकाश महेंद्र चौधरी हा एप्रिल-2024 मध्ये झालेल्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाला असून ह्याच विभागाची विद्यार्थिनी रुचिका प्रल्हाद पाटील ही “तलाठी सरळ सेवा भरती-2023” मध्ये पात्र होऊन तिची हेडावे, ता.अंमळनेर येथे तलाठी म्हणून […]
शैक्षणिक प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करणार मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या आंदोलनात सरकारला इशारा
![]()
शैक्षणिक प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करणार मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या आंदोलनात सरकारला इशारा मुंबई (प्रतिनिधी) शासनाने तातडीने सर्व शैक्षणिक प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मुंबई मुख्याध्यापक संघटनेने दिला राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज मंगळवार दि ६ ऑगस्ट रोजी मुंबईत जोगेश्वरी येथील शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन […]
संत सावता माळी सेवा मंडळ अमळनेर येथे “‘गुणगौरव समारंभ संपन्न ‘”…
![]()
संत सावता माळी सेवा मंडळ अमळनेर येथे “‘गुणगौरव समारंभ संपन्न ‘”… अमळनेर प्रतिनिधी क्षत्रिय काच माळी समाज मढी अमळनेर येथे,दि.४आँगस्ट, रोजी संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर या मंडळा कडून विद्यार्थी गुणगौरव समारंभ चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अनिल माळी, (अध्यक्ष -क्षत्रिय माळी समाज, तळोदा,)प्रमुख अतिथी, श्री.राजेंद्र माळी,(स्कुल बोर्ड सदस्य, शिरपूर )श्री.विनोद […]
प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांसाठी शैक्षणिक व्यासपिठाच्या वतीने जिल्हाधिकारी,शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन
![]()
जळगांव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई च्या वतीने आज संपूर्ण राज्यभर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याने शाळांसमोर बिकट समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासंदर्भात संघटनांच्या वतीने शासन दरबारी निवेदने देऊन पाठपुरावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला. परंतु शासनाने हे प्रश्न सोडविण्यासाठी उदासिनतेचे धोरण अवलंबिलेले आहे. […]
पुरोगामी क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकार्यांची धुळ्यात बैठक
![]()
पुरोगामी क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकार्यांची धुळ्यात बैठक धुळे- पुरोगामी क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक येथील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात नुकतीच झाली. देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करणार्या संस्था, संघटनांच्या प्रतिनिधीशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार जयदेव गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती अॅड. जे. […]

