31 Mar, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

Loading

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माझी मराठी मराठी कार्य वर्णू तिची बात सुखदुःख सांगायला कमी पडते सारी रात//१// माझी मराठी मराठी अमृतातेही जिंके पैजा सासुसूना ही म्हणती एकमेका बहीण बायजा//२// माझी मराठी मराठी हिला कस्तुरीचा वास नुसत्या गद्यानेही होई भजन कीर्तनाचा भास/३// माझी मराठी ,अहिराणी दुग्ध शर्करा हा योग दोन प्रेमळ शब्दांनी दूर जाती सारे रोग//४// […]

1 min read

सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती कार्याचा गौरव

Loading

सुशिल गुजराथी यांचा सेवापुर्ती कार्याचा गौरव धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – सहकार क्षेत्रात काम करतांना सर्वाना सोबत घेऊन व शहरातील सर्व पतसंस्थेचा व्यवस्थापकांना वेळोवेळी तांत्रिक अडचणी ची माहीती देऊन सहकार्याची भुमीका जोपासणारे सुशिल गुजराथी यांचा कार्याचा गौरव करतांना त्यांचे सहकार क्षेत्रातील केलेल्या सर्व समावेशक कार्याचे मोठे योगदान असुन त्यांचे कार्य कौतुकास्पद […]

1 min read

थोडं भटकन हृदयस्पर्शी कादंबरीच्या सानिध्यात.*

Loading

*थोडं भटकन हृदयस्पर्शी कादंबरीच्या सानिध्यात.* जळगांव प्रतिनिधी माझे मित्र भटकन या कादंबरीचे लेखक रवींद्र सोनवणे यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या लेखन कौशल्याचा वापर करीत अस्सल ग्रामीण बोली भाषेत भटकन कादंबरीचे लेखन केले. तसं त्यांचे आणि माझे गाव एकच. आम्ही दोघेही धानोरा या गावाचे रहिवासी. आम्ही एका वर्गात नसलो तरी लहानपणापासून आम्ही चांगले मित्र […]

1 min read

रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरासाठी सतत योगदान देणार-आ.अनिल पाटील रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन

Loading

रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरासाठी सतत योगदान देणार-आ.अनिल पाटील रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला नेहमीच आशीर्वाद राहिला असून माझी देखील या देवस्थांनावर मोठी श्रद्धा आहे.यामुळे मंदिर परिसरात विकासासाठी माझे साठी सतत योगदान राहील अशी ग्वाही माजी मंत्री तथा  आ.अनिल भाईदास पाटील […]

1 min read

२७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आज आलं उधाण

Loading

मराठी राजभाषा दिन २७ फेब्रुवारी राष्ट्रीय राजभाषा दिन स्वागताला आज आलं उधाण आता बोलू या मराठीतून तिचा गोडवा घेऊ जाणून अनेक संत, हुतात्मे, देशभक्त जन सर्वांनी घेतलं मराठीचं ज्ञान दु:खी मना मराठी देई आनंद जिवा लागे साहित्य लेखनाचा छंद तिजमुळे झाले धुंद दुष्काळात मिळे जसे भुकेल्यास अन्न मराठी असे ऐकायास गोड गुण वर्णाया शब्द पडतील […]

1 min read

हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत… कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद .

Loading

हरवलेली बॅग कोळसेवाडी वाहतूक पोलीसांनी केली परत… कोळसेवाडी वाहतूक शाखेचे कार्य अभिमानास्पद . ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ): प्रवास करताना आपली बॅग किंवा इतर वस्तू रिक्षा किंवा टॅक्सी यामध्ये आपण विसरतो.अश्यावेळी आपली वस्तू शोधण्यासाठी खूप काही कसरत करावी लागते असाच एक प्रकार कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या हद्दीत दि २५/०२/२०२५ रोजी दुपारी १५.०० वाजेच्या दरम्यान श्रीमती चैत्राली लागू […]

1 min read

श्री मंगळ ग्रह मंदिर येथे महारुद्र व महाशिवाभिषेक

Loading

श्री मंगळ ग्रह मंदिर येथे महारुद्र व महाशिवाभिषेक अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा होणार आहे. मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांचे उपस्थितीत दुपारी एक ते सहा या वेळात सदर महापूजा झाली. सायंकाळी सहा वाजता महाआरती व तीर्थ महाप्रसादाचे वाटप झाले .या महापूजे […]

1 min read

कोरटकरला अटक करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी…

Loading

कोरटकरला अटक करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर जळगाव — येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवरायांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकवणाऱ्या विकृत प्रशांत कोरटकरला अटक करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मध्यरात्री इतिहास संशोधक इंद्रजित सावंत […]

1 min read

डॉ सुरेश माहेश्वरी वर आधारित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन

Loading

डॉ सुरेश माहेश्वरी वर आधारित संशोधन ग्रंथाचे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी बिलासपुर (छत्तीसगड) येथिल जे.पी .वर्मा पदव्युत्तर महाविद्यालयात एक दिवसाच्या राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन केले गेले होते. सुप्रसिद्ध व्यंग्यकार हरिशंकर परसाई यांच्या जन्म शताब्दी निमित्त हा कार्यक्रम होता . विषय विशेषज्ञ आणि बीज भाषक म्हणून प्रो डॉ सुरेश माहेश्वरी ,प्रो डॉ रामगोपालसिंह जादौन, वरिष्ठ प्रोफेसर हिंदी […]

1 min read

*प्रा.डॉ. राहुल पालके ‘नेट/सेट’ परीक्षा सोळाव्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम!*

Loading

*प्रा.डॉ. राहुल पालके ‘नेट/सेट’ परीक्षा सोळाव्यांदा उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम!* बार्शी: प्रतिनिधी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके हे विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंदी विषयात नेट( राष्ट्रीय पात्रता चाचणी) उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष म्हणजे ते नेट/ सेट ही परीक्षा यावेळेस १६ व्यांदा […]

1 min read