अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांना मतदारांचा मिळतोय मोठा पाठिंबा…
![]()
अमळनेर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांना मतदारांचा मिळतोय मोठा पाठिंबा… अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी प्रचार कार्य जोराने सुरू आहे.. अमळनेर तालुक्यामध्ये विद्यमान मंत्री हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे व अपक्ष आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार सुरू असला […]
लढलो- लढणार… माय-बाप जनतेच्या सन्मानासाठी, युवकांच्या हितासाठी, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, अमळनेर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांचे विशेष पत्रकाची मतदारांमध्ये होते आहे चर्चा..
![]()
लढलो- लढणार… माय-बाप जनतेच्या सन्मानासाठी, युवकांच्या हितासाठी, अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अमळनेर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या विशेष पत्रकाची मतदारांमध्ये होत आहे चर्चा.. अमळनेर प्रतिनिधी- आपण आमच्या अमळनेर शहराच्या सर्वांगीन विकासासाठी एकत्र यायला हवे. या संदेशासोबत एक सप्रेम नमस्कार, माझ्या आदरणीय मायबाप जनते, युवक मित्र, माता-भगिनींनो! 2012 पासून तुम्ही मला दिलेल्या […]
मांदुर्णे गावात बळीपाडवा निमित्त महात्मा बळीराजा यांना वंदन !… कृषी संस्कृतीचे महान राजा महात्मा बळीराजा – प्रमोद पाटील [ जळगांव जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ
![]()
मांदुर्णे गावात बळीपाडवा निमित्त महात्मा बळीराजा यांना वंदन !… कृषी संस्कृतीचे महान राजा महात्मा बळीराजा – प्रमोद पाटील [ जळगांव जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ] प्रतिनिधी – पी डी पाटील चाळीसगांव – तालुक्यातील मांदुर्णे या गावात ग्रामपंचायत व सत्यशोधक समाज संघ यांच्या वतीने कृषी संस्कृतीचे महान राजे लोककल्याणकारी राजा – महात्मा बळीराजा यांना वंदन करण्यात […]
मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने व कर्तृत्व गौरव सन्मान सोहळ्याला मुख्यमंत्री पासून तर केंद्रीय मंत्री साहित्यिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या भरभरून शुभेच्छापत्र….
![]()
मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने व कर्तृत्व गौरव सन्मान सोहळ्याला मुख्यमंत्री पासून तर केंद्रीय मंत्री साहित्यिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या भरभरून शुभेच्छापत्र…. मराठी लाईव्ह न्युज चा पाचवा वर्धापन दिवस ६ नोव्हेंबरला दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित सन्मान सोहळा.. अमळनेर प्रतिनिधी- मराठी लाईव्ह न्युज या वेळ पोर्टलने पत्रकारिता क्षेत्राबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम गेल्या पाच वर्षापासून करत […]
निष्काम कर्मयोगी सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती म्हणजे विभूती पूजा होय… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्रजी भोळे
![]()
निष्काम कर्मयोगी सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती म्हणजे विभूती पूजा होय… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्रजी भोळे पुणे : भारतरत्न सरदार वल्लभाई पटेल कायदे पंडित होते , त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी व सत्कर्म करण्यासाठी निरंतर केला. त्यांनी 565 संस्थानिकांना एकत्र आणून भारत एकसंध ठेवण्याची महान किमया केली ते केवळ आपल्या आपल्या उसदी राजकीय बुद्धिमत्तेद्वारे […]
मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून, दिव्यांग अंध बंधू-भगिनींना रेशन दिवाळी फराळ व कपडे वाटप
![]()
मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून, दिव्यांग अंध बंधू-भगिनींना रेशन दिवाळी फराळ व कपडे वाटप मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ सोन्या भाऊ पाटील यांच्या बहुमूल्य सहकार्याने, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर […]
अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी
![]()
अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दिल्यात विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद अमळनेर -शहरात मंत्री तथा महायुतीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल भाईंदास पाटील व खासदार स्मिता वाघ या दोघांनी महायुतीची दिवाळी भेट पदयात्रा काढत लहान मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा […]
आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तरुण पिढी ही संस्कारक्षम घडवणे काळाची गरज-अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी..*
![]()
*आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तरुण पिढी ही संस्कारक्षम घडवणे काळाची गरज.. ..अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी..* इस्लामपूर येथील डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे वेळी कणेरी मठाचे मठाधिपती काड सिद्धेश्वर स्वामीजी बोलत होते. यावेळी बोलताना काड सिद्धेश्वर स्वामी पुढे म्हणाले की, चांगल्या माणसांचा सहवास लाभतो तेव्हा चांगले विचार भेटतात. चांगल्या माणसांची […]
*”आजी – माजी विसरा, आता निवडा पर्याय तिसरा”* *डॉ. अनिल शिंदे समर्थकांनी दिला नारा*
![]()
*”आजी – माजी विसरा, आता निवडा पर्याय तिसरा”* *डॉ. अनिल शिंदे समर्थकांनी दिला नारा* अमळनेर:- तालुक्यातील जनतेने शिरीष चौधरी आणि अनिल पाटील दोघांची कारकीर्द अनुभवली असून तालुक्याचा *शाश्वत विकास* न झाल्याने तिसरा पर्याय म्हणून डॉ. अनिल शिंदे यांना पसंती असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे. अमळनेर मतदारसंघात आमदार रिपीट न करण्याची परंपरा असून ती ह्या निवडणुकीतही […]
डॉ. अनिल शिंदे यांची अमळनेर शहरात प्रचार अमळनेर शहरामध्ये मिळतोय जोरदार पाठिंबा…
![]()
डॉ. अनिल शिंदे यांची अमळनेर शहरात प्रचार अमळनेर शहरामध्ये मिळतोय जोरदार पाठिंबा… अमळनेर प्रतिनिधी महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांनी आज १ नोव्हेंबर 2024 रोजी अमळनेर शहरामध्ये प्रचारासाठी विविध भागांत संपर्क साधला. भागवत रोड, बस स्थानक, बाजारपेठ, दगडी दरवाजा, आणि भाजी मार्केट या सर्व ठिकाणी व्यापारी बांधव आणि भगिनींशी संवाद […]

