12 Mar, 2026

अमेरिका स्थित शिवप्रेमीं परिवाराचे लॅास एंजलिस येथील प्रतिनिधीं विजय पाटील यांची नीलम गोर्हे व ना.श्री.दिपक केसरकर यांची भेट

Loading

अमेरिका स्थित शिवप्रेमीं परिवाराचे लॅास एंजलिस येथील प्रतिनिधीं विजय पाटील यांची नीलम गोर्हे व ना.श्री.दिपक केसरकर यांची भेट मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातील एक महान विचारवंत आणि प्रेरणादायक नेतृत्व होते. जगभरात विशेषत: अमेरिका सारख्या मोठ्या देशात महाराष्ट्राचे सण व संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न होत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन […]

1 min read

कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या गणेश मंडळांचा झाला सन्मान,मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम

Loading

कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या गणेश मंडळांचा झाला सन्मान, मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दगडी दरवाज्यासमोर भव्य व्यासपीठावर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराची […]

1 min read

आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या मार्फत पोषण आहार सप्ताह साजरा

Loading

आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या मार्फत पोषण आहार सप्ताह साजरा अमळनेर प्रतिनिधी आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्यामार्फत रूपजी नगर अमळनेर येथे अंगणवाडी सोबत पोषण आहार सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुलांना सकस पोषण आहार संतुलित समृद्ध कडधान्य ,पालेभाज्या ,फळांचे महत्व ,व आहारातील विविध जीवनसत्व ,याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका कल्पना रामदास सपकाळे आधार […]

1 min read

मंदोदराबाई देशमुख नगर गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा व सत्कार समारंभ संपन्न

Loading

मंदोदराबाई देशमुख नगर गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधी मंदोदराबाई देशमुख नगर मधील दगडू शेठ हलवाई गणेश मूर्ती साकारण्यात आली होती विशेष म्हणजे ही मूर्ती धुळे जेल मधून कैद्यांनी शाळू मातीची बनवलेली होती. दिनांक 7 ते 15 ऑगस्ट या 11 दिवशीय गणपती निमित्ताने मुलासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये शुद्धलेखन, चित्रकला,स्लो सायकलिंग,लिंबू चमचा,डान्स ,रनिंग […]

1 min read

पाडळसे धरणाबाबत तिन्ही दादांना जाहीर चर्चेचे आव्हान-प्रा अशोक पवार

Loading

पाडळसे धरणाबाबत तिन्ही दादांना जाहीर चर्चेचे आव्हान-प्रा अशोक पवार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पाडळसे धरणाबाबत बोर्ड लावून, व्हाट्सअप च्या माध्यमातून, पत्रकातून व जाहीर भाषणांमधून खोटी व दिशाभूल करणारी माहिती नागरिकांना देण्यात येत आहे .जनतेला सत्य कळावे यासाठी पाडळसे धरणाबाबत श्री साहेबराव, शिरीष व अनिल दादांना जाहीर चर्चेचे आव्हान प्रा अशोक पवार यांनी दिले आहे. चर्चेची तारीख, […]

1 min read

अखेर विहीरीत पडलेली गाय सुखरूप बाहेर ….. अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व सत्कार…

Loading

अखेर विहीरीत पडलेली गाय सुखरूप बाहेर ….. अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व सत्कार… अमळनेर प्रतिनिधी खोल विहीरीत अमळनेरला एक गाई पडली, विहीर आकाराने चिंचोळी आणि खोल असल्याने गाईला आतमध्ये फिरता येत नव्हते. बराच काळ विहरीत अडकून पडल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले. गाई सुखरूप असली तरी […]

1 min read

रोटरी क्लब ऑफ मिड टाउन जळगाव व इनरव्हील क्लब ईस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू ऑपरेशन

Loading

मोफत मोतीबिंदू ऑपरेशन जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ मिड टाउन जळगाव व इनरव्हील क्लब ईस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रो.अनिल डी अग्रवाल यांनी वाढदिवसानिमित्ताने या उपक्रमास देणगी दिलेली असून संपूर्ण खर्च ते स्वतः अतिशय प्रामाणिकपणे करीत असून शिबिरात आठ गरजूंचे समाज बांधवांचे डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात आले डॉक्टर फिरके यांच्या हॉस्पिटल ला ऑपरेशन झाले […]

1 min read

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामुळे छोट्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीची सुरूवात मोठी लाडकी आणि छोटी सावत्र का? या लेखाला छोट्या वृत्तपत्रांनी दिला व्यापक प्रतिसाद…!

Loading

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामुळे छोट्या वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीची सुरूवात मोठी लाडकी आणि छोटी सावत्र का? या लेखाला छोट्या वृत्तपत्रांनी दिला व्यापक प्रतिसाद…! अकोला – शासनाच्या योजनांचा वृत्तसेवेतून तळागाळात प्रसार करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या छोट्या वृत्तपत्रांना लाडकी बहिण योजना आणि विशेष प्रसिध्दी मोहिमांच्या जाहिराती देण्यात याव्यात,अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून दि.२० ऑगस्ट रोजी […]

1 min read

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

Loading

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.१७ सप्टेंबर, ते दि.१७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. […]

1 min read

कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव… जातीचा अहंकार अमानुषतेला जन्म देतो..! विचारवंत सुनील शिंदे यांचे प्रतिपादन….

Loading

कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव… जातीचा अहंकार अमानुषतेला जन्म देतो..! विचारवंत सुनील शिंदे यांचे प्रतिपादन…. जळगाव : आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे कॉम्रेड शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला. दिनांक १७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने क्रांती विचाराचे पहिले पुष्प पुरोगामी विचारवंत सुनील शिंदे यांनी गुंफले. काव्यरत्नावली चौकात झालेल्या या जाहीर व्याख्यानाच्या कार्यक्रमात […]

1 min read